Satara Adventures

Satara Adventures Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satara Adventures, Lingana Fort, किल्ले लिंगाणा, Pune.

Hello everyone,Greetings!I am thrilled to announce that I am organizing an Everest Base Camp Trek scheduled for April-Ma...
08/11/2024

Hello everyone,

Greetings!

I am thrilled to announce that I am organizing an Everest Base Camp Trek scheduled for April-May 2025. This journey is an incredible opportunity to experience the beauty and challenge of trekking in the Himalayas, with breathtaking views and unforgettable memories waiting at every turn.

If you’re interested in joining this adventure or would like more information on the itinerary, costs, and requirements, please let me know. Let’s make this journey of a lifetime together!

Dear Friends,Though I have been training hard on Physical and Mental strength for my expedition throughout the year, It ...
26/03/2022

Dear Friends,
Though I have been training hard on Physical and Mental strength for my expedition throughout the year, It has always been a roller coaster ride to gather the funds.
This year in spite of all the successful climbs, it has been difficult to gather the required fund.
My humble request to all, support me to reach the peak of our beautiful mountain Mt. Kanchenjunga- India's Highest peak.

Share this post with friends, family and on your social media accounts to help me reach more and more people.

Thank you for all your love and support so far but still a long way to reach the target, Keep supporting.!
Below is the link.

Priyanka Mohite wants to raise funds for Mt. Kanchenjunga Expedition 2022. Your donation has the power to help them move closer to their goal amount. Please contribute. https://www.ketto.org/fundraiser/mt-kanchenjunga-expedition-2022?utm_medium=nativeShare&utm_content=7a607bf31779e522028b15983c8d9493&shby=1&utm_source=internal&utm_campaign=mt-kanchenjunga-expedition-2022

लिंगाणा मोहीम यशस्वीरित्या पूर्ण मी गणेश भांगलेकर सांगू इच्छितो की   गेले दोन वर्षे झाले सातारा मधील 1 ट्रेकर्स ग्रुप लि...
20/11/2019

लिंगाणा मोहीम यशस्वीरित्या पूर्ण

मी गणेश भांगलेकर सांगू इच्छितो की गेले दोन वर्षे झाले सातारा मधील 1 ट्रेकर्स ग्रुप लिंगाणा वर चढाई करणेसाठी इच्छा बाळगून होता परंतू लिंगाणा हा ट्रेक नसून तिथे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आणि त्याचे साहित्य व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. त्यांनी माझे खास मित्र चेतन यवतकर यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर आम्ही दोघांनी 15 ,16 , 17 नोव्हेंबर या दिवशी लिंगाणा सर करणेसाठी मोहीम आखली.
लिंगाणा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून ट्रेकर चे 1 स्वप्न आणि अत्यंत कठीण समजला जाणारा किल्ला आहे. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाड पासून ईशान्येस सोळा मैलावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व राजगड यांचे दरम्यान आहे. लिंगाणाचे खडक 3000 फूट उंच असून त्याची चढण 4 मैल लांबीची आहे.
गडावर जाणेसाठी महाड जवळील पाणे , दापोली पाडा आणि शिंगापूर या तीन गावांमधून पायवाट आहेत. दापोली पाडा वरून जाणारी वाट फारच अवघड आहे व सुरक्षिततेची काळजी घेतल्या शिवाय गडाच्या पायथ्याला जाता येत नाही. या वाटेवरून 7 तास घसरड्या वाटेवरुन चढल्यानंतर लिंगाण्याच्या पायथ्याला पोहोचतो. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका व काही ठिकाणी सरळ कातळ दोराच्या साहाय्याने चढावा लागतो . सुळका सर करायला साधारण 4 ते 5 तास लागतात. वाट कठीण आहे मध्ये फक्त 1 पाण्याचे कुंड आहे बाकी कोठेही पाणी नाही. गडमाथा गाठणेसाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे व साहित्य सोबत असणे आवश्यक आहे.
या आधी लिंगाणा शिंगापूर गावाकडून यशस्वीरीत्या पूर्ण केला असलेने आता यावेळी आम्ही ही मोहीम दापोली पाडा या गावांमधून पूर्ण केली असून या पायवाटेवरून खूपच कमी ट्रेकर्स जात असलेने पायवाट मळलेली नव्हती त्यामुळे वाट शोधत पायथ्याला जावे लागले.
सदर मोहिमेचे नेतृत्व चेतन यवतकर आणि गणेश भांगलेकर यांनी केले असून या मोहिमे मध्ये सुशांत मोरे , अमर सोंडकर , गणेश घाडगे , ऋषिकेश देवी , अमर निकम , योगेश त्रिंबके सहभागी होते. मोहिमेमधील सर्व च्या सर्व जण गडाच्या माथ्या पर्यंत येण्यात यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे सातारा ऍडव्हेंचर टीम कडून खूप खूप अभिनंदन आणि आमचे गाडी चालक सोमनाथ पवार ज्यांनी ट्रेक दरम्यान आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद

