Sahyadricha Kiran

Sahyadricha Kiran Tourist Guide, YouTuber, Nature Lover, History Lover, Wandering Ray of Sahyadri is my identity.

जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात सायंकाळच्या वेळी टिपलेलं हे छायाचित्र काहीतरी वेगळंच सांगून जातं… 🌄🌸आयुष्यात कित...
04/01/2026

जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात सायंकाळच्या वेळी टिपलेलं हे छायाचित्र काहीतरी वेगळंच सांगून जातं… 🌄🌸

आयुष्यात कितीही संकटं आली,
तरी त्यांना न घाबरता
एकट्याने उभं राहायचं असतं.
या गुलाबी आकाशासारखं,
हसत-हसत
दुःखाचाही आस्वाद
आनंदासारखा घ्यायचा असतो… 💗✨

कारण प्रत्येक संध्याकाळ
नव्या रात्रीकडे नेते,
आणि प्रत्येक संघर्ष
नव्या उमेदीकडे… 🌿

#जुन्नर
#पश्चिमआदिवासीभाग
#सायंकाळ
#जीवनतत्त्वज्ञान
#निसर्गप्रेरणा

निळ्या आभाळाकडे पाहत उभं आहे झाड...  #झाड  #निसर्ग
27/10/2025

निळ्या आभाळाकडे पाहत उभं आहे झाड... #झाड #निसर्ग

📸 आणे पठारावर परिसरात सहज क्लिक केलेला एक क्षण… 🌿 निसर्गाचं सौंदर्य असं काही असतं, की नजर जाईल तिथे रंगांची उधळणच दिसते!...
26/10/2025

📸 आणे पठारावर परिसरात सहज क्लिक केलेला एक क्षण… 🌿 निसर्गाचं सौंदर्य असं काही असतं, की नजर जाईल तिथे रंगांची उधळणच दिसते! 💚 🌸 ओळखता का हे कोणतं फुल आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा! 👇 #आणेपठार #फुलांचंपठार 🌺💛🌼🌻

आज वातावरण कस आहे ?   #निसर्गाचीकिमया
25/10/2025

आज वातावरण कस आहे ? #निसर्गाचीकिमया

या फोटोत काय विशेष आहे सांगा पाहू ..!
24/10/2025

या फोटोत काय विशेष आहे सांगा पाहू ..!

24/10/2025

गावाकडच्या कोंबड्या ... #गावाकडच्याआठवणी #कोंबडी #आपलंगाव

10/08/2025

मावळ तालुक्यातील वडेश्वर येथील जागतिक आदिवासी दिवस...

06/08/2025

आदिवासी ग्रामीण जीवन

इथे, सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गाची प्रत्येक गोष्ट एक वेगळीच कहाणी सांगते. हे डोळ्यांना दिसणारं सौंदर्य पाहण्यासाठी खरंच...
29/06/2025

इथे, सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गाची प्रत्येक गोष्ट एक वेगळीच कहाणी सांगते. हे डोळ्यांना दिसणारं सौंदर्य पाहण्यासाठी खरंच नशीब लागतं! तुम्ही कधी अनुभवलंय हे?

#सह्याद्रीसौंदर्य #सह्याद्रीचाकिरण #अनुभव #प्रवास #माणिकडोहधरण #जुन्नर #सह्याद्रीचाकिरण

Address

Keli , Post/chavand , Tal-junnar Dist-
Pune
410502

Telephone

+919011110569

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadricha Kiran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahyadricha Kiran:

Share