Arambh Tourism

Arambh Tourism We arrange variety of tours like Group Tour, Social Tour, Wildlife Tour, Historical Tour, Adventure

"आयुष्यात एकदा तरी अरण्यातील या प्रकाशवाटेनं जायलाच हवं...!आपल्या अस्तित्वाने इतरांचं जगणं सुंदर करणाऱ्या अवलीयांना भेटा...
16/08/2026

"आयुष्यात एकदा तरी अरण्यातील या प्रकाशवाटेनं जायलाच हवं...!
आपल्या अस्तित्वाने इतरांचं जगणं सुंदर करणाऱ्या अवलीयांना भेटायलाच हवं...!"

🍃 अरण्यातील प्रकाशवाटा 🐯
_
सेवाग्राम-आनंदवन-ताडोबा-हेमलकसा

"प्रवास सामाजिक जाणिवांचा"

आगामी सहली
सहल १: २३ ते २८ नोव्हेंबर २८
सहल २ : ०९ ते १४ डिसेंबर २०२६

सहलीची वैशिष्ठे
🔸 डॉ. विकास आमटे व प्रकाश आमटे यांची भेट व त्यांचे कार्य पाहण्याची संधी.
🔸 बाबा आमटे यांनी केलेले कार्य पाहणे.
🔸 गांधीजींचे वास्तव्य असलेल्या सेवाग्राम अश्रमास भेट.
🔸 वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पला भेट.
🔸 ताडोबा जंगल सफारी

सहल खर्च:
१४,८००/- प्रती व्यक्ती

सहल खर्चामध्ये समाविष्ट बाबी
🚂 3A ट्रेन तिकीट
🚌 ४ दिवस एसी बस प्रवास
🐅 एक वेळ ताडोबा जंगल सफारी
🏢 ३ रात्री मुक्काम (एका रूम मध्ये ३-४ जण)
🥘 ५ रात्रीचे जेवण
🥘 ४ दुपारचे जेवण
🍝 ४ दिवसांचा नाष्टा
🫗 रोज एक लिटर पाणी बॉटल
💸 टोल, टॅक्स पार्किंग

सहल खर्चामध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी
✈️ फ्लाईट तिकीट
💸 इतर खर्च

📣 सूचना :
➡️ ४००० रुपये भरून आपली जागा निश्चित करावी.
➡️ एका रूम मध्ये ३-४असणार आहेत.
➡️ दागिने, मोबाईल व इतर किमती वस्तू आणु नये आणल्यास आपल्या जबाबदारीवर अनावे.
➡️ गाडीमध्ये रोज आपली जागा बदलावी लागेल.

✒️ आजच आपले नाव नोंदवून सहकार्य करावे ट्रेन आणि ताडोबा बुकिंग confirm मिळवण्यासाठी लवकर करावे लागते.

📞 संपर्क
आरंभ टुरिजम, कराड
8484848063
9403498063
9172937878

🏛️ ऑफिस :निर्मिती प्लाझा, पहिला मजला, सन्मान हॉटेल शेजारी, पुणे बंगलोर हायवे, मलकापूर-कराड.

What's app
https://wa.me/+918484848063

इतर लोकांना या सामाजिक सहलीचा लाभ घेता यावा म्हणून हा मेसेज कृपया पुढे पाठवा.

04/08/2026

आनंदवनाला गेल्यावर गोविंद काकांना भेटलो नाही असे कधी झालेच नाही... आपणही आवर्जून त्यांची गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकावी...

31/07/2026

"या धावपळीच्या आयुष्यात... अशी एखादी पावसाळी सकाळ मनाला पुन्हा जगायला शिकवते. प्रत्येक थेंब जणू मनावर साचलेला थकवा अलगद धुऊन नेतो."

मनात फक्त एकच इच्छा दाटून येते—ही वेळ अशीच थांबून राहावी...!

#पाऊस #चहा #सकाळ

29/07/2026

प्रत्येक जंगलाची एक गोष्ट असते... आणि ताडोबा ती स्वतः अनुभवायला लावतो. 🐅🌿

पहाटेच्या धुक्यातून सुरू होणारा प्रवास... पक्ष्यांचा किलबिलाट... आणि अचानक समोर दिसणारा जंगलाचा राजा – वाघ!
हा क्षण फक्त पाहायचा नसतो, तर आयुष्यभर जपून ठेवायचा असतो.

🌍 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त, आपल्या वाघांचे आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याचा संकल्प करूया.

