Shiv-Shakti Group

Shiv-Shakti Group Domastic and International Tourism

17/07/2024

वेधा टुरिझमच्या आगामी यात्रा -

# श्री पिठापुरंम्
राखी पौर्णिमा स्पेशल, १७ ते २१ ऑगस्ट २४

# श्री गिरनार, वेरावल आणि सोरटी सोमनाथ
कोजागिरी पौर्णिमा, १५ ते २० ऑक्ट. २४

# अद्भुत नर्मदा परिक्रमा
१० ते ३० नोव्हे. २४

संपर्क - 9922027528 / 9421245289

Call now to connect with business.

27/03/2024

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

🙏🪷🪷 *नर्मदे हर* 🪷🪷🙏

*त्वरित बुकींग करून निराशा टाळा. बुकींगसाठी खूप कमी दिवस आणि सीट शिल्लक. निवडणुकीमुळे फक्त दोन वेळेस परिक्रमा होईल.*

*चैत्र उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा*

*कुबेर भंडारीसह पंच कुबेर, गरुडेश्र्वर, नारेश्वर, statue of Unity, बडोदा राजवाडा आणि नर्मदा परिक्रमा*

*लवकरात लवकर आपले नाव नोंदवून उत्तर वाहिनी परिक्रमेचे पुण्य मिळवून निराशा टाळा.*

*🙏🪷🪷 *नर्मदे हर🪷* 🪷🙏

*🙏नर्मदे हर नर्मदे हर🙏मात नर्मदे हर 🙏नर्मदे हर नर्मदे हर🙏*

*चैत्र परिक्रमा - उत्तर वाहिनी परिक्रमा*

दर वर्षीप्रमाणे या वर्षी आपण पहिली उत्तर वाहिनी परिक्रमा *चैत्र शु. २ शके १९४६* म्हणजेच दि. *10 एप्रिल 2024* पासून सुरू करणार आहोत आणि शेवटची उत्तर वाहिनी परिक्रमा *चैत्र कृ अमावस्या म्हणजेच दि. 8 मे 2024* ला असणार आहे. चैत्र महिन्यातील अनेक पुण्य योगावर महापुण्यकारक परिक्रमा अतिशय आनंदी आणि यशश्वीपणे पूर्ण करणार आहोत.
मागील वर्षाप्रमाणेच अनेक भाविकांच्या आग्रहास्तव नर्मदामाईच्या जास्तीत जास्त भक्तांना परिक्रमा करता यावी म्हणून एकापेक्षा जास्त उत्तर वाहिनी परिक्रमा आयोजित केल्या आहेत.
उत्तर (सिद्धी) तट आणि दक्षिण (रिद्धी) तटवर असणाऱ्या अनेक पुरातन सिद्ध देवस्थानांचे आणि गुढ ऋषी मुनींच्या दर्शनाचे भाग्य लाभणार आहे.

*उत्तर वाहिनी परिक्रमेच्या नियोजित तारखा*
10 ते 12 एप्रिल 2024 आणि
7 ते 9 मे 2024 अमावस्या परिक्रमा

*दर्शनीय स्थान -*
नारेश्वर, पंचकुबेर, कुबेर भंडारी, गरुडेश्वर, Statue Of Unity, शुलपानेश्वर, नर्मदा आरती, मांगरोल, धनेश्वर, तिलकवाडा - उत्तर वाहिनी परिक्रमा, स्वामिनारायन मंदिर – पोईचा, नानी मोटी पनौती, बडोदा राजवाडा आणि शॉपिंगसाठी वेळ आणि इतरही अनेक स्थान.

सकाळी पोंचल्यानंतर नर्मदामाईचे स्नान करून सिटिंग गाडीने पुढील दर्शनासाठी प्रस्थान

- *परिक्रमा झाल्यानंतर कन्या पूजन आणि कन्या भोजन होईल*.

नर्मदा किनारी असणाऱ्या पाच कुबेर मंदिरांपैकी 4 कुबेर मंदिर.

