Shiledar Adventure India

Shiledar Adventure India Moving Toward The Goals...!

सह्याद्रीचा अजिंक्य शिलेदार सह्याद्रीत विसावला....त्याच्या आठवणीत  सह्याद्रीच्या कुशीत रायगडच्या पायथ्याला दोन झाडे....!...
11/05/2026

सह्याद्रीचा अजिंक्य शिलेदार सह्याद्रीत विसावला....
त्याच्या आठवणीत सह्याद्रीच्या कुशीत रायगडच्या पायथ्याला दोन झाडे....!



#शिलेदार

11/05/2026

You will always be in our hearts...!



#शिलेदार

13/04/2026

अहद तंजावर, तहद पेशावर, 🚩
अवघा मुलूख आपला ! 🔥

☎️For Booking & Inquiry Contact -

📲 9022556690 / 9004615001 / 9004715001

Whats app -
https://wa.me/message/PIMD4LEPA54YC1

#शिलेदार

Moving Towards The Goals...!
____________________
Team
____________________


maharashtrian_treasures
westernghats streetsofindia
streetsofmaharashtra indiaclicks maharastra_forts🚩 maharashtra_desha kille_bhramanti odh_sahyadrichi jayostute_maharashtra killesahyadri _sahyadri_explorer maharastra_maza maharastra_trekkers gadkille ig_maharashtradesha sahyadri_clickers sahyadri_ranges mountain incridiblemaharashtra raigad historical marathaempire shivajimaharaj R2R

इथं दहन झालं त्या अद्वितीय योद्ध्याचं. मातृभूमीच्या कंठीच्या हारांतल्या त्या कौस्तुभमण्याचं. गेलीं अनेक वर्षं ज्याचा ध्य...
03/04/2026

इथं दहन झालं त्या अद्वितीय योद्ध्याचं. मातृभूमीच्या कंठीच्या हारांतल्या त्या कौस्तुभमण्याचं. गेलीं अनेक वर्षं ज्याचा ध्यास घेतला होता, तो राजा इथं अंतिम शयन करता झाला आहे. ही त्याच्या प्राणहीन शरीराची दहनस्थली ! आपल्या त्या अतिशय आवडत्या किल्ल्याच्या साक्षीनं राजानं इथं चिरविश्रांती घेतली आहे. बरोबरच तर आहे ! सतत पन्नास वर्षे ज्याची शय्या घोड्याच्या पाठीवरचं खोगीर होती, त्या राजाचं दहनस्थल असा हा प्रचण्ड दुर्गच असला पाहिजे. भंवताले हे असेच उत्तुंग कडे असायला हवेत. अश्याच दऱ्या. अशींच खोरीं. असंच हें उघडं असीम अमर्याद आकाश. याहून अन्यत्र कुठं मैदानांत त्यानं प्राणत्याग केला असता, तर मनींच राजाचं सुदर्शन चित्र विस्कटलं असतं !

राजाच्या समाधीवर असलेल्या त्याच्या अर्धप्रतिमेवर दोन रानफुलं वाहतों. माथा टेकतों.

- गो. नी. दांडेकर🙏✍️

पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...🙏🏻💐🚩

शक्ती, बुद्धी, भक्ती, समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक संकटमोचक, रामभक्त श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!   ...
02/04/2026

शक्ती, बुद्धी, भक्ती, समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक संकटमोचक, रामभक्त श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

#हनुमान_जयंती

जय श्रीराम.... जय.. जय.. श्री राम

☎️For Booking & Inquiry Contact -

📲 9022556690 / 9004615001 / 9004715001

Whats app -
https://wa.me/message/PIMD4LEPA54YC1

#शिलेदार

Moving Towards The Goals...!
____________________
Team
____________________

maharashtra_ig maharastratourism maza_sahyadri_maza_abhiman
maharashtrian_treasures
westernghats streetsofindia
streetsofmaharashtra indiaclicks maharastra_forts🚩 maharashtra_desha kille_bhramanti odh_sahyadrichi jayostute_maharashtra killesahyadri _sahyadri_explorer maharastra_maza maharastra_trekkers gadkille ig_maharashtradesha sahyadri_clickers sahyadri_ranges mountain incridiblemaharashtra raigad historical marathaempire shivajimaharaj

अखंड विश्वाचे मर्दानी दैवत, पुण्यश्लोक शिवरायांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.. 🚩🌼💐💐✨🥹पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महार...
02/04/2026

अखंड विश्वाचे मर्दानी दैवत, पुण्यश्लोक शिवरायांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.. 🚩🌼💐💐✨🥹

पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय.. 🚩🚩

Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiledar Adventure India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shiledar Adventure India:

Share

Category