17/08/2026
आमटे कुटुंबियांनी उभे केलेले आनंदवन आणि हेमलकसा हे सामाजिक प्रकल्प म्हणजे माणुसकी, सेवा आणि समर्पणाची जिवंत उदाहरणं..
हे अनोखं जगं जवळून अनुभवण्याची, तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची एक विशेष संधी म्हणजे उन्नयन टूर्सची आनंदवन–हेमलकसा सामाजिक सहल.
सन 2009 पासून उन्नयन टूर्सच्या माध्यमातून अक्षरशः हजारो पर्यटकांनी या प्रकल्पांना भेट दिली आहे.
नेहमीप्रमाणेच ह्या सहलीमध्ये मर्यादित जागाच उपलब्ध असल्याने सहलीमधील आपली जागा निश्चित करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा.
उन्नयन टूर्स – फक्त सहल नव्हे..
एक अविस्मरणीय अनुभव!