
08/01/2025
Arunai Resort...
Budget Resort in Chiplun
Near Guhagar side
एक निवांत, निसर्गरम्य आणि सुंदर स्टे बघत असाल तर हे ठिकाण अगदी उत्तम आहे तुमच्या Holiday साठी. चिपळूण मार्केट पासून जवळपास 35kms च्या अंतराव.
गुहागर बीच 28 kms .
मुंबई किंवा पुण्यावरून बाय रोड इथे 5 ते 6 तासात पोहोचता येते. रेल्वे ने येत असाल तर चिपळूणला उतरावे लागते, तिथून चिपळ्ण एसटी डेपो आणि पुढून एसटी ,रिक्षा, रेनटेल कार करू शकता.
इथे एकूण, ४ कॉटेज आहेत, रूम्स मोठे, आणि साफ आहेत. बाथरूम ही तेवढेच स्वच्छ आहेत, आणि इंग्लिश टॉयलेट ची सुविधा आहे, तसेच आंघोळी साठी गरम पाणी ही उपलब्ध आहे .
इथे तुम्हाला खूप मोठी Car Parking space ही आहे, त्यातच Gated आहे पूर्ण रिसॉर्ट.
महत्वाचे म्हणजे जेवण. इथे उत्तम प्रकारचे घरगुती पद्धतीने बनवलेले जेवण मिळते, सकाळच्या नाश्त्यात घावणे तेवढे मिस करू नका. जेवणात चिकन थाळी,मटन थाळी, फिश थाळी ,खेकडा थाळी मिळेल.
1) rain dance
2) kids pool
3)play area
4) indoor and outdoor games
5) ac room
रिसॉर्टच्या बाजूला चिपळूण दाभोळची खाडी आहे ,तिथे तुम्ही बोटिंग करु शकता.
पूर्ण ग्रुप साठी किंवा मोठ्या फॅमिली साठी पूर्ण रिसॉर्ट तुम्ही बुक करू शकता. आणि बिना रोकठोक फुल्ल धम्माल करू शकता.
तर नक्की प्लॅन करा, आणि एक सुंदर अनुभव घ्या.
Charges
Ac room 2500 rs
Non Ac room 2000 rs
Food cost as per order
Package for group
1800 rs including food and stay
Minimum 7 person require for this rate.
Contact- Heramb Shirke
8779628829 / 8879576579