ShriipaadTravels Solapur/ श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर

  • Home
  • India
  • Solapur
  • ShriipaadTravels Solapur/ श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर
Call Contact the business

ShriipaadTravels Solapur/ श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर .आपुलकीची सेवा, स्नेहाची नाती
श्रीपाद ट्रॅव्हल्स च्या साथी ! ऋषिकेश काडगावकर

31/10/2026

🙏🚩 हर हर महादेव! जय श्री काशी विश्वनाथ! 🚩🙏

🕉️ काशीयात्रा का करावी? 🕉️

आयुष्यात पैसा कमावण्यासाठी आपण संपूर्ण आयुष्य धावपळ करतो… पण मनःशांती, भक्ती आणि आत्मिक समाधान मिळवण्यासाठी कधीतरी महादेवांच्या नगरीत जाणंही गरजेचं आहे!

🔱 एकदा तरी काशीला जायलाच हवं… कारण काशी ही फक्त एक यात्रा नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणारा आध्यात्मिक अनुभव आहे!

🙏 श्री काशी विश्वनाथांचे दर्शन…
🌊 पवित्र गंगा नदीचे स्नान…
🪔 गंगेची भव्य दिव्य आरती…
🚩 अयोध्या रामलल्लाचे दर्शन…
🙏 प्रयागराज आणि चित्रकूटची पवित्र भूमी…
🕉️ गया आणि बोधगया येथील आध्यात्मिक अनुभव…

हे सर्व अनुभव आपल्या आयुष्यात एकदा तरी घ्यावेत, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते.

✨ मग वाट कसली पाहताय? महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज व्हा!

🚩 श्रीपाद ट्रॅव्हल्स आयोजित
🌺 भव्य त्रिस्थळी यात्रा व काशीयात्रा 🌺

📅 दिनांक: 16 जानेवारी ते 26 जानेवारी 2027
💰 यात्रा शुल्क: ₹31,000 प्रति व्यक्ती
💵 बुकिंगसाठी आगाऊ रक्कम: फक्त ₹5,000 प्रति व्यक्ती

✅ पुणे ते पुणे रेल्वे प्रवास – 3 AC
✅ संपूर्ण AC बस प्रवास
✅ AC हॉटेलमध्ये दोन व्यक्तींसाठी एक खोली
✅ उत्तम नियोजन आणि यात्रेकरूंच्या सोयीला प्राधान्य

❤️ आपली श्रद्धा, आमची सेवा!
🙏 ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीची आणि काळजीची विशेष दखल.
आपण या यात्रेला येण्यासाठी आडवांस बुकिंग 5000/-रक्कम फक्त पाच हजार रुपये आहे
आजच आपली सीट बुक करा
📞 आजच बुकिंगसाठी संपर्क करा:
ऋषिकेश नागेश काडगावकर
श्रीपाद ट्रॅव्हल्स, सोलापूर
📲 9370819789

🚩 विश्वासाचा प्रवास… भक्तीचा सहवास!

🔱 हर हर महादेव! काशी विश्वनाथ महाराज की जय! 🔱

🚩 नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात 🚩श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशीर्वादानेनवीन वर्षाची सुरुवात करा…आणि वर्षभर आनंदी रहा!🙏 पिठापू...
30/10/2026

