
16/03/2025
*दिनांक: 12 आणि 13 एप्रिल 2025*
दोन दिवसीय आयोजित सहल
यात्रा स्थळे: तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, सिद्धेश्वर मंदिर
नियम:
* महाराष्ट्रीयन पद्धतीचे दोन वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण, दोन वेळ चहा, एक वेळ नाश्ता देण्यात येईल.
* AC बस 2x2 पुशबॅक सीट एअर सस्पेन्शन लक्झरी बसची व्यवस्था.
* राहण्याची उत्तम हॉटेल
* महिला व ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने काळजी.
* आपण बरोबर प्रवास करणाऱ्या यात्रिक सभासदांची प्रवासकाळातील जीवित वित्तीय जबाबदारी यात्रा कंपनीवर नाही.
*प्रत्येकी यात्रा खर्च: 5000/-*
*बुकिंगसाठी संपर्क करा: +919320408925*