https://youtu.be/tMWEUWW8m-8
29/06/2018

https://youtu.be/tMWEUWW8m-8

A 26-year-old Satara-based mountaineer, Priyanka Mohite, successfully climbed Mount Lhotse, the fourth highest mountain in the world at 8,516 metres (27,940 ...

28/05/2017

समुद्रकिनाऱ्यावर घ्यायची काळजी.....😊😊

भरती - ओहोटीची गणिते:

१. तिथीला ३ ने गुणायचं आणि ४ ने भागायचं. . उदा. पौर्णिमा म्हणजे
१५ * ३ = ४५
४५ / ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी
२. भरती-ओहोटेच्या गणितात (तिथी) * ३ करुन मिनीटे अ‍ॅड करतात.
नवमी असेल तर ९ * ३/४ = ६. ७५
यात ६ हा पुर्णांक तास धरायचा, आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनीटे ( एका तासाच्या ०.७५ पट म्हणजे ४५ मिनीटे)
तसेच ९ * ३ = २७ मिनीटे
एकुण मिनीटे : ४५+२७ = ७२ मिनीटे = १ तास १२ मिनीटे
यात आधीचे ६ मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनीटे) = ७ वाजुन १२ मिनीटे ही भरतीची वेळ मिळाली.
३. तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते, उदा. पौर्णिमा- १५, १५+१= १६. १६ ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ ला पूर्ण भरती, नंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी.

काही गोल्डन रूल्स:
-----------------------
१. स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे.
२. ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नका. कारण ओहोटी आत खेचून घेते. भरती बाहेर फेकते.
३. काही बीचेस एकदम खोल होत जातात, काही बीचेस वर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे पण खुप धोकादायक ठरु शकतात.
४. पाण्यात उतरताना मद्यपान करू नका.
५. किनार्‍यावरुन बघितल्यावर पाण्यात आडव्या लांबलचक लाटा तयार होत असतील, व त्या जिथे फुटत असतील, तिथवर उथळ (तरी पुरुषदोन पुरुष उंचीचा) किनारा असतो, तर त्यापेक्षा निम्म्या अंतरापर्यंतच समुद्रात जावे. त्यापुढे जाऊ नये.
६. जर लांबलच़क आडव्या लाटा तयार होत नसतील, त्या रुंदीला फारच छोट्या अस्तील, वा जिथे लाटा तयार होऊन फुटण्याचे प्रमाण इतर जागांपेक्षा तुलनेत नगण्य असते अशा ठिकाणी पाऊलही ठेवू नये.
७. कोणत्याही समुद्र किनार्‍यावर, विशिष्ट अंतरापर्यंत पुळण असते, तिथवरच कमरेभर पाण्यात धोका कमी असतो. या विशिष्ट अंतराचे पुढे समुद्रकिनारा समुद्रात एकदम उतार पकडुन खोल खोल जातो. ही उतार सुरु होणारी जागा समजायची कशी? तर आमच्या अनुमानाने, जिथे "लाटा फुटताना दिसताहेत" तिथे उथळ किनारा असतो.
८. बीचवर अशा काही अ‍ॅक्टीवीटी करणार असाल पॅरासेलिंग वगैरे वगैरे तर प्लीज त्यांचे सेफ्टी मेजर्स बघून निर्णय घ्या.