🚩 नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात 🚩
श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशीर्वादाने
नवीन वर्षाची सुरुवात करा…
आणि वर्षभर आनंदी रहा!
🙏 पिठापूर • कुरवपूर • मंत्रालय. श्रीशैलम 🙏
📅 30/12/2026 ते 05/01/2027
💰 सहल शुल्क फक्त ₹15500/-
✅ रेल्वे रिझर्वेशन
✅ दोन वेळा जेवण
✅ एकदा नाश्ता
✅ 3 वेळा चहा / कॉफी
✅ दोन व्यक्तींमध्ये 1 रूम
✅ श्रीपाद श्रीवल्लभांचे पवित्र दर्शन
आपण या संपूर्ण यात्रेमध्ये काय काय पाहणार आहोत
काकीनाडा बीच ,अन्नावरम ,ऐश्वर्या अंबिका मंदिर, बाल त्रिपुर सुंदरी मंदिर,बावन नारायण, कुंती माधव, उपाडा साडी, कुरवपूर श्रीपाद श्रीवल्लभांची तपोभूमी , थोरले स्वामी महाराज टेंबे स्वामी स्वामी कृपा महाराजांचे तपोभूमी मंत्रालय त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग श्रीशैलम सुद्धा यामध्ये आहे
🔥 अतिशय लिमिटेड सीट उपलब्ध!
लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपली निराशा टाळा!
📞 बुकिंगसाठी संपर्क
श्रीपाद ट्रॅव्हल्स
ऋषिकेश काडगावकर
9370819789
⚠️ विशेष सूचना:
आमची कोठेही शाखा नाही.
बुकिंग करण्यापूर्वी याची आवर्जून काळजी घ्या.
विश्वास • सुविधा • सेवा
विश्वासाचा प्रवास… भक्तीचा सहवास

05/09/2026

*एकदाच करा... पण श्रीपाद ट्रॅव्हल्ससोबतच करा!" ❤️*
*"प्रभू श्रीराम, बाबा विश्वनाथ आणि भगवान बुद्ध यांच्या पावन भूमीचे एकाच यात्रेत दर्शन!"*
*"पुण्य कमवा... मन प्रसन्न करा... आठवणी आयुष्यभरासाठी जपा!" 🌸*
*त्रिस्थळी यात्रा*
*🌺 चित्रकूट-प्रयागराज- अयोध्या – काशी वाराणसी– गया-बोध गया धार्मिक यात्रा 🌺*

*📅 दिनांक: 21/11/26 ते 1/12/26 सप्टेंबर*
*संपूर्ण एसी व्यवस्था हॉटेल, बस, रेल्वे प्रवास*
*🙏 या सहलीमध्ये आपण भेट देणार आहोत:*

*🔸 काशी*

*श्री काशी विश्वनाथ मंदिर*

*गंगा घाट व गंगा आरती*

*कालभैरव मंदिर*

*मनी मंदिर ,संकट मोचन हनुमान मंदिर ,कवडी माता मंदिर ,दुर्गा माता मंदिर व इतर*

*🔸 प्रयागराज*

*त्रिवेणी संगम*
*वेणी माधव मंदिर*
*बडे हनुमान मंदिर*

*🔸 अयोध्या*

*श्रीराम जन्मभूमी मंदिर*

*दशरथ महाल*

*हनुमान गढी*

*शरयू नदी घाट*

*🔸 बोधगया*
*गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले ते भव्य दिव्य मंदिर*
⭐*गया*
*विष्णुपद मंदिर*
*फाल्गुनदी*
*श्राद्ध्यविधीसाठी विशेष जागा*

*प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळे*

*पितृकर्म व इतर धार्मिक विधींसाठी विशेष व्यवस्था*

*🍽️ सहलीमध्ये समाविष्ट सुविधा:*

*✅ हॉटेलमध्ये 2 शेअरिंग AC रूम*

*✅ रेल्वे 3 AC तिकीट*

*✅ सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण रोज दोन पाण्याच्या बाटल्या तीन वेळा चहा कॉफी*

*✅ स्थानिक पर्यटनासाठी वाहन व्यवस्था*

*💰 सहल खर्च: ₹30000/- प्रति व्यक्ती*

*❌ सहल खर्चामध्ये समाविष्ट नाही:*

*बोटिंग तिकीट समावेश नाही*

*विशेष दर्शन तिकीट*

*गया येथील धार्मिक विधींचा खर्च*

*📞 अधिक माहितीसाठी संपर्क:9370819789*

🌹 *लिमिटेड सीट आहेत आता बुकिंग करा – आपली नोंदणी आजच करा!* 🌹
*Booking संपर्क**-
*9370819789*
*श्रीपाद ट्रॅव्हल्स ऋषीकेश*

