अलिबाग दर्शन

अलिबाग दर्शन अलिबागेतील स्थानिक कॉटेजेस, हॉटेल्स तसेच इतर व्यवसायांची जाहिरात करायची असल्यास संपर्क करा.

FaceBook Verified Page
█║▌│█│║▌║││█║▌│║█║▌ © Verified Official Page™ 2012 All Rights Reserved.
अलिबाग दर्शन

'Bridal makeup' लग्नसमारंभाच्या खास क्षणांसाठी...!आपली ऑर्डर आजच बूक करा8928755373 | 8452951483Show this screenshot and ...
22/12/2023

'Bridal makeup' लग्नसमारंभाच्या खास क्षणांसाठी...!
आपली ऑर्डर आजच बूक करा
8928755373 | 8452951483
Show this screenshot and get exciting discount.....

चंद्रयान  3 च्या माध्यमातून भारताने  चंद्रावर पहिले पाऊल टाकले, आणि भारताच्या ह्या यशात ह्या मोहिमेत रायगड जिल्ह्यातील प...
25/08/2023

चंद्रयान 3 च्या माध्यमातून भारताने चंद्रावर पहिले पाऊल टाकले, आणि भारताच्या ह्या यशात ह्या मोहिमेत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आंबिवली गावाच्या संदीप हरिश्चंद्र म्हात्रे आणि संगीता संदीप म्हात्रे ह्यांचे चिरंजीव चिन्मय संदीप म्हात्रे ह्या इंजिनियर ने मोलाची भूमिका बजावली एक रायगडकर म्हणून ही अभिमानाची बाब आहे. इस्रोच्या माध्यमातून त्यांचे त्यांच्या उल्लेखनीय कार्याबाबत सन्मान करण्यात आला, चिन्मय ह्यांचे अभिनंदन आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या भावी वाटचाली करिता मनःपूर्वक शुभेच्छा!!!

मनःपूर्वक अभिनंदनआणिमाझ्या गावचे जवळचे मित्र*श्री. हेमंतभाऊ गुंड*तुम्ही बेलोशीकर (अलिबागकर)असल्याचा खूप अभिमान वाटतो.आज ...
15/07/2023

मनःपूर्वक अभिनंदन
आणि
माझ्या गावचे जवळचे मित्र
*श्री. हेमंतभाऊ गुंड*
तुम्ही बेलोशीकर (अलिबागकर)असल्याचा खूप अभिमान वाटतो.
आज *चांद्रयान-२* चे यशश्वी प्रक्षेपण पहायला मिळाले.
या गगनभरारी मध्ये असंख्य तंत्रकारागीर राबले.
यामध्ये आपल्या बेलोशी (अलिबाग तालुका)गावाला उंचावर नेणारा तू होतास....
तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होत या महत्वकांक्षी उपक्रमाचा एक हिस्सा झालास.
भाऊ....खूप अभिमानास्पद कामगिरी.
*सलाम तुझ्या कार्याला*
*जयहिंद*

25/05/2023
विजयश्री २०२३ 🎭🏆राज्यस्तरीय एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा.२० फेब्रुवारी २०२३ !चला, लागा तयारीला 🤩अधिक माहितासाठी...
10/01/2023

विजयश्री २०२३ 🎭🏆
राज्यस्तरीय एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा.

२० फेब्रुवारी २०२३ !
चला, लागा तयारीला 🤩

अधिक माहितासाठी संपर्क :
विवेक : 9762260971
अश्रिता : 7038557742

सुवर्णसंधी..!!!!Hurry up !!!
10/11/2022

सुवर्णसंधी..!!!!
Hurry up !!!

भारतातील पहिल्या मांडवा वॉटर टॅक्सीचा आजपासून शुभारंभ
02/11/2022

भारतातील पहिल्या मांडवा वॉटर टॅक्सीचा आजपासून शुभारंभ

08/10/2022

"सर्व अलिबागकर व तमाम मराठी प्रेमींना नम्र विनंती"

अजूनही वसाहतवादी मानसिकता कशी टिकून आहे हे पांढऱ्या कातडीचे मनुष्य वेळोवेळी सिद्ध करून दाखवतात !

काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर 'pirate' म्हणून येत आहे, याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाच्या description झाली pirate लिहिलेले होते.

मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो. ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा सरखेल कान्होजी राज्यांनी त्यांना चांगला 'सडकवून' काढला होता.

सरखेल कान्होजी राज्यांच्या भयामुळे अनेक हल्लेखोर त्यांच्या भागात यायचा विचार सुद्धा करत नव्हते ! सरखेल कान्होजींच्या शौर्याच्या कथा खूप आहेत. कालांतराने, 1951 साली मराठा नौदलाचे 'admiral' कान्होजी राजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'INS ANGRE' या नावाने एका 'stone frigate' ला नाव देण्यात आले.

सरखेल कान्होजी राज्यांचे योगदान अतुलनीय आहे ! पण दुर्भाग्य बघा, इतक्या शूर वीर नौका नायकाला 'Pirate' म्हणून संबोधले गेले आहे ! ही गोष्ट वेळीच सुधारणे गरजेचे आहे. या करिता आपण एक काम करू शकतो.

1. गुगल वर जाऊन 'कान्होजी आंग्रे' सर्च करा !
2. नावा पुढे दिसणारे तीन डॉट वर क्लीक करून 'send feedback' वर क्लिक करा !
3. नवीन window open झाल्यावर तिथे 'Inappropriate' वर क्लिक करून 'फीडबॅक' मध्ये 'Maratha Navy Admiral'
असे लिहून सेंड करा !

जास्ती जास्त संख्येने ही गोष्ट करा ! आणि लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा ! 🙏🚩

- मल्हार पांडे

नागेश्वर मंदिर आवास
02/08/2022

नागेश्वर मंदिर
आवास

*आरोग्यवर्धक मुठे खरेदीसाठी खवय्यांची धडपड*संपूर्ण बातमी खालील लिंकवर वाचा. 👇🏻https://krushival.in/eaters-struggling-to-...
07/07/2022

*आरोग्यवर्धक मुठे खरेदीसाठी खवय्यांची धडपड*
संपूर्ण बातमी खालील लिंकवर वाचा. 👇🏻
https://krushival.in/eaters-struggling-to-buy-healthier-handfuls/

रायगड जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
www.krushival.in

बहुजन हिताय, बहुजन सुखाय

पावसाळ्यातील गावराण मुठ्यांना वाढली मागणी। नेरळ । वार्ताहर

Address

St Stand Road
Alibag
402201

Telephone

+919762260971

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अलिबाग दर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share