*संपर्क* -
श्री. सागर उमरीकर
9421245289 (WA) / 7083166001
सौ.कौमुदी उमरीकर 9922027528 (WA)

यात्रेत खालील बाबींचा समावेश असेल –

- संभाजीनगर ते संभाजीनगर नॉन ऐ.सी. स्लिपर कोच, रेल्वेचे आरक्षण (उपलब्ध असल्यास) आणि इतर ठिकाणाहून बडोदा पर्यंत आरक्षणाची व्यवस्था
- चहा, नाश्ता, जेवण, सामायिक विश्राम स्थान, पुजा सामग्री
- होडी, रिक्षा/गाडी, पुजा खर्च, हमाल, इतर कोणतेही तिकीट, प्रवासातील चहा/कॉफी, पाणी, नाश्ता, जेवण समाविष्ट नाही
- परिक्रमेच्या तारखेच्या 10 दिवस पुर्वीपर्यंतच बस बुकींग होईल. रेल्वेचे 3 /4 महीने पूर्वी आरक्षण करावे
- कालपरत्वे नियोजन बदलू शकते
- *सहभाग शुल्क ₹ - 8800/-*
*ऍडव्हान्स ₹ 4,000/-*
*AC प्रवासासाठी ₹ 1300/- Extra*
- *9421245289* या नंबरवर आरक्षित रक्कम किंवा पुर्ण रक्कम पाठवून स्क्रीन शॉट पाठवावा.
- बूकिंग केल्यानंतर आपले पुर्ण नाव, वय, पुर्ण पत्ता, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि स्थळ लिहून पाठवावे त्याशिवाय बूकिंग गृहीत धरल्या जाणार नाही.
- कोणत्याही कारणास्तव येणे रहित केल्यास ऍडव्हान्स रक्कम परत दिली जाणार नाही.

25/02/2024

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

*अयोध्या – नेपाळ दर्शन 9 रात्र 10 दिवस*

*गोरखपूर – अयोध्या – लुंबिनी – पोखरा – मुक्तिनाथ – काठमांडू – मनोकामना देवी – जनकपूर*

*दिनांक - 23 मे ते 3 जून 2024*

Day – 1
गोरखपुर – गोरखनाथ मंदिर दर्शन करून गीता प्रेस पहाण्यासाठी वेळ नंतर अयोध्या प्रस्थान आणि मुक्काम.

Day – 2
सकाळी प्रभू रामचंद्रचे दर्शन आणि इतर दर्शन करून लुंबिनीसाठी प्रस्थान आणि मुक्काम.

Day – 3
सकाळी लुंबिनी पार्क पाहून पोखराकडे प्रस्थान आणि मुक्काम.

Day – 4
सकाळी जोम-सोमकडे प्रस्थान व्हाया बेंनी आणि जोम-सोमला हॉटेलमध्ये मुक्काम.

Day – 5
मुक्तिनाथचे दर्शन आणि पोखरा मुक्काम.

Day – 6
12 वाजेपर्यंत पोखरा साईट सीन आणि मनोकामना देवी दर्शन करून काठमांडूकडे प्रस्थान आणि मुक्काम.
• फेवा लेक, बरही मंदिर आणि झिल
• बिंदवासनी मंदिर
• सेटी नदी
• महेंद्र गुहा
• बॅट गुहा
• आंतरराष्ट्रीय पर्वत संग्रहालय
• डेवीस फॉल
• गुप्तेश्वर गुहा

Day – 7
काठमांडू लोकल साईट सीन
• पशुपतिनाथ मंदिर
• बुढा निलकंठ
• शंभूनाथ
• बुद्धा स्तूप
• गुहेश्वरी देवी
• राज दरबार
• पाटण
आणि खरेदीसाठी वेळ

Day – 8
काठमांडू – नगरकोट सन राईज पॉइंट, सांगा, भगतपुर साईट सीन आणि डोलेश्वर – केदारनाथचा अर्धा भाग.

Day – 9
सकाळी जनकपुरसाठी प्रस्थान आणि जनकपूरला मुक्काम.

Day – 10
जनकपूर मधील सीतेचे माहेर असलेल्या मंदिराचे दर्शन आणि गोरखपुरकडे प्रस्थान.

