19/10/2024
जोशी निवांत कॉटेज ,चौल एक अविस्मरणीय Homestay अनुभव आहे.
प्रत्येक फिरणार प्रवासी काही आठवणी साठवण्यासाठी फिरत असतो.
रेवदंडा ,नागाव ,काशीद ,समुद्र किनारे
फणसाड अभयारण्य ,जंजिरा ,कोर्लई ,रेवदंडा ,कुलाबा किल्ला ,चौल मधील प्राचीन मंदिर शितलादेवी ,रामेश्वर ,दत्त मंदीर ,शिवदत्त मंदिर अशी ठिकाण मनसोक्त भटकंती करा व प्रवासातील आठवणी साठवा.
समुद्र किनारी ,भोवळे ,तळे निसर्ग रमणीय ठिकाणी पक्षी निरीक्षण करा.
कोकणातील पारंपरिक पदार्थ कोळपोहे ,पानगी ,थालीपीठ ,भरड्याचे वडे ,मोदक ,तांदुळाची भाकरी ,गावठी पालेभाज्या व अनेक पदार्थ चवीने खाण्यासाठी आवश्य भेट द्या
संपर्क 9421158841/9881953435