बुकिंग सुरू झाले आहे लिमिटेड सीट आहेत बुकिंग - 9370819789
12/08/2026

बुकिंग सुरू झाले आहे लिमिटेड सीट आहेत
बुकिंग - 9370819789

लास्ट booking date 27/9/26 लवकर करा मोबाईल नंबर -093708 19789
25/07/2026

लास्ट booking date 27/9/26
लवकर करा
मोबाईल नंबर -093708 19789

🚨 फक्त काहीच सीट शिल्लक!चित्रकूट,काशी • प्रयागराज • अयोध्या • गया • बोधगयाभव्य त्रिस्थळी यात्रा📅 दिनांक: 27/09/2026 ते 0...
23/07/2026

🚨 फक्त काहीच सीट शिल्लक!

चित्रकूट,काशी • प्रयागराज • अयोध्या • गया • बोधगया
भव्य त्रिस्थळी यात्रा
📅 दिनांक: 27/09/2026 ते 08/10/2026
💎 ₹30,000/- (ALL AC)
✅ 3AC रेल्वे प्रवास
✅ Deluxe AC Hotel
✅ AC बस
✅ शुद्ध शाकाहारी भोजन
✅ काशी विश्वनाथ विशेष दर्शन
✅ अनुभवी टूर मॅनेजर
🔴 बुकिंग वेगाने सुरू आहे
⏳ फक्त काहीच सीट शिल्लक!
📞 9370819789 | 9322679872

🌊 श्रीपाद ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे खास तुमच्या आग्रहास्तवपहिली बॅच FULL… आता दुसऱ्या बॅचलाही मिळतोय जबरदस्त प्रतिसाद! 🎉को...
16/07/2026

🌊 श्रीपाद ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे खास तुमच्या आग्रहास्तव
पहिली बॅच FULL… आता दुसऱ्या बॅचलाही मिळतोय जबरदस्त प्रतिसाद! 🎉
कोस्टल कर्नाटक म्हणजे फक्त एक सहल नाही…
तो आहे निसर्ग, अध्यात्म आणि अविस्मरणीय आठवणींचा सुंदर प्रवास! 🌴🙏
🚆 3 AC रेल्वे प्रवास
🏨 डिलक्स हॉटेल (दोघांत एक रूम)
🍽️ दोन वेळा जेवण + एकदा नाश्ता
☕ तीन वेळा चहा/कॉफी
💧 रोज दोन पाण्याच्या बाटल्या
📍 शिरशी | मुर्डेश्वर | जोग फॉल | उडपी | शृंगेरी
🗓️ 26/09/2026 ते 04/10/2026
💰 फक्त ₹21,500/-
⚠️ सीट्स मर्यादित आहेत!
आज बुकिंग केलं तरच तुमची सीट निश्चित होईल.
📞 बुकिंग : 9370819789
ऋषीकेश काडगावकर
श्रीपाद ट्रॅव्हल्स
✨
"प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो… तो आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या आठवणींचा असतो!"
ऋषिकेश काडगावकर म्हणजे
"विश्वासाने सुरुवात… समाधानाने प्रत्येक यात्रा!"
Booking संपर्क- 093708 19789

05/07/2026

*एकदाच करा... पण श्रीपाद ट्रॅव्हल्ससोबतच करा!" ❤️*
*"प्रभू श्रीराम, बाबा विश्वनाथ आणि भगवान बुद्ध यांच्या पावन भूमीचे एकाच यात्रेत दर्शन!"*
*"पुण्य कमवा... मन प्रसन्न करा... आठवणी आयुष्यभरासाठी जपा!" 🌸*

*त्रिस्थळी यात्रा*

*🌺 चित्रकूट- प्रयागराज- अयोध्या – काशी वाराणसी– गया- बोध गया धार्मिक यात्रा 🌺*

*📅 दिनांक: 27/9/26 ते 8/10/26 सप्टेंबर*
*संपूर्ण एसी व्यवस्था हॉटेल, बस, रेल्वे प्रवास*
*🙏 या सहलीमध्ये आपण भेट देणार आहोत:*

