Dock Breeze Camping

Dock Breeze Camping 9 Years Experienced Camping Site in Bhandardara. Book Now : 8767859742, 8788147051

Seravices -

- Fireflies Festival Camping
- Food
- Rooms & Tent Stay
- Sightseeing
- Guide
- Travel

7000+ Happy Tourists.

भंडारदर्‍यातला सगळ्यात भारी काजवा महोत्सव - Most Amazing Fireflies Festival In BhandardaraEnjoy Every Moment: 8767859742...
25/05/2025

भंडारदर्‍यातला सगळ्यात भारी काजवा महोत्सव - Most Amazing Fireflies Festival In Bhandardara

Enjoy Every Moment: 8767859742, 8788147051

काजवा महोत्सव 2025 भंडारदरा  पर्यटकांसाठी सुवर्णसंधी फक्त 499 ₹ पासून पॅकेजअधिक माहितीसाठी: 8767859742,8788147051 कॅम्पि...
23/05/2025

काजवा महोत्सव 2025 भंडारदरा पर्यटकांसाठी सुवर्णसंधी

फक्त 499 ₹ पासून पॅकेज

अधिक माहितीसाठी: 8767859742,8788147051

कॅम्पिंग, ट्रेकिंग क्षेत्राचा 8 वर्षांचा समृद्ध अनुभव

निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचे साक्षीदार व्हा !

पॅकेजबद्दल अधिक माहिती

पॅकेज 1- 499 ₹ प्रति व्यक्ती

समाविष्ट - कॅम्पसाईट सेल्फी पॉईंट, रात्रीचे जेवण, काजवा दर्शन

पॅकेज 2 - 999 ₹ प्रति व्यक्ती
संगमनेर ते संगमनेर प्रवास, फॉरेस्ट एन्ट्री,नाष्टा, सेल्फी पॉईंट, म्युझिक, ग्रुप डान्स, रात्रीचे जेवण, काजवा दर्शन

पॅकेज 3 - 1299 ₹ प्रति व्यक्ती सोम ते शुक्र

वेलकम स्नॅक्स, रात्रीचे व्हेज नॉन व्हेज जेवण, सकाळचा नाष्टा, इनडोअर व आऊटडोअर गेम्स, सेल्फी पॉईंटस, कॅम्पफायर, म्युझिक, ग्रुप डान्स, भंडारदरा डॉक्युमेंटरी शो, ड्रोन सेल्फी, रेन डान्स.

पॅकेज 4 - 1599 ₹ प्रति व्यक्ती शनि आणि रविवार

वेलकम स्नॅक्स, रात्रीचे व्हेज नॉन व्हेज जेवण, सकाळचा नाष्टा, इनडोअर व आऊटडोअर गेम्स, सेल्फी पॉईंटस, कॅम्पफायर, म्युझिक, ग्रुप डान्स, भंडारदरा डॉक्युमेंटरी शो, ड्रोन सेल्फी, रेन डान्स.

मोजक्याच जागा शिल्लक

निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचे साक्षीदार व्हा.

आजच तुमचे अँडव्हान्स बुकिंग करा.

अधिक माहितीसाठी: 8767859742,8788147051

#काजवामहोत्सव

काजवा महोत्सव, भंडारदरा 2025 प्री बुकिंग सुरू15 मे ते 15 जून 2024निसर्गाला कुठलीही हानी न पोहोचवता केला जाणारा काजवा महो...
04/05/2025

काजवा महोत्सव, भंडारदरा 2025 प्री बुकिंग सुरू
15 मे ते 15 जून 2024

निसर्गाला कुठलीही हानी न पोहोचवता केला जाणारा काजवा महोत्सव. बघायला नक्की या ..
साधारणपणे 15 मे ते 15 जून या काळात भंडारदरा व परिसरात लाखोंच्या संख्येने काजवे बघायला मिळतात.
हे सुख पुढच्या पिढीला निरंतर मिळावा म्हणून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपण दरवर्षी या काजवा महोत्सवाचं आयोजन करतोय.

वीकेंड / हॉलिडे पॅकेज -1799 ₹ प्रति व्यक्ती
विकडे पॅकेज - 1399 ₹ प्रति व्यक्ती
( 0 ते 5 वर्ष - मोफत, 5 ते 10 वर्ष हाफ चार्जेस )

ॲडव्हांस बुकींग तसेच ग्रुप बुकिंगसाठी डिस्काउंट
ॲडव्हांस बुकींग : फक्त 50% प्रति व्यक्ती फक्त

अधिक माहितीसाठी DK : 8788147051

बुकिंग तर तुम्हाला आमच्याकडेच करायचं आहे,
कारण , आमच्याकडे आहे
1.भंडारदरा आणि परिसरात सर्वाधिक काजवे असलेले ठिकाण..
2. निसर्गरम्य लेकसाईड कॅम्पिंग.
3. कुठलीही गर्दी नाही, पार्किंग चार्जेस नाही.
4. कॅम्प साईट पासुन 20 मिनिटांच्या अंतरावर काजवा स्थळ.
5. कॅम्पिंगचा 8 वर्षांचा अनुभव .

पॅकेजमध्ये समाविष्ट
1. टेन्ट स्टे (twin sharing)
2. सकाळचा नाष्टा ( limited )
3. व्हेज/ नॉनव्हेज डिनर ( unlimited )
4. वेलकम स्नॅक्स ( limited )
5. काजवा दर्शन
6. इनडोअर / आऊट डोअर गेम
7. म्युझिक सिस्टिम / कॅम्प फायर
8. गाईड
9. भंडारदरा डॉक्युमेंटरी फिल्म
10. बोटिंग

*Photos, Customer Reviews, Location Link -*

https://drive.google.com/drive/folders/1-0WrrPU6cbg3fNbcv5p6QYbSHUTAm5fT?usp=sharing

Book Now DK : 8767859742, 8788147051

#काजवामहोत्सव

Address

Dockbreeze Lakeside Camping Murshet, Bhandardara Dam Tah/Akole Dist. A. Nagar
Shendi
422604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dock Breeze Camping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share