
24/07/2025
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर या शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर वेळी नावाचं एक छोटसं गाव आहे. या गावातच पिपलाद ऋषींनी तपोसाधना केली होती. या ठिकाणीच पिपलाद ऋषींनी स्थापन केलेले पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे. डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे. येथे आल्यानंतर एका अनामिक शांततेची अनुभूती आपल्याला होते. श्रावणात या मंदिराला एकदा नक्की भेट द्या.
Clicked By:
Place Explored and Suggested by Trekkamp Dharohar Co-ordinator: