08/07/2025
अनेक ट्रॅव्हल व्यावसायिक आपल्या कामाची व्याख्या "ट्रॅव्हल पॅकेज विकणे" अशी करतात. पण सत्य हे आहे की, ग्राहक प्रवासाचे तपशील विसरतात... ते लक्षात ठेवतात की आपण त्यांच्याशी कसे वागलो.
➤ त्यांच्या शंका तुम्ही ऐकल्या का?
➤ योग्य वेळी स्पष्ट मार्गदर्शन दिलं का?
➤ त्यांना सुरक्षित, अपडेटेड, आणि महत्वाचा वाटलं का?
तुमचा बिझनेस म्हणजे गंतव्य विकणे नाही, तर विश्वास निर्माण करणे आहे.
आजचा ग्राहक अनुभव शोधतो — आणि तो अनुभव कोण देऊ शकतो हेच बिझनेस यशाचं मर्म आहे.
चला, पॅकेज नको विकू — आपण हमी देणारे ब्रँड बनूया.
—
कविष सुकठणकर
ट्रॅव्हल बिझनेस कोच | संस्थापक – Travel Business Niti