23/10/2025
सांदण दरी ट्रेक आता खुला झाला
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील पहिल्या क्रमांकाची दरी म्हणून ओळखली जाणारी सांदण दरी (Sandhan Valley) आता पर्यटकांसाठी पुन्हा खुली झाली आहे! 🚩
पावसाळ्यामुळे चार महिन्यांपासून बंद असलेली ही अद्भुत दरी आता ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि रॅपलिंगसाठी सुरू झाली आहे.
मी स्वतः या दरीला भेट देऊन आलेलो आहे आणि नवीन ट्रेकर्ससाठी महत्वाची माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे.
🎥 व्हिडिओ पाहा येथे 👇
👉 [ https://youtu.be/lLra7fWBkig?si=IeEhz7Y8Jjzq8FfI ]
जर तुम्हीही या सुंदर दरीचा अनुभव घ्यायचा विचार करत असाल तर माझ्याशी थेट संपर्क करा 👇
📞 नितीन बांडे – 8805405671 / 8275010989
📍 लोकल गाईड सर्विस – साम्रद, सांदण दरी
🏕️ ट्रेकिंग, कॅम्पिंग, रॅपलिंग, व्हेज-नॉनव्हेज जेवणाची संपूर्ण सुविधा उपलब्ध
✨ निसर्गाच्या कुशीतला हा अनुभव एकदा तरी घ्या — आठवणी आयुष्यभर राहतील!
पावसाळ्यानंतर सह्याद्री पुन्हा एकदा ट्रेकर्ससाठी खुला झाला आहे 🌿सांधण दरी – भारतातील सर्वात रोमांचक ट्रेकपैकी...