11/01/2021
🌹 *तैल-बैला मोहीम*🌹
(क्लायंबिंग/रॅपलिंग)
*माउंटेनिअर्स असोसिएशन* आयोजित
निसर्गाच्या सान्निध्यात... सह्याद्रीच्या कडे कपारीत..दोन दिवसांच्या मोहीमेचा आनंद घ्या.🌋⛰️🌋⛰️
📍कालावधी: दोन दिवस
📍कष्टसीमा: मध्यम ते कठीण
📍बेस कॅम्प: तैल-बैला गाव
📍शुल्क: रू.२५००/-प्रत्येकी
📍सदर शुल्का मध्ये समाविष्ट गोष्टी*...
-- प्रवासखर्च
-- नाष्टा जेवण
-- क्लायंबिंग/रॅपलिंग साठी लागणारी सामग्री
-- अपघात विमा
-- प्रशस्तीपत्रक
मोहीम शनिवार दिनांक १६ रोजी रात्री ठीक ९ वाजता गोपाळ हाॅटल, मारुती मंदिर येथून सुरू होईल व सोमवार दिनांक १८ रोजी पहाटे मारूती मंदिर येथे समाप्त होईल.
मोहीमेचा मार्ग: रत्नागिरी -- माणगाव -- तैल-बैला बेसकॅंप -- तैल बैला क्लायंबिंग/रॅपलिंग -- तैल-बैला बेसकॅंप -- माणगाव -- रत्नागिरी.
*सोबत घ्यावयाच्या सामानाची यादी*
१.हलक्या वजनाची सॅक
२.स्पोर्ट्स शूज/ट्रेकींग शूज *अनिवार्य*
३.कमीतकमी १लिटर पिण्याचे पाणी
४.कॅप
५.ओळखपत्र
६.नॅपकीन
७.ड्राय स्नॅक्स
८.आवश्यक औषधे
*पाहण्यासारखी ठिकाणे*
१.तैल-बैला किल्ला
२.सह्याद्रीच्या पर्वतरांगा
३.हिरवेगार पश्चिम घाट
४.ताम्हिणी घाट
*महत्त्वाच्या सूचना*
📍सदर परीसरात कचरा करण्यास व शांतताभंग करण्यास सक्त मनाई आहे.
📍मद्यपान/धूम्रपान यास सक्त मनाई आहे
📍मौल्यवान वस्तू आणू नयेत.हरवल्यास/तुटल्यास असोसिएशन जबाबदार रहाणार नाही
📍 कोणत्याही परिस्थितीत टिम प्रमुखाचे आदेश अंतीम राहतील.
📍वरील सुचनांचे पालन करून मोहीमेचा मनमुराद आनंद घ्या.
*त्वरा करा..आजच आपले नाव नोंदवा*
*प्रवेश मर्यादित*
*संपर्क* : 8329223280
7745866969
9226386426
9284252683
*****************************