
04/06/2025
कळसुबाई शिखराच्या अगदी जवळच असलेल्या यशीचा डोंगरावर रात्रीच्या वेळी भटकंती करत असताना नजरेस पडलेले साप
१) चापडा - हिरवट रंग आणि रात्रीच्या वेळी आढळून येणारा विषारी साप
२) फुरसे - भारतातील चार सगळ्यात जास्त विषारी असलेल्या सापांपैकी एक असा आकाराने लहान पण अत्यंत विषारी साप
( Snake, Snake🐍, Save Wildlife, Wildlife, Forest Night, Save Snakes, Snakes, Snake Lover's, Venomous Snake )
#साप #विषारीसाप #सर्प #सर्परक्षक