Born To Roam

Born To Roam For Branding & Pramotion pls contact us [email protected] ट्रीप, ट्रेक, राईड, कँपेनिंग आणि कॉर्पोरेट इव्हेंट साठी संपर्क साधावा

Happy World tourism day 💝
27/09/2025

Happy World tourism day 💝

एक आनंदाची बातमी तो परत येतोय....त्याने बघितलं होतं एक भव्यदिव्य स्वप्न. जग बघायचं.... पण इतरांसारखं सुखासीन पद्धतीने ना...
24/09/2025

एक आनंदाची बातमी

तो परत येतोय....

त्याने बघितलं होतं एक भव्यदिव्य स्वप्न. जग बघायचं.... पण इतरांसारखं सुखासीन पद्धतीने नाही तर चक्क स्वतः बाईक चालवत हा भूखंड पालथा घालण्याचं. गेल्या वर्षी ह्यातला काही भाग पूर्ण झाला आणि उरलेला पूर्ण करायला त्याने ह्यावर्षी परत एकदा रणशिंग फुंकलं.....तब्बल 25,000 किलोमीटर्स आणि 17 देशात बाईकने फिरायचं !!

पण......

नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ह्या मोहिमेदरम्यान अशी एक घटना घडली जी फक्त दु:स्वप्न म्हणूनच गणता येईल...ह्या घटनेने फक्त मोहिमेवरच नाही तर त्याच्या स्वप्नांच्या वर्मी घाव घातला...भारतातील संपूर्ण ट्रेकर्स कम्युनिटीच नाही तर जवळपास संपूर्ण जगाला हादरवणारी घटना....त्यातूनही तो वर आलाय...येतोय.....कोण आहे तो ??

तुम्हाला भेटायचंय त्याला ??

भेटूया येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी...

डिटेल्स...उद्या !!

#पुणे_भटकंती_कट्टा

Successfully Complete Ashtvinayak yatra with Born To Roam Holidays 📞 9823416117                                         ...
06/09/2025

Successfully Complete Ashtvinayak yatra with

Born To Roam Holidays
📞 9823416117

Guess the place...
26/08/2025

Guess the place...

किल्ले गजेंद्रगड 🚩
17/08/2025

किल्ले गजेंद्रगड 🚩

मुसाफिर यूँ क्यो भटके रे ले हरी को नाम काम तेरो कभी नही अटके रे
17/08/2025

मुसाफिर यूँ क्यो भटके रे ले हरी को नाम काम तेरो कभी नही अटके रे

🔊 शेवटच्या 4 जागा शिल्लक...📅 26-27 जुलै....📞 9823416117  #पन्हाळा_पावनखिंड
21/07/2025

🔊 शेवटच्या 4 जागा शिल्लक...
📅 26-27 जुलै....
📞 9823416117
#पन्हाळा_पावनखिंड

त्रिशुंड गणपती दर्शन.....
10/07/2025

त्रिशुंड गणपती दर्शन.....

आजची भिमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा 🚩
08/07/2025

आजची भिमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा 🚩

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
06/07/2025

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

30/06/2025

महाराष्ट्रातील एकमेव असे विन्टेज बाईकचे आगळे वेगळे शोरुम, पाचगणी | Vintage Bike showroom, Panchgani

https://youtu.be/Wto28CWWdAA?si=hwUROhPJYts5WFVw

Booking Open...098234 16117
25/06/2025

Booking Open...

098234 16117

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Born To Roam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Born To Roam:

Share

Category