संपर्क - सागर उमरीकर 9421245289 (WA) / 7083166001 (Only WA)
सौ.कौमुदी उमरीकर 9922027528 (WA)

यात्रेत खालील बाबींचा समावेश असेल –

- रेल्वेचे आरक्षण.
- गोरखपूर ते गोरखपूर 2 x 2 बस
- चहा, नाश्ता, जेवण.
- 2/3 जणात एक रूम.

- *असमाविष्ट बाबी -*

- होडी, रिक्षा/गाडी, पुजा खर्च, हमाल, रोप वे, इतर कोणतेही तिकीट, *प्रवासातील* चहा/कॉफी, पाणी, नाश्ता, जेवण समाविष्ट नाही
- कालपरत्वे नियोजन बदलू शकते

- *सहभाग शुल्क* - ₹ - 25,500/- ऍडव्हान्स ₹ 9,000/-
3AC ₹ - 2300/- आणि
2AC ₹ - 4000/-
प्रवासासाठी Extra
- *9421245289* या नंबरवर आरक्षित रक्कम किंवा पुर्ण रक्कम पाठवून स्क्रीन शॉट पाठवावा.
- बूकिंग केल्यानंतर आपले पुर्ण नाव, वय, पुर्ण पत्ता, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि स्थळ लिहून पाठवावे त्याशिवाय बूकिंग गृहीत धरल्या जाणार नाही.
- जिवीत व वित्त हानीची जबाबदारी आयोजकांची असणार नाही.
- कोणत्याही कारणास्तव येणे रहित केल्यास ऍडव्हान्स रक्कम परत दिली जाणार नाही.

🙏नर्मदे हर! 🙏 त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे 🙏 नर्मदे हर! 🙏नर्मदा माई प्रगटोत्सव - २०२४ माझी गावनदी हीच माझी नर्मदाह...
15/02/2024

🙏नर्मदे हर! 🙏 त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे 🙏 नर्मदे हर! 🙏

नर्मदा माई प्रगटोत्सव - २०२४

माझी गावनदी हीच माझी नर्मदा

हिन्दू तिथीने रथसप्तमीला नर्मदा जयंती असते. यावेळी नर्मदा जयंती शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ ला येत आहे.

गेल्या वर्षी आपण छ. संभाजीनगरमधे पहिल्यांदा सार्वजनिक नर्मदा जयंती उत्सव नर्मदेश्वर मंदिर, दिवांन देवडी येथे उत्साहात साजरा केला. नर्मदा भक्त दरवर्षी आपापल्या परीने नर्मदा किनारी जाऊन वा घरीच हा कार्यक्रम साजरा करत असतात.

नर्मदा माईच्या जयंतीला सर्वचजण नर्मदा किनारी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जे नर्मदा मैय्याभक्त आपापल्या गावी आहेत, त्यांनी एकत्रित येऊन आपल्या गावनदी किनारी ( माझी गावनदी हीच माझी नर्मदा) एकत्रित येत नर्मदा जयंतीचा कार्यक्रम साजरा करावा.

यात फोटो वा शिशीतील नर्मदा मैय्याचे पुजन, नर्मदाष्टक आवर्तन, आरती व कढई प्रसाद तसेच परिक्रमावसियांचे मनोगत; असा कार्यक्रम अपेक्षित आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे या ही वर्षी आपण छत्रपती संभाजीनगरात मैय्या भक्तांनी एकत्रित येवून हा कार्यक्रम व्हावा, असा आपल्यापैकी अनेकांचा मानस आहे.

ज्यांना नर्मदा किनारी जाणे अथवा संभाजीनगरला येणे शक्य नसेल त्या नर्मदा भक्तांनी आपआपल्या गावातील या कार्यक्रमाची एक समिती तयार करून कार्यक्रमाची रुपरेखा तयार करुन 'माझी गावनदी हीच माझी नर्मदा' या भावाने नर्मदा जयंती धडाक्यात साजरी करूया.

या कार्यक्रमाला सर्व नर्मदा मैय्या भक्तांसह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे तसेच पर्यावरणावर काम करणारे सज्जनही अपेक्षित ठेऊयात!

