kokan_diaries

kokan_diaries कोकण एक अविस्मरणीय प्रवास...�

15/03/2026

शुभ संध्याकाळ

दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून...
09/12/2025

दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते. तेथून उजवीकडे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज ( विष्णूचे ) मंदिर आहे. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता; आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. मात्र श्री.ना.पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे. तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोहचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू, इ. वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्षांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. एक विलक्षण मनःशांती लाभते.

26/11/2025

गणपतीपुळे मंदिर आणि सुंदर समुद्रकिनारा ❤️
अशाच अप्रतिम फोटोंसाठी फॉलो करा 👉
_____________________________________
📸PC:Dm For Credit.. पेजला जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏

________________________________
Beautifully Captured by - DM
Want to get Feature⤵
💠Follow us
💠Tag us & Use
💠When u get featured don't forget to share it in your story😉•
________________________________
 

श्री क्षेत्र गणपतीपुळे
27/04/2025

श्री क्षेत्र गणपतीपुळे

जांभई देवी आणि श्री गणेश मंदिर, पोंभुर्ले, देवगड.
17/04/2025

जांभई देवी आणि श्री गणेश मंदिर, पोंभुर्ले, देवगड.

कासव
14/04/2025

कासव

13/04/2025
कोकण ❤️
12/04/2025

कोकण ❤️

श्री गणेशाय नमः 🌺
09/02/2025

श्री गणेशाय नमः 🌺

शुभ संध्याकाळ
02/02/2025

शुभ संध्याकाळ

Address

Lonavala
Lonavala

Telephone

+917972224340

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when kokan_diaries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category