Vishal Tours Company

Vishal Tours Company We Are Leading Tour Operator Company In Rural Maharashtra. Specially Deal In International Tours.

या अक्षय तृतीयेलातुम्हाला मिळो प्रत्येक आनंदजी इच्छा असेल ती होवो पूर्णतुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालाअक्षय्य तृतीयेच्या ...
30/04/2025

या अक्षय तृतीयेला

तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद

जी इच्छा असेल ती होवो पूर्ण

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा...

भूतान हा एक अतिशय सुंदर आणि प्रेमात पाडणारा देश आहे. एक आपला चांगला शेजारी देश, जिथे तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये परदेशवार...
27/04/2025

भूतान हा एक अतिशय सुंदर आणि प्रेमात पाडणारा देश आहे. एक आपला चांगला शेजारी देश, जिथे तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये परदेशवारीचा उत्तम अनुभव घेऊ शकता.

भारतीयांना भूतानला भेट देणे सोपे आहे, कारण भारतीयांना व्हिसाची गरज लागत नाही.

जगातील सर्वात आनंदी देश !! 😇

चला तर मग तयार व्हा एका सुंदर अनुभवासाठी विशाल टूर्स सोबत !!!

#भूतान टूर - ५ रात्री ६ दिवस

फक्त ₹ ५६,०००/-

समाविष्ट आहे

• मुंबई ते मुंबई विमान तिकीट
• थ्री स्टार हॉटेल स्टे
• ब्रेकफास्ट,डिनर
• सर्व साइटसिईंग

संपर्क
विशाल टूर्स
9096853418

Kashmir Group... April 2025.
22/04/2025

Kashmir Group... April 2025.

थायलँड टूर....थायलंड नेहमीच फॅमिली डेस्टिनेशन राहिले आहे, सर्व वयाच्या लोकांना थायलंड नेहमीच आकर्षित करत असते.  आम्ही पु...
20/04/2025

थायलँड टूर....

थायलंड नेहमीच फॅमिली डेस्टिनेशन राहिले आहे, सर्व वयाच्या लोकांना थायलंड नेहमीच आकर्षित करत असते. आम्ही पुन्हा एकदा थायलंड टूर आपल्यासाठी घेऊन आलोय ५ मे आणि १२ मे ला आणि ते सुद्धा फक्त रू.५५,०००/- फक्त प्रति व्यक्ती...

आज भारतात सुद्धा चांगली टूर करायची झाली तर पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त खर्च येतो, त्यामुळे तेवढ्याच किंवा त्यापेक्षा कमी खर्चात थायलँड टूर होते.

स्वच्छ बीच, सुंदर मंदिरे, चांगल्या क्वालिटी चे सी फूड, स्वस्त शॉपिंग, आणि हे सगळं मिळतं अगदी कमी किंमतीत....

लगेचच बुकिंग करा...

संपर्क:
विशाल टूर्स
9096853418

Our Dubai Group... 🇦🇪
18/04/2025

Our Dubai Group...
🇦🇪

*नेपाळ दर्शन सोबत अयोध्या सहल*          (विमानाने)*07 रात्री 8 दिवस**अयोध्या-राम मंदिर, काठमांडू पशुपतीनाथ पोखरा लुंबिनी...
12/04/2025

*नेपाळ दर्शन सोबत अयोध्या सहल*
(विमानाने)
*07 रात्री 8 दिवस*

*अयोध्या-राम मंदिर, काठमांडू पशुपतीनाथ पोखरा लुंबिनी पार्क, मुक्तिनाथ , मनोकामना चितवन गोरखपुर अयोध्या.*

*अयोध्या* :- राम मंदिर

*काठमांडू* :- श्री. पशुपती नाथ दर्शन. ज्याचे धड केदारनाथ मध्ये आहे व शिर नेपाळ स्थित पशुपतीनाथ मंदिरात आहे. व काठमांडू परिसरातील अन्य साईड सीन्स.

*लुंबिनी पार्क* :- भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ. बौद्ध धर्मीय प्रमुख तिर्थस्थळ अन्य साईड सीन.

*पोखरा* :-काठमांडू नंतरचे सर्वात मोठे नेपाळ मधील शहर. नेपाळ मधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ.

*मनोकामना देवी* :-या देवीच्या दर्शनास केबल कारणे म्हणजेच रोप-वेने जाता येते. मनातील कामना म्हणजेच इच्छा पूर्ण करणारी देवी अशी अख्यायिका आहे.

*मुक्तिनाथ मंदिर* :- मुक्तिनाथ हे मोक्षाचे ठिकाण मानल्या गेलेल्या हिंदूंसाठी खूप महत्त्व आहे, ज्यांचा असा विश्वास आहे की या मंदिराच्या दर्शनाने आत्म्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यात मदत होते.

