15/04/2026
✨ आनंद आउटडोर्स आयोजित ✨
🛕 जयपूर – खाटूश्याम – सालासर बालाजी – सावरिया सेठ – पुष्कर यात्रा
📅 यात्रा दिनांक: 10 जुलै ते 15 जुलै 2026
💰 यात्रा शुल्क: ₹9900/- प्रति व्यक्ती
🚆 *यात्रा शुल्कात समाविष्ट सुविधा:*
1️⃣ पुणे ते पुणे स्लीपर क्लास ट्रेन तिकीट
➡ 3 Tier AC साठी ₹3100 अतिरिक्त
2️⃣ जयपूर ते जयपूर आरामदायी AC बस
3️⃣ AC रूममध्ये उत्कृष्ट निवास व्यवस्था (3 Sharing)
4️⃣ चहा, पाणी, नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था
5️⃣ दररोज 2 बिसलेरी पाण्याच्या बाटल्या
6️⃣ अनुभवी ग्रुप लीडर सोबत
7️⃣ इमर्जन्सी मेडिकल किट
❌ *यात्रा शुल्कात समाविष्ट नाही:*
• रेल्वे प्रवासादरम्यान चहा/पाणी/भोजन
• पर्यटन स्थळांवरील एंट्री तिकीट
• वैयक्तिक खर्च / अतिरिक्त खाणे-पिणे
• ग्रुप टूर व्यतिरिक्त ऑटो/खासगी वाहन खर्च
📌 *बुकिंग माहिती:*
👉 आजच ₹3000 अॅडव्हान्स देऊन आपली सीट बुक करा
🗓 *बुकिंगची शेवटची तारीख:* 1 मे 2026
⚠️ *महत्वाची सूचना:*
अॅडव्हान्स भरल्यानंतर कोणत्याही कारणाने यात्रा रद्द केल्यास रक्कम परत मिळणार
नाही.
पुढील यात्रा जाणून घेण्यासाठी आजच आमच्या पेजला फॉलो करा
https://www.instagram.com/anandoutdoors?igsh=a2g0c3NtZG4ydmFx
📍 *आनंद आउटडोर्स*
अहिल्यानगर – पुणे
📞 संपर्क:
ऋषभ गांधी – 7588540440
पीयूष कटारिया – 9028995282