*🔸 काशी*

*श्री काशी विश्वनाथ मंदिर*

*गंगा घाट व गंगा आरती*

*कालभैरव मंदिर*

*मनी मंदिर ,संकट मोचन हनुमान मंदिर ,कवडी माता मंदिर ,दुर्गा माता मंदिर व इतर*

*🔸 प्रयागराज*

*त्रिवेणी संगम*
*वेणी माधव मंदिर*
*बडे हनुमान मंदिर*

*🔸 अयोध्या*

*श्रीराम जन्मभूमी मंदिर*

*दशरथ महाल*

*हनुमान गढी*

*शरयू नदी घाट*

*🔸 बोधगया*
*गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले ते भव्य दिव्य मंदिर*
⭐*गया*
*विष्णुपद मंदिर*
*फाल्गुनदी*
*श्राद्ध्यविधीसाठी विशेष जागा*

*प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळे*

*पितृकर्म व इतर धार्मिक विधींसाठी विशेष व्यवस्था*

*🍽️ सहलीमध्ये समाविष्ट सुविधा:*

*✅ हॉटेलमध्ये 2 शेअरिंग AC रूम*

*✅ रेल्वे स्लिपर क्लास 3 AC तिकीट*

*✅ सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण रोज दोन पाण्याच्या बाटल्या तीन वेळा चहा कॉफी*

*✅ स्थानिक पर्यटनासाठी वाहन व्यवस्था*

*💰 सहल खर्च: ₹30000/- प्रति व्यक्ती*

*❌ सहल खर्चामध्ये समाविष्ट नाही:*

*रेल्वे प्रवासातील चहा, नाश्ता व जेवण*
*पुणे ते सतना जाताना आम्ही देणार नाही आहोत येताना दानापुर ते पुणे रेल्वेतील जेवण श्रीपाद ट्रॅव्हल्स देणार आहे दुपारी चे*

*बोटिंग तिकीट समावेश नाही*

*विशेष दर्शन तिकीट*

*गया येथील धार्मिक विधींचा खर्च*

*📞 अधिक माहितीसाठी संपर्क:9370819789*

🌹 *लिमिटेड सीट आहेत आता बुकिंग करा – आपली नोंदणी आजच करा!* 🌹
*Booking संपर्क**-
*9370819789*
*श्रीपाद ट्रॅव्हल्स ऋषीकेश*

*एकदाच करा... पण श्रीपाद ट्रॅव्हल्स ऋषिकेश काडगावकर सोबतच करा!" ❤️**"प्रभू श्रीराम, बाबा विश्वनाथ आणि भगवान बुद्ध यांच्य...
03/07/2026

*एकदाच करा... पण श्रीपाद ट्रॅव्हल्स ऋषिकेश काडगावकर सोबतच करा!" ❤️*
*"प्रभू श्रीराम, बाबा विश्वनाथ आणि भगवान बुद्ध यांच्या पावन भूमीचे एकाच यात्रेत दर्शन!"*
*"पुण्य कमवा... मन प्रसन्न करा... आठवणी आयुष्यभरासाठी जपा!" 🌸*
*त्रिस्थळी यात्रा*
*🌺 चित्रकूट-प्रयागराज- अयोध्या – काशी वाराणसी– गया-बोध गया धार्मिक यात्रा 🌺*

*📅 दिनांक: 27/9/26 ते 8/10/26 सप्टेंबर*
*संपूर्ण एसी व्यवस्था हॉटेल, बस, रेल्वे प्रवास*
*🙏 या सहलीमध्ये आपण भेट देणार आहोत:*

