18/02/2020
#आठवणीतले_तुमचे_आमचे_भैया.......... #म्हणजेच #कै_संजय_दत्तात्रय_भंडारे
#भैया..... कडू क्षण आयुष्याचे तू हसत हसत झेललास !
फुलांचे हसणे पाहत तू काटे ही सोसले !
काळोख्यात शोधला प्रकाश, मिणमिणत्या वातीचा !
दिला आधार आम्हा सर्वांना, तुझ्या मजबूत हातांचा....!
तुझा आशिर्वाद आम्हा सर्वांसोबत राहो
#कै #संजय_( भैया ) #दत्तात्रय_भंडारे यांचा आज #प्रथम_पुण्यस्मरण
💐💐 #विनम्र_अभिवादन 💐💐