Alibag Nagaon

Alibag Nagaon www.alibagnagaon.com या संकेस्थळावर नागांवचे माहि?

 #आपले_नागाव
06/06/2023

#आपले_नागाव

03/06/2023
03/06/2023

 #आपले_नागांव
26/02/2022

#आपले_नागांव

तौत्के चक्रीवादळ आपत्कालीन प्रसंगी  हेल्पलाईन क्रमांक:-
16/05/2021

तौत्के चक्रीवादळ आपत्कालीन प्रसंगी हेल्पलाईन क्रमांक:-

16/05/2021

दिनांक १६ मे ते १७ मे २०२१ या कालावधीमध्ये रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे.
तरी, दरम्यान सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावे....

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/05/2021

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज दि. ३०/०४/२०२१ आपल्या आदरणीय चांदोरकर बाई यांच्या प्रथम जयंतीनिमित्त श्री.राहुल चांदोरकर व परिवार यांनी ग्रुप ग्रामपं...
30/04/2021

आज दि. ३०/०४/२०२१ आपल्या आदरणीय चांदोरकर बाई यांच्या प्रथम जयंतीनिमित्त श्री.राहुल चांदोरकर व परिवार यांनी ग्रुप ग्रामपंचायत नागांव सभागृह येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
आदरणीय चांदोरकर बाईंना श्रद्धांजली देत एकूण ६५ रक्तदात्यांनी आज रक्तदान केले.
अशा प्रकारे जयंती साजरी करून राहुल चांदोरकर व परिवाराने समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला आहे व त्यासाठी चांदोरकर परिवाराचे मनापासून कौतुक..!
chandorkar.5

नागाव मध्ये कोविड लसीकरण केंद्राला मान्यता.....!सरपंच निखिल दादा मयेकर यांचे मनःपूर्वक आभार....!
29/04/2021

नागाव मध्ये कोविड लसीकरण केंद्राला मान्यता.....!
सरपंच निखिल दादा मयेकर यांचे मनःपूर्वक आभार....!

अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त....विनम्र अभिवादन...... P. C. :- .46     ...
27/04/2021

अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत..
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुण्यतिथी निमित्त....
विनम्र अभिवादन......

P. C. :- .46

Address

Alibag
402204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alibag Nagaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Alibag Nagaon:

Share