Ravitej -Alibag Holiday Apartments

Ravitej -Alibag Holiday Apartments A home away from home. Step back from the hustle of the city and wake up to sunsire and song of chir

19/12/2022
स्नेहमेळावा...दिपक रानवडे वाढदिवस...दोस्त मंडळी 1976 पासूनचे....
08/12/2022

स्नेहमेळावा...
दिपक रानवडे वाढदिवस...दोस्त मंडळी 1976 पासूनचे....

मुक्काम पोस्ट कल्याण..कोर्ट.
08/09/2022

मुक्काम पोस्ट कल्याण..कोर्ट.

"खून खटला कसा चालवावा" या विषयावरील व्याख्यानाला कल्याण बार असोसिएशनच्या  वकिलानी दिलेला उदंड प्रतिसाद.. आभार.
08/09/2022

"खून खटला कसा चालवावा" या विषयावरील व्याख्यानाला कल्याण बार असोसिएशनच्या वकिलानी दिलेला उदंड प्रतिसाद.. आभार.

महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय ॲड. श्री गजानन चव्हाण यांच्याकडून ॲड. विलास नाईक यांचा त्यांनी दिल...
08/09/2022

महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय ॲड. श्री गजानन चव्हाण यांच्याकडून ॲड. विलास नाईक यांचा त्यांनी दिलेल्या व्याख्यान करता विशेष सत्कार करण्यात आला....

कल्याण येथील बार असोसिएशन आयोजित केलेल्या व्याख्याना करता पुणे येथून खास एक वकील भगिनी आली होती तिचाही विशेष सत्कार कल्य...
08/09/2022

कल्याण येथील बार असोसिएशन आयोजित केलेल्या व्याख्याना करता पुणे येथून खास एक वकील भगिनी आली होती तिचाही विशेष सत्कार कल्याण बार असोसिएशन तर्फे करण्यात आला

दिनांक सात सप्टेंबर रोजी कल्याण बार असोसिएशनच्या वतीने "खून खटला कसा चालवावा" या विषयावर माझे दीर्घ व्याख्यान आयोजित करण...
08/09/2022

दिनांक सात सप्टेंबर रोजी कल्याण बार असोसिएशनच्या वतीने "खून खटला कसा चालवावा" या विषयावर माझे दीर्घ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जवळजवळ अडीच तास सलग चाललेल्या या व्याख्यानात अनेक विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली ,त्याबद्दल कल्याण मधील सर्व वकील बंधू भगिनी यांचा मी खूप खूप आभारी आहे...
कल्याण मधील तसेच अन्य न्यायालयातील अधिक वकील मंडळींनी या व्याख्यानाला उदंड प्रतिसाद दिला.

माजी आमदार देवेंद्र साटम यांची खास भेट... श्री .गणेश दर्शन ...अलिबाग.
04/09/2022

माजी आमदार देवेंद्र साटम यांची खास भेट...
श्री .गणेश दर्शन ...अलिबाग.

शोडोपाचारे प्राणप्रतिष्ठा पूजन.....
31/08/2022

शोडोपाचारे प्राणप्रतिष्ठा पूजन.....

Saffron park ,MD,Pratyeksh  Butala visited to our Ganesh festival.....
31/08/2022

Saffron park ,MD,Pratyeksh Butala visited to our Ganesh festival.....

Address

'Ravitej', Opposite Home Guard Office Gondhalpada Main Road, Near Janjira Military Guesthouse, Gondhalpada
Alibag
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ravitej -Alibag Holiday Apartments posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share