01/04/2025
उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल करायची तयारी झाली का? ☀️🏕️
10 ते 14 वयोगटासाठी खास समर कॅम्प ✨🎉
📍 ठिकाण: Anandmala Agro Tourism, Maval
📅 पहिला बॅच: 7 मे 2025 ते 11 मे 2025
निसर्गाच्या सान्निध्यात साहसी खेळ, मजेशीर अॅक्टिव्हिटीज आणि अविस्मरणीय आठवणी तयार करा! 🌿🔥⛺
✅ टीम बिल्ल्डिंग ॲक्टिव्हिटीज
✅ निसर्गाशी नवी ओळख
✅ नवीन मित्र, नवीन अनुभव
✅ पक्षी निरीक्षण
✅ जैवविविधता ओळख
लवकरच नोंदणी करा – जागा मर्यादित! 📩📞
💚