Bhandardara Tourism

Bhandardara Tourism Bhandardara provides plenty of opportunity for small treks and hikes for adventure lovers. The most

Bhandardara is situated at an altitude of 750 m on the banks of river Pravara. According to a legend, sage Agastya meditated here for a year. Pleased with his penance, Gods blessed him with a stream of river Ganga, now known as river Pravara. This tiny hill station is a blend of natural beauty, waterfalls, mountains, tranquility, greenery, refreshing air and pristine ambiance. It is an excellent p

lace for trekkers and a popular stopover for tourists travelling to Nashik and Shirdi. It attracts a lot of tourists every year because of its eco-tourism opportunities. Important places to visit in Bhandardara are Arthur Lake, Randha Waterfalls, Umbrella Falls, Bhandardara Dam or Wilson Dam and Amruteshwar Temple.

“आपला सह्याद्री – स्वच्छ सह्याद्री” या अभियानातअकोले तालुक्यातून रतनगडाने प्रथम क्रमांक, तर हरिश्चंद्रगडाने द्वितीय क्रम...
08/01/2026

“आपला सह्याद्री – स्वच्छ सह्याद्री” या अभियानात
अकोले तालुक्यातून रतनगडाने प्रथम क्रमांक, तर हरिश्चंद्रगडाने द्वितीय क्रमांक पटकावून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.
#स्वछ_भारत_अभियान
#आपला_सह्याद्री_स्वच्छ_सह्याद्री
#अभियान

भंडारदरा आणि 108 चित्रपटे... सविस्तर बातमीत
15/12/2025

भंडारदरा आणि 108 चित्रपटे... सविस्तर बातमीत

10 डिसेंबर 1910 ते 10 डिसेंबर 2025भंडारदरा धरणाला 99 वर्ष वाढदिवस.
10/12/2025

10 डिसेंबर 1910 ते 10 डिसेंबर 2025
भंडारदरा धरणाला 99 वर्ष वाढदिवस.

16/11/2025

ह्या गुलाबी थंडीत भंडारदरा नक्की भेट द्या…
धुक्याच्या मिठीत गुंतलेली सकाळ, तलावाच्या लहरींवर पडलेलं चांदणं,
आणि निसर्गाच्या शांत कुशीमध्ये मनाला स्पर्श करणारी रोमँटिक ऊब…

एकदा या गुलाबी थंडीची मजा अनुभवल्यावर
भंडारदरा तुमच्या आठवणीत कायमचं घर करून जाईल…
ट्रेक व लेक कॅम्पिंग साठी आजच सपंर्क करा
8329345229 8390607203

मातृभूमीच्या रक्षणासाठी निधड्या सह्याद्रीच्या शूर वीरांची आज जयंती .क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची आज जयंती .विनम्र अभि...
08/11/2025

मातृभूमीच्या रक्षणासाठी निधड्या सह्याद्रीच्या शूर वीरांची आज जयंती .
क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची आज जयंती .
विनम्र अभिवादन

31/10/2025
भैरवनाथ शिरपूजे वाटेला अलोट गर्दी...
14/10/2025

भैरवनाथ शिरपूजे वाटेला अलोट गर्दी...

06/10/2025

Kedareshwar cave

बैलपोळा... म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो आहे आपल्या बळीराजाच्या निस्वार्थ कष्टाला आणि त्याच्या सोबत्याला, बैलाला, सलाम क...
22/08/2025

बैलपोळा... म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो आहे आपल्या बळीराजाच्या निस्वार्थ कष्टाला आणि त्याच्या सोबत्याला, बैलाला, सलाम करण्याचा दिवस. वर्षभर शेतात राबून, मातीला सोनं करणाऱ्या शेतकऱ्याचा हा जीवाभावाचा सोबती.
आजचा दिवस त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्याच्या कष्टाची जाणीव ठेवण्याचा. आज त्याला सजवून, त्याची पूजा करून, आपण आपल्या संस्कृतीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा गौरव करतो. चला, आजच्या या मंगलमय दिवशी आपण सर्वांनी आपल्या अन्नदात्याप्रती आणि त्याच्या सोबतीप्रती आदर व्यक्त करूया.

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

For generations, the bull has walked beside the farmer. Not as mere cattle, but as a friend, a companion, and a partner in every harvest. On the day of Bail Pola, this bond is honoured. Bulls are bathed and adorned with bright colors, garlands, and tinkling bells. Prayers are offered, not just in ritual, but in gratitude.

As the sound of dhols rises and the fields come alive with decorated bulls marching with pride, Bail Pola becomes a reminder. True wealth does not lie in gold or grain alone, but in respect. Respect for those who labor in the sun, and for those silent companions who share that labor.

Wishing you and your loved ones a blessed and joyful Bail Pola.
#बैलपोळा #पोळा

20/08/2025

20 ऑगस्ट2025 रोजी
भंडारदारा धरण पूर्ण क्षमतेने भरले

पर्यटकांसाठी महत्वाची सूचना....
14/08/2025

पर्यटकांसाठी महत्वाची सूचना....

महत्वाची बातमी
21/06/2025

महत्वाची बातमी

Address

Bhandardara Tourism
Ahmednagar
422604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandardara Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhandardara Tourism:

Share