Balaji Tours And Travels

Balaji Tours And Travels We are one of the Leading Car Rental and First App Based Company of region for all the Car Rental Related Services available in the 40+ cities.

राजीनामा !!जय महाराष्ट्र !!
24/02/2025

राजीनामा !!
जय महाराष्ट्र !!

अक्षय हिवाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तू माझ्यासाठी नेहमीच मोठा आधार राहिला आहेस आणि क्षणार्धात माझ्यासोबत उ...
05/02/2025

अक्षय हिवाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तू माझ्यासाठी नेहमीच मोठा आधार राहिला आहेस आणि क्षणार्धात माझ्यासोबत उभा राहतोस. तुझं सहकार्य आणि पाठिंबा नेहमीच अनमोल आहे. तुझं आयुष्य आनंदाने, यशाने आणि उत्तम आरोग्याने भरलेलं असो! शुभेच्छा!

01/02/2025
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी *नवनिर्माण पतंग उत्सव २०२५ श्री अनिकेत निल्लावार* यांच्या वतीने *भव्य दहा हजार(१०,०००) मोफत पत...
08/01/2025

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
*नवनिर्माण पतंग उत्सव २०२५ श्री अनिकेत निल्लावार* यांच्या वतीने *भव्य दहा हजार(१०,०००) मोफत पतंग* वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मोफत पतंग वाटपाच्या कार्यक्रमासाठी अजबनगर-खोकडपुरा गांधीनगर-कैलासनगर तसेच पैठणगेट येथील नागरिकांना व लहान मुलांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल
स्थळ:-12 जानेवारी 2025 रविवार रोजी सकाळी १०ते १२ वाजेपर्यंत...
सामाजिक न्याय भवन समोर
खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर

आयोजक :-अनिकेत निल्लावार
मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर

दत्त जयंतीच्या शुभेच्छा!"त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ताचा जयजयकार असो!अज्ञानाचा नाश करणारा, भक्तांना आधार देणारा श्री दत्...
13/12/2024

दत्त जयंतीच्या शुभेच्छा!
"त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ताचा जयजयकार असो!
अज्ञानाचा नाश करणारा, भक्तांना आधार देणारा श्री दत्त महाराज नेहमीच आपल्याला योग्य मार्ग दाखवत राहो."

आजच्या पवित्र दिवशी श्री दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक होत, त्यांच्या कृपाशीर्वादाने आपले जीवन आनंदमय आणि शांततापूर्ण होवो, हीच प्रार्थना.

जय दत्तात्रेय! 🙏
#दत्तजयंती #श्रीदत्तात्रेय

२० नोव्हेंबरला १ नंबरसमोरील रेल्वे इंजिनचं बटण दाबून नव्या ठाण्याचे स्वप्न साकार करूया!! #विधानसभा  #ठाणेशहर
19/11/2024

२० नोव्हेंबरला १ नंबरसमोरील रेल्वे इंजिनचं बटण दाबून नव्या ठाण्याचे स्वप्न साकार करूया!!

#विधानसभा #ठाणेशहर

शहराला हवा विकास,विकासासाठी हवा सुहास !!
11/11/2024

शहराला हवा विकास,
विकासासाठी हवा सुहास !!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाजीनगर मध्य  मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री.सुहास दाशरथे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी...
07/11/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाजीनगर मध्य मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री.सुहास दाशरथे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा...

*निशाणी रेल्वे इंजन* 🚂

" *तत्पर २४*७ शहरासाठी ३६५ दिवस जनतेसाठी* "*मध्यला हवा आता शाश्वत विकास,निवडून देऊ आता आपला सुहास*.. #सुहास_दाशरथे ...👍🚩...
06/11/2024

" *तत्पर २४*७ शहरासाठी ३६५ दिवस जनतेसाठी* "
*मध्यला हवा आता शाश्वत विकास,निवडून देऊ आता आपला सुहास*..
#सुहास_दाशरथे ...👍🚩✌️
*बटण क्रमांक - २* 🙏

*सस्नेह जय महाराष्ट्र**महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाजीनगर मध्य मतदार संघाचे अधिकृत उमेदवार *श्री.सुहास दाशरथे*यांना प...
02/11/2024

*सस्नेह जय महाराष्ट्र*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाजीनगर मध्य मतदार संघाचे अधिकृत उमेदवार *श्री.सुहास दाशरथे*यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा*

*निशाणी रेल्वे इंजन* 🚂

"Blessed to share this moment with you all""Family, faith, and festivities* Happy Diwali *
02/11/2024

"Blessed to share this moment with you all""Family, faith, and festivities
* Happy Diwali *

Address

Office No 14, Ldc Bank Building, Kranti Chwok
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaji Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balaji Tours And Travels:

Share

Category