Vaibhav Tours And Travels

Vaibhav Tours And Travels We are happy to join with us, We arranged tour for all tourist,

06/10/2022
Vaibhav Tour's and Travels in pandharpur
29/06/2022

Vaibhav Tour's and Travels in pandharpur

🚩 वैभव टूर्स अँड ट्रॅव्हल्स 🚩🟡 पिठापुर दर्शन - आंध्रप्रदेश 🟡📝 जाण्याचे आणि येण्याचे ३ ए. सी. रेल्वे आरक्षण प्रवास📝 सकाळच...
13/05/2022

🚩 वैभव टूर्स अँड ट्रॅव्हल्स 🚩
🟡 पिठापुर दर्शन - आंध्रप्रदेश 🟡
📝 जाण्याचे आणि येण्याचे ३ ए. सी. रेल्वे आरक्षण प्रवास
📝 सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा आणि रात्रीचे जेवण पॅकेज मध्ये समाविष्ट
📝 पिठापुर येथे प्रेक्षणीय स्थळे :- अन्नवरम, अनघालक्ष्मी, कुकुटेश्वर, पादगया, कुंतीमाधव, गोपलबाबा मंदीर आणि उप्पाडा.
📝 पिठापुर येथे पालखी, गौपूजा आणि अभिषेक करावयाचे असल्यास त्याची देणगी स्वखर्चाने देण्यात यावी.
📝 पालखी घ्यावयाची असल्यास सोवळे (नवीन पांढरे शुभ्र धोतर) सोबत घेऊन येणे.

📝 दिनांक १५ सप्टेंबर २०२२ ते १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत
🏷️ यात्रेचे शुल्क : ८०००/- रुपये प्रत्येकी
🔸 प्रत्येकी ४ किंवा ५ यात्रेकरूंनसाठी स्वतंत्र खोली देण्यात येईल.
🔸 बुकिंग करण्यासाठी ३५००/- रुपये प्रत्येकी जमा करणे आवश्यक असेल.
🔸 बुकिंग केल्यानंतर जमा केलेली रक्कम परत
केली जाणार नाही.
🔸 बुकिंग करण्यासाठी शेवटची तारीख २० जून २०२२
📱 संदर्भासहित अजून माहिती जाणून घेण्यासाठी पुढील दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क साधावा.

वैभव सावंत :- ८७७९६१६५७३/ ९८२०१७१६००
संजय सावंत :- ७०२१४२३९८० / ९५९४१२०२१३

पत्ता :- १०२, साई सृष्टी अपार्टमेंट, महेश पाटील बंगल्याजवळ, सागर्ली, डोंबिवली पूर्व ४२१२०१

🙏 धन्यवाद 🙏

🚩 वैभव टूर्स अँड ट्रॅव्हल्स 🚩🟡 अष्टविनायक दर्शन, प्रति तिरुपती बालाजी, नारायणगाव मंदिर आणि जेजुरी खंडेराया दर्शन सह. 🟡📝 ...
13/04/2022

🚩 वैभव टूर्स अँड ट्रॅव्हल्स 🚩
🟡 अष्टविनायक दर्शन, प्रति तिरुपती बालाजी, नारायणगाव मंदिर आणि जेजुरी खंडेराया दर्शन सह. 🟡
📝 ०३ दिवस ०२ रात्र पॅकेज मध्ये समाविष्ट
📝 दिनांक १३ मे २०२२ (शुक्रवार पहाटे) ते १५ मे २०२२ (रविवार सायंकाळ) पर्यंत
🔸 डोंबिवली पासून ते परत डोंबिवली पर्यंत प्रायव्हेट बस
🔸 बस सुटण्याचे ठिकाण :- पी एन टी कॉलोनी आणि घारडा सर्कल
🔸 जेवण प्रत्येकी ( नाष्टा , दुपारचे जेवण , चहा/बिस्कीट आणि रात्रीचे जेवण )
🏷️ यात्रेचे शुल्क : ३५००/- प्रत्येकी
📱 संदर्भासहित अजून माहिती जाणून घेण्यासाठी पुढील दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क साधावा - बुकिंग करण्यासाठी शेवटची तारीख ०७ मे २०२२
वैभव सावंत :- ८७७९६१६५७३/ ९८२०१७१६००
संजय सावंत :- ७०२१४२३९८० / ९५९४१२०२१३

🙏 धन्यवाद 🙏

07/04/2022

Address

102, Sai Srushti Apartment, Near Abhinav School, Sagarli
Dombivli East
421201

Telephone

+919820171600

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vaibhav Tours And Travels:

Share

Category