ROHIT Travels

ROHIT  Travels Tour Operator, Group Tour, Corporate Tour,Speciality Tour, Honeymoon Tour, Tailormade
Tours, Cruis

06/07/2026

🌺 रामेश्वरम यात्रा २०२६ 🌺
📢 रामेश्वरम यात्रेची बुकिंग सुरू झाली आहे!
आपली जागा निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा.
मर्यादित सीट उपलब्ध आहेत, त्यामुळे उशीर करू नका.
📞 अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी आजच संपर्क साधा.

Tour Operator, Group Tour, Corporate Tour,Speciality Tour, Honeymoon Tour, Tailormade
Tours, Cruis

21/06/2026

श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक भक्तीमय आणि अविस्मरणीय सुवर्णसंधी — "खाटू श्याम यात्रा"!
​श्रावणाच्या या शुभ दिवसांत रोजच्या दगदगीतून वेळ काढा, देवाच्या चरणी लीन व्हा आणि स्वतःला आध्यात्मिक ऊर्जेने रिचार्ज करा.
🚩🙏

Tour Operator, Group Tour, Corporate Tour,Speciality Tour, Honeymoon Tour, Tailormade
Tours, Cruis

18/05/2026

श्री. दीपक काका लहाने यांनी Rohit Travels⁠� सोबत आपल्या फॅमिलीसमवेत केदारनाथ व चार धाम यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली.
यात्रेनंतर त्यांनी रोहित ट्रॅव्हल्सच्या सर्व्हिसबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व संपूर्ण प्रवास अतिशय आनंददायी, सुरक्षित आणि उत्तम व्यवस्थापनासह पार पडल्याचे सांगितले.
त्यांनी रोहित ट्रॅव्हल्सचे मनःपूर्वक आभार मानले.
आपल्या विश्वासाबद्दल दीपक काका आणि त्यांच्या परिवाराचे खूप खूप धन्यवाद 🙏

18/05/2026

आज Rohit Travels सोबत श्री. नाकील सर यांनी आपल्या फॅमिलीसमवेत पवित्र केदारनाथ यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
यात्रेनंतर त्यांनी रोहित ट्रॅव्हल्सच्या सर्व्हिसबद्दल समाधान व्यक्त करत आमच्या नियोजन, सुविधा आणि सेवांचे कौतुक केले.
त्यांनी Rohit Travels वर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या पुढील यात्रेसाठी पुन्हा भेटूया… खूप खूप धन्यवाद! नाकील सर 🙏

16/05/2026

All passengers of Rohit Travels have successfully had darshan at Badrinath Temple. #बद्रीनाथ

14/05/2026

Today, all passengers of Rohit Travels had the divine darshan of Kedarnath Temple. #केदारनाथ

11/05/2026

Today, all passengers of Rohit Travels had the divine दर्शन of Gangotri Temple.
❣️🙏

09/05/2026

“Char Dham Yatra Uttarakhand 2026 with Rohit Travels — 8 May 2026, Yamunotri Darshan”

Address

Shindi Bk Tq-Achalapur Dist-Amaravti
Amravati
444808

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919096968208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ROHIT Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ROHIT Travels:

Shortcuts

Share

Category