Lonavala - लोणावळा

Lonavala - लोणावळा लोणावळ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी एक हक्काचे पेज ❣️
Lonavala - लोणावळा LONAVALA BEAUTIFUL HILL STATION
(6)

28/08/2026

विहिरीच्या कुशीतून धावणारी रेल्वे… 🚂🌿

28/08/2026

खंडाळा घाट 📍

27/08/2026

Happy Rakshabandhan ♥️🫂

खंडाळा घाट 📍     #खंडाळा
27/08/2026

खंडाळा घाट 📍
#खंडाळा

27/08/2026

तुम्हाला काय वाटत, Pune or Mumbai?❤️🔥

गणपती बाप्पा मोरया🌺🙌

27/08/2026

पाना सारखा दिसणारा किडा 🐛

27/08/2026

KP FALLS 📍
Video credit :-

27/08/2026

गणपति बप्पा धन नहीं, सच्ची श्रद्धा देखते हैं। 👏🥺
VC:-

तिबेटमधून आलेल्या महापुराने नेपाळमध्ये हाहाकार; १०५ भारतीयांसह २९१ परदेशी पर्यटक बेपत्तातिबेटमधून आलेल्या महापुराने नेपा...
26/08/2026

तिबेटमधून आलेल्या महापुराने नेपाळमध्ये हाहाकार; १०५ भारतीयांसह २९१ परदेशी पर्यटक बेपत्ता

तिबेटमधून आलेल्या महापुराने नेपाळमध्ये हाहाकार; १०५ भारतीयांसह २९१ परदेशी पर्यटक बेपत्ता असल्याचे वृत्त

नेपाळ : तिबेटच्या दिशेने अचानक आलेल्या विनाशकारी महापुरामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात मोठी हानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या आपत्तीनंतर १०५ भारतीयांसह एकूण २९१ परदेशी पर्यटक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक भागांतील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांना मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. पुरामुळे काही भागांचा संपर्क तुटला असून बचाव आणि शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

बेपत्ता झालेल्या नागरिक आणि पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन तसेच बचाव पथके सक्रिय झाली आहेत. मात्र, प्रतिकूल हवामान आणि परिस्थितीमुळे मदतकार्याला अडथळे येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बेपत्ता व्यक्तींची अंतिम संख्या आणि नुकसानीची अधिकृत व्याप्ती प्रशासनाच्या पडताळणीनंतर स्पष्ट होणार आहे.








Address

Lonavala

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lonavala - लोणावळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lonavala - लोणावळा:

Shortcuts

Share