13/02/2023
🚩जेजुरी🙏🏻
❤करु दे श्वासाच तोरण..
नको विचारु कारण…
जिथे तुझे चरण..
तिथेच येऊ दे मरण…
या देहावरती सदा राहु दे तुझी सावली…..
हे मल्हारी माऊली….❤
🚩सदानंदाचा येळकोट… येळकोट…येळकोट जय मल्हार🙏🏻