आपण काय काय करत आहोत, ते आपण आपसात संवाद ठेवून सांगितले तर इतरांनाही ते प्रेरक ठरेल.

या वर्षी नर्मदा माईची जयंती श्री समर्थ राम मंदिर, समर्थ नगर येथे साजरी करण्याचा मनोदय आहे.

सागर उमरीकर, छत्रपती संभाजीनगर
राष्ट्रीय दिनांक : पौष कृ. षष्ठी १९४५
(१ फेब्रुवारी २०२४)
फोन : ९४२१२४५२८९

परिक्रमावासियानी नर्मदा माईचा फोटो किंवा परिक्रमेतील शिशिका पुजेसाठी आणवी तसेच जे भाविक या कार्यक्रमासाठी येवू इच्छित आहेत त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करून कळवावे किंवा खालील लिंक वापरुन Whatsapp ग्रुप जॉइन करावा, म्हणजे योग्य ते नियोजन करता येईल.
https://chat.whatsapp.com/HDcEpmoXWmEBCkBgLhfXOy

कार्यक्रमाची रूपरेषा

दिनांक - १६ फेब्रुवारी २०२४, शुक्रवार

सायंकाळी - ४.०० - नर्मदा माईचे पुजन आणि आरती
४.३० - नर्मदा अष्टक
५.०० - कन्या पुजन
५.३० – कढाई प्रसाद
६.०० - मनोगत आणि सांगता

स्थळ - श्री समर्थ राम मंदिर, समर्थ नगर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)

आपण या कार्यक्रमास सादर आमंत्रित आहात.

टीप -ज्यांचे कडे मैया जल नसेल त्यांनी सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहून मैयाच्या जन्मोत्सव सोहळयास उपस्थित राहून मैया चे आशीर्वाद प्राप्त करावे

संपर्क - श्री. सागर उमरीकर
9421245289
श्री शरद बावसकर
9420672068

WhatsApp Group Invite

🙏नर्मदे हर! 🙏 त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे 🙏 नर्मदे हर! 🙏नर्मदा माई प्रगटोत्सव - २०२४ माझी गावनदी हीच माझी नर्मदाह...
10/02/2024

संपर्क - श्री. सतीश भोले
8668982048
श्री. सागर उमरीकर
9421245289
श्री शरद बावसकर
9420672068

WhatsApp Group Invite

11/01/2024

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
*🙏नर्मदे हर नर्मदे हर🙏मात नर्मदे हर 🙏नर्मदे हर नर्मदे हर🙏*

*चैत्र परिक्रमा - उत्तर वाहिनी परिक्रमा*

दर वर्षीप्रमाणे या वर्षी आपण पहिली उत्तर वाहिनी परिक्रमा *चैत्र शु. २ शके १९४६* म्हणजेच दि. *10 एप्रिल 2024* पासून सुरू करणार आहोत आणि शेवटची उत्तर वाहिनी परिक्रमा *चैत्र कृ अमावस्या म्हणजेच दि. 8 मे 2024* ला असणार आहे. चैत्र महिन्यातील अनेक पुण्य योगावर महापुण्यकारक परिक्रमा अतिशय आनंदी आणि यशश्वीपणे पूर्ण करणार आहोत.
मागील वर्षाप्रमाणेच अनेक भाविकांच्या आग्रहास्तव नर्मदामाईच्या जास्तीत जास्त भक्तांना परिक्रमा करता यावी म्हणून एकापेक्षा जास्त उत्तर वाहिनी परिक्रमा आयोजित केल्या आहेत.
उत्तर (सिद्धी) तट आणि दक्षिण (रिद्धी) तटवर असणाऱ्या अनेक पुरातन सिद्ध देवस्थानांचे आणि गुढ ऋषी मुनींच्या दर्शनाचे भाग्य लाभणार आहे.

