Radhanagari wildlife sanctury

Radhanagari wildlife sanctury radhanagari wildlife sanctury is famous for jungle safari, nature trail, wildlife photography,birdin

18/08/2026

चिखल गुठ्ठा — कोल्हापूरची मातीशी जोडलेली परंपरा 🌧️🌾

पावसाळा आला की कोल्हापूरच्या गावाकडं सुरू होते एक भन्नाट परंपरा… चिखल गुठ्ठा! 😍

चिखलातली धमाल, मित्रांची मस्ती, गावाकडचा उत्साह आणि मातीतून जपलेली आपली संस्कृती… ❤️
ही फक्त खेळाची परंपरा नाही, तर मातीशी असलेलं आपलं नातं जपणारी आठवण आहे!

“चिखल अंगावर… पण आठवणी आयुष्यभर!” 🌧️❤️
Vc-Gaganbawada | Kolhapur Tourism

#चिखलगुठ्ठा #कोल्हापूर #कोल्हापूरचीपरंपरा #गावाकडचीमजा मातीचीनाळ MonsoonInKolhapur MaharashtraCulture Radhanagari

17/08/2026

Wildlife updates... Follow for more

15/08/2026

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

स्वातंत्र्य, एकता आणि अभिमानाची ही भावना सदैव आपल्या मनात जागती राहो…
भारताची प्रगती आणि समृद्धी अशीच अखंड सुरू राहो! 🇮🇳✨

आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे! ❤️

📍 Radhanagari Wildlife Sanctuary
#स्वातंत्र्यदिन #जयहिंद #वंदेमातरम्

Vc-Arman Mullani

12/08/2026

Indian rock python on radhanagari dajipur road

12/08/2026

🔴 *इशारा* 🔴
आज दि. 11/08/2026 रात्री 11.46 वा राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 3 उघडले आहे.

विसर्ग - स्वयंचलित द्वार क्र 3 मधून 1428 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1400 cusec असा एकूण 2828 cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी.

08/08/2026

🟠 *दिलासा* 🟠
आज दि. 08/08/2026
सकाळी 7.20 वा.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वारt क्र. 6 बंद झाले आहे.
धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.

विसर्ग - BOT पॉवर हाऊस मधून 1400 cusec असा एकूण 1400 cusec इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे.
नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी.

Address

Main Road, Nipani Debgad Inter State Highway ,
Radhanagari
416212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radhanagari wildlife sanctury posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category