30/09/2026
🌿✨ सहलीच्या सुंदर आठवणी… पुन्हा एकदा मनात! ✨🌿
High Fly Travel and Tourism तर्फे नुकतीच आयोजित करण्यात आलेली
बेंगळुरू – कूर्ग – ऊटी – म्हैसूर ही 5 रात्री / 6 दिवसांची सहल अत्यंत आनंदात आणि उत्साहात संपन्न झाली! 🚌🌄
या सहलीदरम्यान आमच्या सर्व प्रवाशांनी निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वास्तू आणि सुंदर पर्यटनस्थळांचा मनमुराद आनंद घेतला. 🌿💚
🏨 सुंदर आणि आरामदायी हॉटेल्स
🚌 उत्तम व आरामदायी वाहतूक व्यवस्था
🍽️ चांगली भोजन व्यवस्था
📍 नियोजनबद्ध पर्यटन व Sightseeing
🤝 प्रवासादरम्यान उत्तम समन्वय व सेवा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे आनंदी आणि समाधानी ग्राहक! 😊❤️
प्रवासादरम्यान मिळालेला तुमचा सकारात्मक प्रतिसाद आणि
“सर्व व्यवस्था खूप छान होती” हा अभिप्राय आमच्यासाठी खूप मोठी पावती आहे. 🙏
तुमच्या विश्वासामुळेच आम्ही प्रत्येक प्रवासाला सुखद, सुरक्षित आणि संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतो.
✈️ तुम्ही ठरवा Destination…
❤️ आठवणी निर्माण करण्याची जबाबदारी आमची!
✈️You plan Destinations....
🩷We create Memories..!!
*High Fly Travel and Tourism*
📞 Call / WhatsApp: 9156335744 /9420522347
#सहलीच्याआठवणी #समाधानीग्राहक #कर्नाटकसहल