*उत्तर वाहिनी परिक्रमेच्या नियोजित तारखा*
10 ते 12 एप्रिल 2024, 13 ते 15 एप्रिल 2024
21 ते 23 एप्रिल 2024, 25 ते 27 एप्रिल 2024
29 ते 1 मे 2024, 3 ते 5 मे 2024
7 ते 9 मे 2024 अमावस्या परिक्रमा

*दर्शनीय स्थान -*
नारेश्वर, पंचकुबेर, कुबेर भंडारी, गरुडेश्वर, Statue Of Unity, शुलपानेश्वर, नर्मदा आरती, मांगरोल, धनेश्वर, तिलकवाडा - उत्तर वाहिनी परिक्रमा, स्वामिनारायन मंदिर – पोईचा, नानी मोटी पनौती, बडोदा राजवाडा आणि शॉपिंगसाठी वेळ आणि इतरही अनेक स्थान.

सकाळी पोंचल्यानंतर नर्मदामाईचे स्नान करून सिटिंग गाडीने पुढील दर्शनासाठी प्रस्थान

- *परिक्रमा झाल्यानंतर कन्या पूजन आणि कन्या भोजन होईल*.

नर्मदा किनारी असणाऱ्या पाच कुबेर मंदिरांपैकी 4 कुबेर मंदिर.

*संपर्क* -
श्री. सागर उमरीकर
9421245289 (WA) / 7083166001
सौ.कौमुदी उमरीकर 9922027528 (WA)

यात्रेत खालील बाबींचा समावेश असेल –

- संभाजीनगर ते संभाजीनगर नॉन ऐ.सी. स्लिपर कोच, रेल्वेचे आरक्षण (उपलब्ध असल्यास) आणि इतर ठिकाणाहून बडोदा पर्यंत आरक्षणाची व्यवस्था
- चहा, नाश्ता, जेवण, सामायिक विश्राम स्थान, पुजा सामग्री
- होडी, रिक्षा/गाडी, पुजा खर्च, हमाल, इतर कोणतेही तिकीट, प्रवासातील चहा/कॉफी, पाणी, नाश्ता, जेवण समाविष्ट नाही
- परिक्रमेच्या तारखेच्या 10 दिवस पुर्वीपर्यंतच बस बुकींग होईल. रेल्वेचे 3 /4 महीने पूर्वी आरक्षण करावे
- कालपरत्वे नियोजन बदलू शकते
- *सहभाग शुल्क ₹ - 8800/-*
*ऍडव्हान्स ₹ 4,000/-*
*AC प्रवासासाठी ₹ 1300/- Extra*
- *9421245289* या नंबरवर आरक्षित रक्कम किंवा पुर्ण रक्कम पाठवून स्क्रीन शॉट पाठवावा.
- बूकिंग केल्यानंतर आपले पुर्ण नाव, वय, पुर्ण पत्ता, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि स्थळ लिहून पाठवावे त्याशिवाय बूकिंग गृहीत धरल्या जाणार नाही.
- कोणत्याही कारणास्तव येणे रहित केल्यास ऍडव्हान्स रक्कम परत दिली जाणार नाही.

27/12/2023

🙏मात नर्मदे हर 🙏
दर वर्षीप्रमाणे या वर्षी आपण पहिली उत्तर वाहिनी परिक्रमा चैत्र शु. २ शके १९४६ म्हणजेच दि. 10 एप्रिल 2024 पासून सुरू करणार आहोत आणि शेवटची उत्तर वाहिनी परिक्रमा चैत्र कृ अमावस्या म्हणजेच दि. 8 मे 2024 ला असणार आहे. चैत्र महिन्यातील अनेक पुण्य योगावर महापुण्यकारक परिक्रमा अतिशय आनंदी आणि यशश्वीपणे पूर्ण करणार आहोत.
मागील वर्षाप्रमाणेच अनेक भाविकांच्या आग्रहास्तव नर्मदामाईच्या जास्तीत जास्त भक्तांना परिक्रमा करता यावी म्हणून एकापेक्षा जास्त उत्तर वाहिनी परिक्रमा आयोजित केल्या आहेत.
उत्तर तट आणि दक्षिण तटवर असणाऱ्या अनेक पुरातन सिद्ध देवस्थानांचे आणि ऋषी मुनींच्या दर्शनाचे भाग्य लाभणार आहे.