*गोरखपुर* :- श्री नवनाथापैकी श्री गोरक्षनाथाचे एकमेव मंदिर. गोरक्षनाथ दर्शन.

*सहलीचा एका व्यक्तीचा खर्च 43,999/-*

*ॲडव्हान्स बुकिंग रक्कम 15,000/-*

*(ॲडव्हान्स रक्कम परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी)*

*सहली मधील समाविष्ट बाबी*

• मुंबई ते अयोध्या विमान तिकीट
• गोरखपूर ते मुंबई विमान तिकीट
• नाष्टा व रात्री शाकाहारी जेवण

*निवास व्यवस्था* :- डिलक्स हॉटेल रुम्स एक रूम 2 व्यक्तीसाठी राहील.

*प्रवास* :- आरामदायी टू बाय टू ऐसी बसने राहील.

धन्यवाद
संपर्क
विशाल टूर्स
9096853418

प्रत्येकाचे स्वप्न असते जीवनात एकदा तरी आंतरराष्ट्रीय ट्रीप करण्याचे...आम्ही घेऊन आलोय छान आणि बजेट फ्रेंडली दुबई  ट्रीप...
07/04/2025

प्रत्येकाचे स्वप्न असते जीवनात एकदा तरी आंतरराष्ट्रीय ट्रीप करण्याचे...

आम्ही घेऊन आलोय छान आणि बजेट फ्रेंडली दुबई ट्रीप...

५ दिवस ४ रात्री

प्रमुख आकर्षणे

✅ दुबई सिटी टूर
✅ ढाऊ क्रुझ डिनर
✅ डेझर्ट सफारी
✅ दुबई फ्रेम
✅ मिरॅकल गार्डन
✅ ग्लोबल व्हिलेज
✅ दुबई मॉल
✅ फाऊंटन शो
✅ मीना बाझार
✅ गोल्ड सुक मार्केट

आपल्या मराठी माणसाचे दुबई बघण्याचे स्वप्न तेही एकदम निवांतपणे आणि कमी पैशात आम्ही पूर्ण करत आहोत.

*प्रति व्यक्ती रु.६९,९९९/- फक्त*

वाट कसली बघताय ? आजच बुकिंग करा.

दिनांक: १५ मे १० जून

संपर्क
विशाल टूर्स
9096-853-418

Amritsar Vaishno Devi Trip... March 2025...
07/04/2025

Amritsar Vaishno Devi Trip... March 2025...

Recent Kashmir Tour... March 2025
01/04/2025

Recent Kashmir Tour... March 2025

Ramadan Mubarak...
31/03/2025

Ramadan Mubarak...

गुडी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.... #गुडीपाडवा  #नवीनवर्ष
30/03/2025

गुडी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
#गुडीपाडवा #नवीनवर्ष

🌊 स्वर्गासारखा अनुभव – अंदमान टूर पॅकेज! 🌴तुमच्यासाठी खास तयार केले आहे एक स्वप्नवत सुट्टीचे पॅकेज! निळाशार समुद्र, पांढ...
29/03/2025

🌊 स्वर्गासारखा अनुभव – अंदमान टूर पॅकेज! 🌴

तुमच्यासाठी खास तयार केले आहे एक स्वप्नवत सुट्टीचे पॅकेज! निळाशार समुद्र, पांढऱ्या वाळूचे किनारे, आणि निसर्गाची अनोखी देणगी अनुभवण्यासाठी चला अंदमानच्या स्वर्गीय प्रवासाला...

✨ पॅकेजमध्ये समाविष्ट:

✅ 6 दिवस आणि 5 रात्रींची लक्झरी मुक्काम व्यवस्था.
✅ हॅवलॉक आणि नील बेटांची सफर – आशियातील सर्वोत्तम किनाऱ्यांचा अनुभव.
✅ सेल्युलर जेलचे ऐतिहासिक दर्शन – स्वातंत्र्यसंग्रामाचा थरार.
✅ स्थानिक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद.

💥 आकर्षक किंमत : फक्त ₹५५,९९९ / -

🏝️ अंदमानमध्ये काय खास आहे?
🌟 निसर्गाचे सौंदर्य
🌟 साहसी क्रिडा
🌟 ऐतिहासिक अनुभव
🌟 शांतता आणि आनंद

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क
विशाल टूर्स
९०९६८५३४१८

"तुमची स्वप्नवत सुट्टी तुमच्याच वाटेवर आहे – अंदमानला चला!" 🌺

Address

Vishal Tours Company, Aabhale Complex, KG Road, Opp To Agasti High School. Akole, Ahmednagar
Akola
422601

Opening Hours

Monday 9am - 7:30pm
Tuesday 9am - 7:30pm
Wednesday 9am - 7:30pm
Thursday 9am - 7:30pm
Friday 9am - 7:30pm
Sunday 9am - 7:30pm

Telephone

+919096853418

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal Tours Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishal Tours Company:

Share

Category