धोकादायक समुद्रकिनारे.....!!

१. काल सकाळ मध्ये आल होते की नागाव, किहीम हे बीच सुरक्षीत नाहीत, तिथे गार्ड्स नाहीत. त्यामुळे पाण्यात उतरताना लाम्बवर, अती खोल जाऊ नका.
२. गणपतीपुळे अति डेंजरस. तिथल्या पाण्यात चुकूनही खेळायला जाऊ नका. त्यापेक्षा भंडारपुळ्याला जा (दीड दोन किमी अंतरावर आहे) तिथला किनारा सुरक्षित आहे तरीही स्थानिकांना विचारून घ्या.
मांडवी बीच (काळा समुद्र) रत्नागिरी: पाण्यात उतरू नका. अनेक खडक आहेत.
पांढरासमुद्र फार सुरक्षित बीच आहे पण खूप घाण आहे, जाववत नाही असली अवस्था.
भाट्ये बीच (रत्नागिरी) : खेळण्यासाठी खूप चांगला बीच पण चेंजिंग रूम वगैरे सोयी नाहीत. बीचवर काही रीझॉर्ट आहेत तिथे सोयी आहेत. पाण्यात उतरण्यासाठी झरीविनायकापेक्षाही पुलाजवळच्या किनार्‍यावरून उतरा.
वेळणेश्वरः खेळण्यासाठी चांगला बीच. बर्‍याच सोईदेखील आहेत.
गणेशगूळे बीचः आमचा आवडता पण गर्दी फार नसते.
३. कोणत्याही बीच च्या लगेच शेजारी लागुनच डोंगर/टेकडी असेल, किनारा खडकाळ असेल, तर तो जास्त उताराचा अरुंद किनारा हमखास धोकादायक असतो. (उदा. गणपतीपुळे/हरिहरेश्वर, हेदवी) इत्यादी.
आंजर्ल्याचा किनारा खरे तर अतिशय सुरक्षित मानला जातो. पण तेथिल दोनही टोकांचे भाग असुरक्षित आहेत, एकीकडे वर म्हणले तसा डोंगर आहे, तर दुसरीकडे नदीचे पात्र येऊन मिळते.
४. अलिबागच्या किल्ल्यातही जाऊ नका असे सांगतात तरी लोक जातात.
मुलांसाठी बीचवर जातांना जवळ ठेवायच्या वस्तू:
---------------------------------------------------
१. रबरी ट्यूब्ज
२. प्यायचे पाणी
३. सनबर्न/ जळजळ टाळण्यासाठी क्रिम्स, कॅप्स
४. बीच टॉईज
५. कोरडा खाऊ
६.ओले कपडे, मातीने माखलेले टॉवेल ठेवता येतील अशा प्लॅस्टिक पिशव्या

08/05/2016

hello everyone. we are happy to tell you that, the Satara Adventure team decided to add some members. if you are interested Please contact or inbox us😊
For contact:
Chetan Yavatkar:- 8149000290
Ganesh Bhanglekar:- 9823455558
Priyanka Mohite :- 8975978732
Abhishek Mohite:- 9767802374

13/12/2015

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Sakhi Sahyadri (11/12/2015) Subject : 'Giryarohan Gavasani Parvatanna' Participant : 1) Dilip Lagu 2) ...

10/11/2015

Whishing you all Happy Diwali 😃
-Team Satara Adventure

Happy Dasra to all  😀-Team Satara Adventure ✌
22/10/2015

Happy Dasra to all 😀

-Team Satara Adventure ✌

20/10/2015

To them, every detour is an adventure.

20/10/2015

Nepal to ban inexperienced climbers from Everest Posted on September 29, 2015 by Royal Mountain Novice climbers could be banned from attempting to climb Mount Everest, under Nepalese plans to confront safety and overcrowding concerns. The proposals, which would also involve banning disabled and elde…

Address

Lingana Fort, किल्ले लिंगाणा
Pune

Telephone

+919823455558

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satara Adventures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Satara Adventures:

Share