*🔸 काशी*

*श्री काशी विश्वनाथ मंदिर*

*गंगा घाट व गंगा आरती*

*कालभैरव मंदिर*

*मनी मंदिर ,संकट मोचन हनुमान मंदिर ,कवडी माता मंदिर ,दुर्गा माता मंदिर व इतर*

*🔸 प्रयागराज*

*त्रिवेणी संगम*
*वेणी माधव मंदिर*
*बडे हनुमान मंदिर*

*🔸 अयोध्या*

*श्रीराम जन्मभूमी मंदिर*

*दशरथ महाल*

*हनुमान गढी*

*शरयू नदी घाट*

*🔸 बोधगया*
*गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले ते भव्य दिव्य मंदिर*
⭐*गया*
*विष्णुपद मंदिर*
*फाल्गुनदी*
*श्राद्ध्यविधीसाठी विशेष जागा*

*प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळे*

*पितृकर्म व इतर धार्मिक विधींसाठी विशेष व्यवस्था*

*🍽️ सहलीमध्ये समाविष्ट सुविधा:*

*✅ हॉटेलमध्ये 2 शेअरिंग AC रूम*

*✅ रेल्वे स्लिपर क्लास 3 AC तिकीट*

*✅ सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण रोज दोन पाण्याच्या बाटल्या तीन वेळा चहा कॉफी*

*✅ स्थानिक पर्यटनासाठी वाहन व्यवस्था*

*💰 सहल खर्च: ₹30000/- प्रति व्यक्ती*

*❌ सहल खर्चामध्ये समाविष्ट नाही:*

*रेल्वे प्रवासातील चहा, नाश्ता व जेवण*
*पुणे ते सतना जाताना आम्ही देणार नाही आहोत येताना दानापुर ते पुणे रेल्वेतील जेवण श्रीपाद ट्रॅव्हल्स देणार आहे दुपारी चे*

*बोटिंग तिकीट समावेश नाही*

*विशेष दर्शन तिकीट*

*गया येथील धार्मिक विधींचा खर्च*

*📞 अधिक माहितीसाठी संपर्क:9370819789*

🌹 *लिमिटेड सीट आहेत आता बुकिंग करा – आपली नोंदणी आजच करा!* 🌹
*Booking संपर्क**-
*9370819789*
*श्रीपाद ट्रॅव्हल्स ऋषीकेश*
कृपया आमची कोठेही शाखा नाही

✨ भाविकांसाठी सुवर्णसंधी!भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांच्या अविस्मरणीय यात्रा आता बुकिंगसाठी उपलब्ध!🚆 यात्रा क्रमांक 1📍 ...
25/06/2026

✨ भाविकांसाठी सुवर्णसंधी!
भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांच्या अविस्मरणीय यात्रा आता बुकिंगसाठी उपलब्ध!
🚆 यात्रा क्रमांक 1
📍 पिठापूर - कुरवपूर - मंत्रालय
📅 12/10/2026 ते 17/10/2026
🔱 यात्रा क्रमांक 2
📍 गिरनार - सोमनाथ
📅 07/09/2026 ते 11/09/2026
🏔️ यात्रा क्रमांक 3
📍 भव्य पवित्र गिरनार परिक्रमा
📍 गुरुशिखर दत्तपादुका दर्शन
📍 सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन
📅 19/11/2026 ते 24/11/2026
🙏 यात्रा क्रमांक 4
📍 दत्त परिक्रमा
पिठापूर - कुरवपूर - श्रीशैलम - मंत्रालय
📅 13/11/2026 ते 19/11/2026
✨ आरामदायी प्रवास
✨ उत्तम निवास व्यवस्था
✨ स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजन
✨ अनुभवी मार्गदर्शन
⚠️ लिमिटेड सीट्स उपलब्ध!
बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आपली जागा आजच निश्चित करा.
📞 बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क:
ऋषीकेश काडगावकर
📱 9370819789
🌺 श्रीपाद ट्रॅव्हल्स
"आपली यात्रा... आमची जबाबदारी!" 🌺
🔔 आजच बुकिंग करा आणि पवित्र दर्शनाचा लाभ

Address

Solapur

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10:30am - 8pm

Telephone

+919370819789

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShriipaadTravels Solapur/ श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShriipaadTravels Solapur/ श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर:

Shortcuts

Share

Category