Shiledar Adventure India

  • Home
  • Shiledar Adventure India

Shiledar Adventure India Moving Toward The Goals...!

श्री रायगडाचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास हा "शिलालेख" अत्यंत महत्त्वाचा, जणू काही श्रीरायगडाचा गाभाच आहे. प्रत्येक व्य...
02/04/2025

श्री रायगडाचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास हा "शिलालेख" अत्यंत महत्त्वाचा, जणू काही श्रीरायगडाचा गाभाच आहे. प्रत्येक व्यक्तीने यातील मजकूर आपल्या अंतःकरणात साठवून ठेवलाच पाहिजे, तरच महाराजांचे स्थापत्यशास्त्र व धर्माप्रति असणारी निष्ठा समजेल.

#शिलेदार

Moving Towards The Goals...!

⬛ For Booking & Inquiry Contact -

📲 9022556690 / 9004615001 / 9004715001
____________________
Team
____________________




🚩
_________________________

आपल्या जीवनात कायम आनंदाचे रंग बरसू दे...! ❤️💛💚💙💜💗
19/03/2025

आपल्या जीवनात कायम आनंदाचे रंग बरसू दे...!

❤️💛💚💙💜💗

“आता कसले येणे जाणे| सहज खुंटले बोलणे||आम्ही जातो आमुच्या गावा| आमुचा राम राम घ्यावा||”🚩|| तुकाराम बीज ||🚩संतश्रेष्ठ जगद...
16/03/2025

“आता कसले येणे जाणे| सहज खुंटले बोलणे||
आम्ही जातो आमुच्या गावा| आमुचा राम राम घ्यावा||”

🚩|| तुकाराम बीज ||🚩

संतश्रेष्ठ जगद्गुरु #श्री_संत_तुकाराम_महाराज यांच्या चरणी सादर प्रणाम!

#तुकाराम_बीज #वैकुंठगमन #राम_कृष्ण_हरी

सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌈🩸 #शिलेदार  Moving Towards The Goals...!⬛ For Booking & Inquiry Contact -📲 9022...
14/03/2025

सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌈🩸
#शिलेदार

Moving Towards The Goals...!

⬛ For Booking & Inquiry Contact -

📲 9022556690 / 9004615001 / 9004715001
____________________
Team
____________________




🚩
_________________________

 #शिलेदार🚩  Moving Towards The Goals...!⬛ For Booking & Inquiry Contact -📲 9022556690 / 9004615001 / 9004715001_________...
13/03/2025

#शिलेदार🚩

Moving Towards The Goals...!

⬛ For Booking & Inquiry Contact -

📲 9022556690 / 9004615001 / 9004715001
____________________
Team
____________________




🚩
_________________________

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व स्त्री शक्तीस शुभेच्छा.. 💐💐 #महिलादिन  #जागतिकमहिलादिन
08/03/2025

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व स्त्री शक्तीस शुभेच्छा.. 💐💐

#महिलादिन #जागतिकमहिलादिन

महिला दिन विशेषवाघ दरवाजा आरोहण मोहिम🧗09 मार्च 2023मोहिम शुल्क - 1999/- Including - Mumbai - Pune Travel, Tea Breakfast ...
06/03/2025

महिला दिन विशेष

वाघ दरवाजा आरोहण मोहिम🧗

09 मार्च 2023

मोहिम शुल्क - 1999/-

Including - Mumbai - Pune Travel, Tea Breakfast Lunch, Technical Equipment, Certificate

मोहिम प्रमुख - माधुरी पवार मॅडम

9850391948

#शिलेदार

Moving Towards The Goals...!

⬛ For Booking & Inquiry Contact -

📲 9022556690 / 9004615001 / 9004715001
____________________
Team
____________________




🚩
_________________________

शिलेदार संस्थेच्या अनुभवी ट्रेक लिडर माधुरी पवार मॅडम यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
04/03/2025

शिलेदार संस्थेच्या अनुभवी ट्रेक लिडर माधुरी पवार मॅडम यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

जय शिवराय शिलेदारहो🚩शिलेदार टिम पुन्हा एकदा सह्याद्री भटकंती करण्यास सज्ज झाली आहे.शिलेदार हे नाव सह्याद्रीमध्ये ऑफबीट भ...
28/02/2025

जय शिवराय शिलेदारहो🚩

शिलेदार टिम पुन्हा एकदा सह्याद्री भटकंती करण्यास सज्ज झाली आहे.

शिलेदार हे नाव सह्याद्रीमध्ये ऑफबीट भटकंतीसाठी ओळखले जाते. तेव्हा नविन सुरवातहि तशिच दमदार होईल.

आपण यापुर्वी शिलेदार टिमसोबत बरीच भटकंती केली आहे. आपले मार्गदर्शनपर आशिर्वाद आणि प्रेम सदैव सोबत राहुद्या.

आपण यापुर्वी शिलेदार टिमसोबत कोणती भटकंती केली आहे हे काॅमेटं मध्ये आवश्य कळवा. 😎

#शिलेदार 🚩

#शिलेदार

Moving Towards The Goals...!

⬛ For Booking & Inquiry Contact -

📲 9022556690 / 9004615001 / 9004715001
____________________
Team
____________________




🚩
_________________________

 #शिलेदार🚩
28/02/2025

#शिलेदार🚩

मोहित्यांची कन्या सोयराबाई गरोदर होती.तीस पुत्र जाहला. तो पालथा उपजला. शिवाजी राजियास वर्तमान सांगितले. राजे म्हणु लागले...
24/02/2025

मोहित्यांची कन्या सोयराबाई गरोदर होती.तीस पुत्र जाहला. तो पालथा उपजला. शिवाजी राजियास वर्तमान सांगितले. राजे म्हणु लागले की, दिल्लीची पातशाही पालथी घालील."

राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते.
त्यांचा जन्म झाला ती तारीख होती - 24 फेब्रुवारी 1670.

दिल्लीची पातशाही बुडवणारे पराक्रमी छत्रपती राजाराम महाराज.🚩



शिलेदार परिवार आयोजित शिवजन्मोत्सव विशेष मोहिम 🚩रायगड प्रदक्षिणा व रायगड स्थलदर्शन मोहिम 15/16 फेब्रुवारी 2025Contact Us...
04/02/2025

शिलेदार परिवार आयोजित
शिवजन्मोत्सव विशेष मोहिम 🚩

रायगड प्रदक्षिणा व रायगड स्थलदर्शन मोहिम

15/16 फेब्रुवारी 2025

Contact Us:- 9004715001 / 78210 59890 / 9130709140

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiledar Adventure India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shiledar Adventure India:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share