
11/05/2025
यात्रेची सुरवात मुंबई वरुन होईल पुणे,सोलापूर व दौंड येथून पण आपण यात्रेत जॉईन होऊ शकता.
पिठापुर - कुरवपुर - श्रीशैलम यात्रा
यात्रा दिनांक - 13 ते 20 जुलै 2025
----------------------------------------------
यात्रेचा खर्च -
फक्त रु : ₹13500/- प्रति व्यक्ती
जेष्ठ नागरिक ₹500/- सवलत
13000/- प्रति व्यक्ति
बूकिंग रक्कम 6500/- प्रति व्यक्ति
----------------------------------------------
यात्रा खर्चात समाविष्ट -
✅ रेल्वेच टिकीट Sleeper Class.
✅ जेवणाची व्यवस्था (फक्त शाकाहारी) - 2 वेळ चहा, 2 वेळ जेवण व 1 वेळ नाश्ता. *कुरवपुर मध्ये जेवणाची व्यवस्था आश्रमात असेल.
✅ राहण्याची व्यवस्था - हॉटेल - 2 माणसांना 1 रूम. *कुरवपुर मध्ये राहण्याची व्यवस्था आश्रमात असेल - 2 माणसांना 1 रूम. (Non Ac)
✅ पिठापुर मध्ये प्रवास व स्थलदर्शन साठी बस किंवा गाडी (ग्रुप प्रमाणे) असेल आणि सिकंदराबाद स्टेशन पासून ते रायचूर स्टेशन ड्रॉप पर्यत NON AC तूफान जीप असेल (साधारण एका जीप मध्ये 10 माणस बसतात).
✅ व्यक्तिगत काळजी घेणारे अनुभवी मार्गदर्शक आपल्या सोबत असतील.
HURRY UP ....फक्त मर्यादित जागा शिल्लक आहेत
आपलाच......
दत्तगुरू टुरिझम परिवार
बदलापूर : 9225531767 | 9373753679
पुणे : 8483862498
नचिकेत घोरपडे | दिशा घोरपडे
9699777767 | 9653499945