WE ARE FOUR. PYAR

WE ARE FOUR. PYAR we are four School friends this friendship we take it together with lots of joy, adventures, thrill, bike riding, trekking activities partner. PYAR

please support us and watch our Vlogon your very own YouTube channel WE ARE FOUR.

“Find a group of people who challenge and inspire you; spend a lot of time with them, and it will change your life.”    ...
29/12/2023

“Find a group of people who challenge and inspire you; spend a lot of time with them, and it will change your life.” ✨🎉

“I’m on the highway to heaven”.
25/12/2023

“I’m on the highway to heaven”.

“Kutch nahin dekha to kuch nahin dekha”.
24/12/2023

“Kutch nahin dekha to kuch nahin dekha”.

“You become what you believe. You are where you are today in your life based on everything you have believed.”       Tha...
06/12/2023

“You become what you believe. You are where you are today in your life based on everything you have believed.” Thankful google team for appreciation of our Content ✨🙌🏻 😇🫶🏻

https://youtu.be/wMV6gz9jkokतुम्हा सर्वांना माहीतच असेल नाशिकरोड शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे आणि ह्या...
03/03/2022

https://youtu.be/wMV6gz9jkok

तुम्हा सर्वांना माहीतच असेल नाशिकरोड शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे आणि ह्याच अनुषंगाने आम्ही चार जण नाशिक मध्ये ह्या संधीचा फायदा घेत 19 फेब्रुवारी २०२२ रोजी मोहीम राबवली, ती म्हणजे

"प्रजा रक्षणाला बांधले गडकिल्ले शिवबाने
नव पिढीला ज्ञान देण्यासाठी संवर्धन करूया अभिमानाने "

नाशिक मधील मुख्य ठिकाणी जाऊन शिवगर्जना देत किल्ले संवर्धन मोहीम अगदी दिमाखात राबवली, त्याची चित्रे आता तुम्हाला व्हिडिओत दिसतीलच

आणि ह्या सुंदर कामासाठी आम्हाला support केला आहे ते म्हणजे नाशिकमधील Real Estate मधील प्रसिद्ध व विश्वसनीय नाव 'Dwarkamai Buildcon'.

सर्वात सुंदर Shivjayanti Nashik Road 2022 | Cinematic shots | किल्ले संवर्धन मोहीम | Shivjayanti Aurangabad Kranti chawkतुम्हा सर्वांना माहीतच असेल नाशिकरोड ...

https://youtu.be/44fQRr0qsuIदेवगिरी किल्ला का अभेद्य होता? अशी कशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा होती ? हे सर्व detail मध्ये ...
31/01/2022

https://youtu.be/44fQRr0qsuI

देवगिरी किल्ला का अभेद्य होता? अशी कशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा होती ? हे सर्व detail मध्ये सांगण्याचा आमचा प्रयत्न.
हा किल्ला भारताची राजधानी देखील राहिला आहे. ⛰️🚩
You will see something new for sure. Ty🙏🏻😊

31/01/2022

https://youtu.be/E8P_T5YPFR4

अखंड खडकातून बनवलेलं जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर, वेरुळ लेण्यातील जगातील 8 व आश्चर्य, कैलास मंदिर🛕
बघा संपूर्ण इतिहास आणि सुंदर कोरीवकाम.
This video made with care. Do give your feedbacks 🙏🏻☺️

https://youtu.be/eXkEN8gy3Z0Jawahar मधील सर्वात सुंदर waterfall ची झलक, our camping setup आणि विडिओ चा शेवटी आज्जी बरोबर...
20/12/2021

https://youtu.be/eXkEN8gy3Z0

Jawahar मधील सर्वात सुंदर waterfall ची झलक, our camping setup आणि विडिओ चा शेवटी आज्जी बरोबर खाल्ली नाचणीची भाकर. पूर्ण बघा नक्की आवडेल. Thank you🙏🏻😊

First Ever Unmanned Place Camping Experience | Kalmandavi Waterfall JawharAbout Video :-Camping besides a very beautiful waterfall, there is concourse of two...

        ❣
02/12/2021

https://youtube.com/c/WEAREFOURPYARनाशिक चा हरवलेला किल्लाआणि जंगलात हरवलोआमचा अवघड करून घेतलेला trek vlog, मजा-मस्ती आण...
27/09/2021

https://youtube.com/c/WEAREFOURPYAR

नाशिक चा हरवलेला किल्ला
आणि जंगलात हरवलो
आमचा अवघड करून घेतलेला trek vlog, मजा-मस्ती आणि सुंदर किल्ला⛰️☘️🙏

Hello friends, Welcome to We are four. PyarMy name is Parag. I like making videos on Youtube, here you will be getting a full power packed videos. If you are...

https://youtu.be/qVb2s9g2ek4नमस्कार मंडळी आजचा प्रवास जो आहे तो तो प्राचीन त्रंबकेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजनेरी ...
04/07/2021

https://youtu.be/qVb2s9g2ek4

नमस्कार मंडळी आजचा प्रवास जो आहे तो तो प्राचीन त्रंबकेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजनेरी शिवारातील जैन मंदिर आणि हिंदू मंदिर आहेत त्यांचा आहे हे काळापासून लुप्त होत चाललेली आपली संस्कृती जपणारे मंदिर आहेत
पुरातत्व विभागाकडून याचे दुरुस्ती चा काम चालू आहे तर आज आपण या मंदिरांना भेट दिले आहेत तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला पण या प्राचीन मंदिराला भेट देण्याची इच्छा व्हावी या निमित्त आम्ही हे मंदिर तुमच्या भेटीस आणले आहे. नाशिक पासून अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे नाशिक पासून पंधरा किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वर पासून चार किलोमीटर अंतरावर अंजनेरी गाव आहे त्याच्या पायथ्याला ची मंदिरे बसले आहेत तर तुम्ही नक्की भेट द्या

RIde Towards Anjaneri Hemadpanthi Unkown Temple Of Trimbak | Nashik Cha PYARAbout Video :- This Video is about visiting to unknown temple of anjaneri hemadpa...

Address

Nevasa

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when WE ARE FOUR. PYAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share