उत्तर वाहिनी परिक्रमेच्या तारखा
10 ते 12 एप्रिल 2024, 13 ते 15 एप्रिल 2024
21 ते 23 एप्रिल 2024, 25 ते 27 एप्रिल 2024
29 ते 1 मे 2024, 3 ते 5 मे 2024
7 ते 9 मे 2024 अमावस्या परिक्रमा

दर्शनीय स्थान
नारेश्वर, पंचकुबेर, कुबेर भंडारी, गरुडेश्वर, Statue Of Unity, शुलपानेश्वर, नर्मदा आरती, मांगरोल, धनेश्वर, तिलकवाडा - उत्तर वाहिनी परिक्रमा, स्वामिनारायन मंदिर – पोईचा, नानी मोटी पनौती, बडोदा राजवाडा आणि शॉपिंगसाठी वेळ

सकाळी पोंचल्यानंतर नर्मदामाईचे स्नान करून सिटिंग गाडीने पुढील दर्शनासाठी प्रस्थान
परिक्रमा झाल्यानंतर कन्या पूजन आणि कन्या भोजन होईल.
5 कुबेरपैकी 4 कुबेर दर्शन

संपर्क - सागर उमरीकर 9421245289 (WA) / 7083166001
सौ.कौमुदी उमरीकर 9922027528 (WA)

यात्रेत खालील बाबींचा समावेश असेल –

- संभाजीनगर ते संभाजीनगर नॉन ऐ.सी. स्लिपर कोच, रेल्वेचे आरक्षण (उपलब्ध असल्यास) आणि इतर ठिकाणाहून बडोदा पर्यंत आरक्षणाची व्यवस्था
- चहा, नाश्ता, जेवण, सामायिक विश्राम स्थान, पुजा सामग्री
- होडी, रिक्षा/गाडी, पुजा खर्च, हमाल, इतर कोणतेही तिकीट, प्रवासातील चहा/कॉफी, पाणी, नाश्ता, जेवण समाविष्ट नाही
- परिक्रमेच्या तारखेच्या 10 दिवस पुर्वीपर्यंतच बस बुकींग होईल. रेल्वेचे 3 /4 महीने पूर्वी आरक्षण करावे
- कालपरत्वे नियोजन बदलू शकते
- सहभाग शुल्क ₹ - 8800/- ऍडव्हान्स ₹ 4,000/- AC प्रवासासाठी ₹ 1300/- Extra
- 9421245289 या नंबरवर आरक्षित रक्कम किंवा पुर्ण रक्कम पाठवून स्क्रीन शॉट पाठवावा.
- बूकिंग केल्यानंतर आपले पुर्ण नाव, वय, पुर्ण पत्ता, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि स्थळ लिहून पाठवावे त्याशिवाय बूकिंग गृहीत धरल्या जाणार नाही.
- कोणत्याही कारणास्तव येणे रहित केल्यास ऍडव्हान्स रक्कम परत दिली जाणार नाही.

