500 Places to Visit in Solapur

500 Places to Visit in Solapur From shopping, cultural, eating-out, entertainment, recreational, educational, devotional, tourist at It lies on the border of Maharashtra and Karnataka.

Solapur is largest a city in southwestern Maharashtra, India. Solapur is well known for its textile industries often referred as Manchester of India.

22/08/2019

सोलापूर | संगमेश्वर...! जगातील एकमेव बहुमुखी शिवलिंग | स्पेशल रिपोर्ट TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that l...

Place - Painter Chowk (Any Mutton Bhajnalay)Dish - Sheek Kadai (seekh kadai)Photo - Solapuri Food
24/05/2019

Place - Painter Chowk (Any Mutton Bhajnalay)
Dish - Sheek Kadai (seekh kadai)
Photo - Solapuri Food

सोलापुरी शिक कढई बे....!

Sad Reality about   and
25/08/2018

Sad Reality about and

25/05/2018

Follow This Page for Awesome Solapuri Food Pics

सोलापूरची खाद्यसंस्कृती जपणारी सोलापुरातील एकमेव फूड पेज !

14/03/2017

सोलापूरात नदी नाही
सोलापूरात पिण्यायोग्य पुरेल इतके तलाव नाही
सोलापूरात नैसर्गिक साधन संपत्ती नाही
हे सारं सांगली मीरज कोल्हापुर पुण्यात आहे.
तरी
सोलापुरात उजनी पर्यंत जलवाहिनी
सोलापूर विमानतळ
सोलापूर विद्यापीठ
सोलापूर - पुणे नॅशनल हायवे
सोलापूर- मुंबई सिध्देश्वर एक्सप्रेस
सोलापूर- पुणे हुतात्मा एक्सप्रेस
सोलापूर - पुणे इंद्रायणी एक्सप्रेस
सोलापूरात मोठ रेल्वे स्थानक अन दोन जंक्षन
सोलापूरात दोन मेडिकल (mbbs) कॉलेज
सोलापूरात दहा इंजिनिअरिंग कॉलेज
सोलापूरात आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रस्ताव मंजुर जागा संपादन प्रक्रिया सुरु
सोलापूरात एनटीपीसी
सोलापूरात वीज वितरण सब स्टेशन
सोलापूरात आर्मीची तुकडी मंजुर
सोलापूरात शासकीय तंत्रनिकेत्तन
सोलापूरात आयटीआय
सोलापूरात राज्यातील सर्वात मोठ सिव्हिल हॉस्पिटल
सोलपुरात पंचतारांकित हॉटेल
सोलापुरात जगातील फोर व्हिलर गाड्याना कॅंमशाफ्ट पुरविणारी इंडस्ट्री
सोलापूरात भारतात सर्वात मोठी गृहनिर्माण सोसायाटी सरकारच्या मदतीने (गोदूताई विडीघरकूल)
सोलापूरात सिन्हगद, एमआयअटी
सोलापूरात सर्व फोर व्हिलरचे शोरुम
सोलापूरात जगातील सर्वात पहिल मल्टीप्लेक्स अन आताही नवे इ स्केअर अन एडलॅबही
सोलापूरात दोन दोन एमआयडीसी व एक औद्योगिक वसाहत
सोलापूरातडी मार्ट एन मार्ट अन रिलायंस मार्टही
अजून काय काय चांगल लिहू ?
नैसर्गिक साथ नसतानाही अस विकसीत झालेल शहर कोणते आहेत बरं... अशा शहारांची नावे सांगाल प्लीज....
- Deepak Homkar

    Abhimaan
02/03/2017

Abhimaan

सोलापूरच्या स्मार्ट विकासाला 18 मार्चपासून सुरवात
सोलर पॅनल्स आणि सायकल ट्रॅक उभारण्याचाही आहे प्रस्ताव..

22/02/2017

13/01/2017
13/01/2017
07/11/2016

#अतुल्य महाराष्ट्र

Address

Solapur
413001-413009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 500 Places to Visit in Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share