Let's See My India

Let's See My India India is not what majority of Tour Operators show you. It's much more than just Taj and Raj. Come "Let's See My India" through New Lenses of Freshness.

सर्वांना नुतन वर्षाभिनंदन : Happy New Year to all..चला २०२४ ला विसरून २०२५ चे स्वागत करूया.नविन वर्ष २०२५ आपणांस सुखाचे,...
01/01/2025

सर्वांना नुतन वर्षाभिनंदन : Happy New Year to all..

चला २०२४ ला विसरून २०२५ चे स्वागत करूया.

नविन वर्ष २०२५ आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, भराभराटीचे आणि आरोग्यदायी जावो…!
तसेच नविन वर्षात आपल्या मनोकामना पूर्ण होवो, हीच सदिच्छा!!!

May this New Year be Prosperous, Healthy and Happy for all of My Friends, Countrymen and People of World.

From Ajay Shobha Arun Shinde.

मित्रांनो,मुलांच्या शाळेला सुट्टी लागली की आजकाल मुले एकतर टिव्हीवर कार्टून पाहण्यात रमतात नाही तर मोबाईल किंवा कम्प्युट...
11/04/2024

मित्रांनो,
मुलांच्या शाळेला सुट्टी लागली की आजकाल मुले एकतर टिव्हीवर कार्टून पाहण्यात रमतात नाही तर मोबाईल किंवा कम्प्युटरवर गेम खेळतात.
यामुळेच 'SHASHIN TOURS' ने *Heritage Trails* हा नवीन विभाग सुरू केला आहे.
यामुळे आपल्या पाल्यांसोबत फिरायला जाण्यासाठी आम्ही दोन नवीन सफरी आयोजित केल्या आहेत.
१) अजिंठा वेरूळ एक दैदिप्यमान वारसा
मित्रांनो,
या महिन्यात २६ एप्रिल, ९ मे आणि १७ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल.
२) स्टॅच्यू ऑफ युनिटी, बडोदा आणि पावागढ वारसा स्थळ
या महिन्यात २९ एप्रिल, २१ मे आणि २७ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल.
३) हैदराबाद शहर दर्शन
१३ मे, ३ जुन रोजी आयोजित करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी माझ्या व्हाट्एॅप नंबरवर संपर्क साधावा...

अजिंठा वेरूळ एक दैदिप्यमान वारसा२६ एप्रिल : युवा विशेष पर्यटन : विशेषतः १० ते १५ वर्षे वयाच्या मुलांसाठी.६ जुन : सर्व वय...
06/04/2024

अजिंठा वेरूळ एक दैदिप्यमान वारसा
२६ एप्रिल : युवा विशेष पर्यटन : विशेषतः १० ते १५ वर्षे वयाच्या मुलांसाठी.
६ जुन : सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी.

दोन राज्ये, दोन वेगवेगळ्या संस्कृती.दोन पर्यटन योजना...नक्की विचार करा...
05/04/2024

दोन राज्ये, दोन वेगवेगळ्या संस्कृती.
दोन पर्यटन योजना...
नक्की विचार करा...

हंपी : दगडातील महाकाव्य.मध्ययुगीन भारतातील महान साम्राज्य असणाऱ्या विजयनगरची राजधानी हंपी आणि प्राचीन काळी उत्तर चालुक्य...
22/03/2024

हंपी : दगडातील महाकाव्य.
मध्ययुगीन भारतातील महान साम्राज्य असणाऱ्या विजयनगरची राजधानी हंपी आणि प्राचीन काळी उत्तर चालुक्य साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण बदामी या दोन ठिकाणांना भेट देण्याची संधी.
मी या दोन्ही ठिकाणांना दगडातील महाकाव्य म्हणतो आणि ते का हे त्या ठिकाणांना भेट दिल्यानंतरच लक्षात येईल.
चला आमच्यासोबत इतिहासात रममाण होऊया !!!

नमस्कार,मी अजय अरूण शिंदे, त्र्यंबकेश्वरछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्या वर्षी ३५० वर्षे पुर्ण होत आहेत.य...
21/03/2024

नमस्कार,
मी अजय अरूण शिंदे, त्र्यंबकेश्वर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्या वर्षी ३५० वर्षे पुर्ण होत आहेत.
यानिमित्ताने माझ्या पर्यटन संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध स्थळांना भेट देण्यासाठी एक यात्रा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे.
ही यात्रा नाशिक ते नाशिक अशी आयोजित करण्यात येईल.
आपल्याला, आपल्या नातेवाईकांना, परिचितांना किंवा आपल्या मित्रमंडळींना या योजनेचा लाभ घ्यायची इच्छा असेल तर अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क साधावा....
तसेच आपल्या विविध व्हाट्सएप ग्रुपमध्ये ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणजे अधिकाधिक लोकांना या योजनांचा लाभ घेता येईल...
चला आमच्यासोबत छत्रपतींची चरणधूली स्पर्श करायला !!!

Address

114, Kushavart Road, Panch Ali
Trimbak
422212

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 3pm

Telephone

09822365627

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Let's See My India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category