19/09/2023

*🙏मातृ श्री नर्मदे हर🙏*
*नर्मदा परिक्रमा २०२३*
*सर्व श्रेष्ठ नर्मदा परिक्रमा - दिव्य, गूढ आणि सिद्ध अनुभूती -*
नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते. ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.
हि परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवीय अनुभूती फक्त पायी परीक्रमेतच मिळू शकतात. परंतु *आताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थ्यामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक हि यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५,२० किंवा २५ दिवसांत पूर्ण करतात.*
या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही सर्वात मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा, तर अयोध्या - मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा, नैमिषारण्य - जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा, जी जवळजवळ ३,५०० ते ४,००० कि.मी. आहे. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. असे सांगितले जाते कि प्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषीनीं अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात कि श्री मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली ती इतकी खडतर होती कि त्यांनी श्री नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व उपनद्या, ओढे, नाले देखील त्यांच्या प्रवाहातून पार न करता त्यांच्या उगम अथवा विलया पर्यंत जाऊन तेथून ते पार केले होते.
नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत तसेच अनुभवांचे भंडार देखील आहे. या परीक्रमे नंतर प्रत्येक परिक्रमावासी चे आयुष्य बदलल्या शिवाय रहात नाही. नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे झाली असल्याने साधारण पायी नर्मदा परीक्रमेचे एकूण अंतर ३,५०० ते ४,००० किलोमीटर आहे. शास्त्रात सांगितल्या नुसार नर्मदा परिक्रमेचा अवधी ३ वर्ष ३ महिने आणि १३ दिवसाचा आहे, तसेच हि परिक्रमा १०८ दिवसांत देखील पूर्ण करतात. श्री टेंबे स्वामींनी २१ दिवसात श्रीदत्त गुरूंच्या आज्ञेने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. बरेचसे परिक्रमावासी आपआपल्या शक्ती नुसार शक्य तेवढ्या दिवसांत परिक्रमा पूर्ण करतात. परिक्रमा किती दिवसांत पूर्ण केली या पेक्षा परिक्रमा पायी पूर्ण केली याला अनन्यसाधारण महत्व आहे. परिक्रमावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास परीक्रमेस निघतात आणि निरंतर पायी चालत परिक्रमा पूर्ण करतात.
*नर्मदेचे श्रेष्ठत्व आणि अनन्य साधारण महत्व –*
- *१८ पुराणांमध्ये नर्मदा पुरणाचा समावेश आहे. इतर नद्यांचे पुराण नाही.*
- *नर्मदेत असणारा प्रत्येक कंकर हा शंकर, त्यामुळे नर्मदेमधील बाण लिंगाला प्राणप्रतिष्ठेची गरज नाही.*
- *पुराणांनुसार नर्मदेची उत्पत्ति शिवाच्या घामातून झाली, त्यामुळे नर्मदा शिवाची चैतन्य शक्ती आहे.*
- *शास्त्रानुसार वर्षातून एक वेळेस सर्व नद्या गंगेसहित नर्मदेस भेटण्यासाठी येतात. उत्तर तटावर गंगा प्रगट स्थान आहे.*
- *गंगेत एक वेळेस, यमुनेत तीन वेळेस स्नान केल्याने पुण्य मिळते, नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने पुण्य मिळते.*
- *नर्मदेच्या स्नानाने सर्व ग्रहांची शांति होते*
- *पुराणांनुसार प्रलयाच्या वेळेस सुद्धा नर्मदा नदी लुप्त होणार नाही, सतत वाहत राहील.*
- *नर्मदेच्या तटावर राहणारे प्रजाजन, साधूसंत आणि ऋषीमुनी यांना शिवलोक प्राप्त होतो.*
- *सर्व नद्यांमध्ये फक्त नर्मदेची परिक्रमा केल्या जाते आणि या परिक्रमेस अनन्य साधारण महत्व आहे.*
- *नर्मदेच्या दोन्ही किनारी सर्व देवी देवता, यक्ष, गंधर्व, किंन्नर, ऋषीमुनी आणि राक्षसांनी साधना केली.*
- *बहुतेक मंदिरात नर्मदेश्वरची स्थापना केलेली आढळते.*
- *शास्त्रानुसार पारा, सोने, चांदी, स्फटिकच्या शिवलिंगापेक्षाही नर्मदेश्वर शिवलिंगचे महत्व उच्च कोटीचे आहे, त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंगाचे पुजन सर्वश्रेष्ठ मानल्या गेले.*
- *नर्मदेचे पाणी कधीही खराब होत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोणातून नर्मदेच्या पाण्यात सर्वात जास्त खनिजे आढळून आले आहेत, त्यामुळे अनेक असाध्य आजार बरे होतात.*

