Trimurti turs &Travels

Trimurti turs &Travels तुमचा सुरक्षित प्रवास
हाच आमचा ध्यास |

11/09/2021
10/09/2021

हे बुद्धी देवता आम्हाला सद्बुद्धी दे

🙏🙏देवा तूंचि गणेशु 🙏🙏

07/09/2021

All types of vehicals are available on rent. 9623656609 ...Mumbai, Pune, Nagpur, Goa, Nashik, Shirdi, Dhule, Indore, Ahmedabad, Bangalore, Hyderabad Online Bus Ticket Booking available 9405546498

All type vehicles rental available
15/04/2021

All type vehicles rental available

07/03/2021
14-11-20 अष्ट तीर्थ मंगलस्नान @ श्री क्षेत्र गाणगापूर .।।श्री गुरुदेव दत्त ।। श्रीक्षेत्र गाणगापुरातील अष्टतीर्थ महिमा व...
07/11/2020

14-11-20 अष्ट तीर्थ मंगलस्नान @ श्री क्षेत्र गाणगापूर .
।।श्री गुरुदेव दत्त ।।
श्रीक्षेत्र गाणगापुरातील अष्टतीर्थ महिमा वर्णन .
"षट्कुळ व नृसिंह "(1-2) तीर्थात् स्नान केल्याने (भक्ती पूर्वक ) काल मृत्यु व अप मृत्यु नाहीसा होवून शतायुष्य प्राप्त होतो.
◇ह्या तीर्थात् स्नान केल्याने प्रयाग येथील त्रीवेणि संगम् नद्यांचा स्नानचा फळ मिळतो.◇
"भागिरथी"(3) तीर्थात् स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होवून् ◆काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचा पुण्य मिळतो.◆
"पाप विनाशी "(4) तीर्थात् स्नान मात्रें पाप राशी जैसे तृण अग्नि लागे. म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्व जन्मांचे पाप जळून राख होतो. ह्याच तीर्थात् स्नान केल्यांने स्वयं महराजांचे भगिनि "रत्नाई" चे श्वेत कुष्ठ नाहिसा झाला.
"कोटि तीर्थ"(5) ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्म शुद्धी होवून् मोक्ष प्राप्त होतो व जंबू द्वीपा मध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा ह्या तीर्थात् आहे. येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळतो व येथे यथा शक्ति दान केल्याने कोटि दान केलेले पुण्य मिळतो.
"रुद्र पाद"(6) हे तीर्थ " गया " समान आहे .गया क्षेत्रातिल सर्व आचरण येथे करून् रुद्र पादाला पूजल्यास् कोटि जन्मांचे दोष नाहीसा होवून् मोक्ष प्राप्ति होतो.
" चक्र तीर्थ "(7) हा तीर्थ द्वारावति तीर्थ समान आहे. येथे स्नान करून् येथील केशव मंदिरात् पूजल्यास द्वारावति चे चौपट् पुण्य मिळतो व अज्ञानिला ज्ञान प्राप्ति होतो.
"मन्मथ तीर्थ "(8) येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंश वृद्धि होवून अष्टैश्वर्य प्राप्त होतो.
।। भीमातटि असे गाणगा भुवन। पुण्यभूमि असे या त्रिभुवन।।

*चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते.**म्हणूनच .......
27/05/2020

*चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते.*

*म्हणूनच ......... जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी, कारण... कधीही Quantity पेक्षा Quality खूप महत्वाची असते.*

*आपला "स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे.!! जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत सुद्धा देतो.!!"*

*श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते… कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे "माणुसकी".... म्हणुन.... पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा.... तीच आपली खरी संपत्ती आहे* ॥श्री स्वामी समर्थ ॥

Address

Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimurti turs &Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trimurti turs &Travels:

Shortcuts

Share

Category