
26/07/2025
कारगिल विजय दिवस,
सलाम त्या शूर वीरांना ज्यांनी मातृभूमी साठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
आज पुन्हा एकदा लेह लडाख सहलीवर असताना लेह येथील हॉल ऑफ फेम या आर्मी च्या संग्रहालय ला भेट देण्याचा योग आला.
सन 1999 ला झालेल्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सुमारे 527 जवानांच्या स्मरणार्थ शौर्य स्थळ म्हणून उभारलेले आहे.
या ठिकाणी आल्यानंतर डोळ्यात पाणी आणि छाती अभिमानाने भरून येते.
जय हिंद
जयसिंग साळवे
यात्रिगण हॉलिडेज
8830829363