तुम्हालाही ताडोबाचा हा रोमांचकारी अनुभव घ्यायचा आहे का?
📩 अधिक माहितीसाठी Arambh Tourism शी संपर्क साधा.

Arambh Tourism
"प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो... तो अनुभवांचा असतो." ❤️

28/07/2026

निसर्गाने बांधलेला पूल पाहिलाय का? 🌿🌉

मेघालयमधील Living Root Bridge हा अभियांत्रिकी आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम आहे. शेकडो वर्षांपासून उभे असलेले हे पूल आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत.
📍तुम्ही अशा पुलावर चालण्याचा अनुभव घ्याल का? कमेंटमध्ये सांगा!

25/07/2026

✨ अरुणाचलला गेल्यावर ही ५ ठिकाणं नक्की पाहा! 🇮🇳🏔️

अरुणाचल प्रदेश म्हणजे हिमालयाच्या कुशीत लपलेलं निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचं अप्रतिम विश्व.

📍 तवांग मठ
📍 सेला पास
📍 बुमला पास
📍 माधुरी लेक
📍 जसवंतगढ वॉर मेमोरियल

यापैकी तुम्हाला सर्वात आधी कोणत्या ठिकाणी जायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇

अशाच माहितीपूर्ण पर्यटन रील्ससाठी Tourism ला फॉलो करा.

22/07/2026

ढगांशी मैत्री करायची असेल, हिरवाईत हरवायचं असेल आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर गुडे-पाचगणी पठार तुमची वाट पाहत आहे! 🌿☁️

कराड पासून 35 किमी
साताऱ्यापासून 85 किमी
पुणे पासून 200 किमी
मुंबई पासून 340 किमी
कोल्हापूर पासून 90 किमी
सांगली पासून 92 किमी

19/07/2026

🌿✨ Three Sister Tour 2026 ✨🌿

ईशान्य भारतातील निसर्गसौंदर्य, साहस आणि संस्कृतीचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

🏞️ मेघालयचे नयनरम्य धबधबे
💎 दावकी नदीचे क्रिस्टल क्लिअर पाणी
🦏 काझीरंगाचे एकशिंगी गेंडे
🏔️ अरुणाचलमधील सेला पास आणि भव्य तवांग
🙏 प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अनोखा अनुभव

📍 आसाम • मेघालय • अरुणाचल प्रदेश
🗓️ 21 ऑक्टोबर 2026
🌙 11 रात्री / 12 दिवस

निसर्गप्रेमी, फोटोग्राफी प्रेमी आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी ही सहल म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव!

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
8484848063
9403498063

Dawki Cherrapunji Kaziranga NorthEastIndia ExploreNortheast IncredibleIndia TravelIndia NatureLovers Wanderlust ArambhTourism GroupTour TravelMarathi Tourism TravelGram AdventureAwaits

14/07/2026

🌴✨ फक्त सहल नाही... तर आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव! ✨🌴

कधी धुक्याने वेढलेल्या मुन्नारच्या डोंगरांमध्ये हरवून जायचंय?
कधी शांत अल्लेप्पी बॅकवॉटरमध्ये हाउसबोटचा आनंद घ्यायचाय?
कधी समुद्रकिनारी बसून सूर्यास्त अनुभवायचाय?

तर मग तयार व्हा...

✅ मुन्नार
✅ थेक्कडी
✅ अल्लेप्पी
✅ जटायू अर्थ सेंटर
✅ पद्मनाभस्वामी मंदिर
✅ कोवलम बीच
✅ कन्याकुमारी

या सर्व सुंदर ठिकाणांचा अविस्मरणीय प्रवास एका सहलीत!

📅 सहल दिनांक: २८ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर २०२६

🚆 रेल्वे प्रवास
🏨 आरामदायी निवास व्यवस्था
🍽️ उत्तम भोजन व्यवस्था
🚌 संपूर्ण पर्यटन व्यवस्था

📞 बुकिंगसाठी संपर्क:
📱8484848063
📱 9403498063

📍 आरंभ टुरिझम, कराड

"काही आठवणी फोटोमध्ये साठवल्या जातात...
आणि काही मनात कायमच्या कोरल्या जातात...
केरळची ही सहल त्यापैकीच एक!" ❤️

Thekkady Kovalam Kanyakumari JatayuEarthCenter TravelKerala ExploreIndia TravelWithUs TourPackage GroupTour TravelReels Wanderlust HolidayPackage IncredibleIndia Karad Satara

12/07/2026

Address

Karad

Telephone

+918484848063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arambh Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arambh Tourism:

Shortcuts

Share

Category