
13/11/2024
रायगड फक्त पाहायला नव्हे.... तर रायगड अनुभवायला मिळाला.....!🚩💯
स्वराज्य मोहिमेअंतर्गत शौर्यध्वज रायगड ट्रिप उत्साहात पूर्ण केली. शिवरायांच्या गौरवगाथा मुलांना शिकवत, रायगडावर त्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकताना सर्वजण भारावून गेले. इतिहास अभ्यासकांसोबत ही मोहीम पुढील पिढीला आम्ही दिलेली एक अमूल्य प्रेरणा ठरली आहे.
#रायगड #रायगडकिल्ला #सह्याद्री #गडकिल्ले