08/07/2026
खेड दहिवली दुर्घटना !
खेड मधील दहिवली गावात शेलारवाडी येथे घरावर दरड कोसळून वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF आणि पोलिसांकडून बचावकार्य मोठ्या शर्थीने सुरू होते. २१ तास उलटून गेल्यानंतर अखेर ही शोध मोहीम यशस्वी ठरली व मृतदेह बाहेर काढण्यात आले!
खेड तालुक्यातील या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Follow :- आपलं खेड