MSRTC Paratwada

MSRTC Paratwada Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MSRTC Paratwada, Tour Agency, Amravati.

नागपूर वरून आज येत असताना प्रवासामध्ये सहज खिडकीतून बाहेर डोकावले असता विलक्षण चित्र लक्षात आलं की दोन हात असूनही काही व...
16/08/2023

नागपूर वरून आज येत असताना प्रवासामध्ये सहज खिडकीतून बाहेर डोकावले असता विलक्षण चित्र लक्षात आलं की दोन हात असूनही काही व्यक्ती फक्त दुर्बलचे नाटक करून अक्षरशः भीक मागतात लाचारी पत्करतात परंतु हा एक ऑटोरिक्षा चालक नागपूरला पाहिला खरंच ही एक म्हणजे स्वाभिमानाची बाब आहे की एवढ्या मोठ्या शहरांमध्ये एका डाव्या हाताने ऑटो चालवून स्वतःचा उदरनिर्वाह आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो काही निवडक लोकांना चपराक आहे ज्यांना दोन हात दोन पाय साबूत असूनही फक्त आणि फक्त कष्ट करावयाचे नाही म्हणून फक्त लाचारी आणि भिकारीपण
स्वीकारतात

" सलाम भाऊ तुमच्या स्वाभिमानाला "

04/12/2021

विलीनीकरण झालेच पाहिजे

12/06/2020

महाराष्ट्राची लाडकी #लालपरी

01/06/2020
13/10/2019

😌😌

यावर्षी तर *बोनसची* पण अवस्था एवढी अशी बिकट झाली आहे की

चिखलदऱ्याला *पंचबोल* पाँईंटला जाउन ' *बोनस* ' असं ओरडलं


तर समोरून ' *पुढच्या वर्षी * , *पुढच्या वर्षी* , *पुढच्या वर्षी*' असा रिप्लाय येतो.

🙆‍♂🤦🏻‍♂🙆‍♂🤦🏻‍♂ 😜🤣

11/01/2019

चार चौघात पगार स्लिप कींवा ओळखपत्र दाखविल्याने आपली बदनामी होते असे समजणा-यांनी एस टी बस ने प्रवास करु नये

19/07/2018

Reality

परतवाडा आगाराचे चालक श्री लखड भाऊ आज अनंतात विलीन झाले त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
18/12/2017

परतवाडा आगाराचे चालक श्री लखड भाऊ आज अनंतात विलीन झाले त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐

10/01/2017

*पिवळा फॉर्म भरताना*

फक्त एवढंच विचार करा की आज पर्यंत रावते साहेबांनी एसटी कामगारांसाठी काय केले...

१) वाहकांसाठी 300 पट दंड जाचक परिपत्रक,
२) लांब पल्ल्याचा फेऱ्या बंद,
३) अवैध खाजगी टॅक्सीवाल्यांना परवानगी,
४) "फक्त पगारवाढ म्हणजे सर्व काही नाही इतर सुविधा देऊ" हे उदगार,
५) कनिष्ठ कामगारांची बदली संबंधी सेनेची पावती फाडा असा अट्टहास,
६) परिवहन मंत्री हे एसटीचे मंत्री नसून खाजगी परिवहन ट्रान्सपोर्ट चे मंत्री आहेत.

*पांढरा फॉर्म भरताना*

पांढरा फॉर्म भरताना फक्त एवढं विचार करा की आज पर्यंत ताटे साहेबांनी एसटी कामगारांसाठी काय केले?

१) एसटी तोट्यात आहे असे सांगून दहा ते तेरा टक्केवारी पर्यंत पगार वाढ केली,
२) कायदेशीर मान्यतेचा उपयोग दलालीसाठी केला,
३) मिल कामगारांची भीती आज पर्यंत एसटी कामगारांना दाखवली.
४) फक्त पावतीचे दर वाढवले पगार नाही.
५) लिहण्यासारखे खूप आहे आणि सर्वांना माहीत आहे.

*इंटक चा फॉर्म भरताना*

इंटक चा फॉर्म भरताना फक्त एवढं विचार करा छाजेड साहेबांनी एसटी कामगारांसाठी काय केले?

१) कनिष्ठ वेतन श्रेणी नुसार अत्यल्प बेसिक वाढवले,
२) १७/१८ डिसेंबर ला संप करून काहीच नाही केले,
३) बोनस साठी न्यायालयात गेले आणि पगारासाठी सातवा वेतन आयोगाची वाट पाहत बसले,

*बाकीच्या संघटना तर नावालाच आहेत*

आता विचार करा

पावती फाडली तरी तीच परिस्थिती
आणि नाही फाडली तरी तीच परिस्थिती

Address

Amravati
444806

Telephone

9421713597

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MSRTC Paratwada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category