*तर चला आजच नर्मदा माईची परिक्रमा करून अनंत जन्माचे पुण्य कमवून घेवूया.*
*🙏नर्मदे हर🙏*
*🙏मात श्री नर्मदे हर🙏*
*शास्त्रोक्त पुराणोक्त नर्मदा परिक्रमा –*
आपण नर्मदा माईची परिक्रमा या वर्षी १९ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२४ च्या दरम्यान बस / टेम्पो ट्रॅव्हलर किंवा तत्सम गाडीने आयोजित केली आहे. तसेच जिथे आपली गाडी जावू शकणार नाही तिथे पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. परिक्रमेचा कालावधी हा २२ दिवसांचा असेल. आपली ही परिक्रमा अतिशय आनंददायी आणि उत्साह वर्धक असणार आहे. २२ दिवसांचा कालावधी हा २/३ दिवस मागे पुढे होवू शकतो. ११ जानेवारी २०२४ रोजी परिक्रमेची सांगता होईल.
अमावास्येला संकल्पपूर्तीची पुजा, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंगाची पुजा, संकल्प जल चढवणे, कन्या पुजन व कन्या भोजन यास अनन्य साधारण महत्व नर्मदा किनारी आहे. नर्मदा किनारी बहुतेक सर्व आश्रमात अमावास्याच्या दिवशी कन्या पुजन व कन्या भोजन करतात.
तसेच आपणासही याच दिवशी या सर्व पुजनाचे भाग्य लाभणार आहे.
आपली ही परिक्रमा जास्तीत जास्त नर्मदेच्या किनार्‍याने करण्याचा प्रयत्न करत आहोत, बर्‍याच वेळेस डॅमचे पाणी आणि खराब रास्ते यामुळे मार्ग बदलावा लागू शकतो. जवळपास बहुतेक सिद्ध साधू संतांचे आणि पुरातन देवस्थानचे दर्शन आपणास घडणार आहे. आमचा हाच प्रयत्न असणार आहे की आपणास पायी परिक्रमा केल्याचा अनुभव आणि आनंद मिळवा.
*परिक्रमेची रूपरेषा –*
*परिक्रमा दिनांक – मार्गशिर्ष शु. सप्तमी ते अमावास्या शके १९४५ (१९ डिसेंबर २०२३ ते ११ जानेवारी २०२४)*
*एकूण कालावधी २२ दिवस*
*नर्मदा परिक्रमा व दर्शन –*
- *ओंकारेश्वर ते विमलेश्वर*
- *विमलेश्वर ते मांडवगड - समुद्र पंचक्रोशी सहित*
- *मांडवगड ते नेमावर (नभिस्थान) - महेश्वर, इंदोर आणि उज्जैन सहित*
- *नेमावर (नभिस्थान) ते अमरकंटक – लक्कडकोट जंगल - जयंती माता, जबलपूर, मंडला सहित*
- *अमरकंटक ते ओंकारेश्वर – अमरकंटक, नर्मदापूरम आणि खंडवा सहित*
*परिक्रमा संपूर्ण.*
*वैशिष्ठ्ये –*
- रोज सकाळ संध्याकाळ नर्मदा पुजन, आरती आणि अष्टक.
- विविध रम्य, सिद्ध आणि पुरातन स्थळ दर्शन.
- उल्हसित आणि मंगलमय वातावरणात परिक्रमा.
- रोज नर्मदा माईचा सहवास.
- गुढ, सिद्ध साधक आणि संतांचे दर्शन, सत्संग आणि सहवास.
- रिद्धि सिद्धि तटावर असणार्‍या अनेक पवित्र आणि पुरातन सिद्ध देवस्थानचे दर्शन.
- साकारात्मक बदल घडवणारी यात्रा.
- कन्यापूजन व कन्याभोजन.
*मार्गदर्शनपर सूचना –*
- संकल्प घेतल्यानंतर नर्मदा नदी ओलांडू नये किंवा जास्त दूर पर्यंत नदी पात्रात जावू नये.
- परिकरमेदरम्यान दाढी कटींग करू नये तसेच तेल लावू नये.
- परिक्रमा ही आध्यात्मिक उन्नतीसाठी असल्याने इतर गप्पा गोष्टी न करता नाम स्मरणावर भर द्यावा, ऐरव्ही तर आपल्या गप्पा गोष्टी चालूच असतात.
- एकाच ठिकाणी जास्त वेळ न थांबता पुढे जात राहावे. पुन्हा पुन्हा दर्शन घेण्याचा अट्टाहास करू नये.
- योग्य त्या ठिकाणी कन्यापूजन, अन्नदान व धन दान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे.
- साधू सान्यास्यांची जास्त चौकशी करू नये आणि आपल्या समस्या त्यांना सांगत बसू नये.
*नियम व अटी –*
- चादर, सतरंजी, पूजेचे साहित्य, टॉर्च, कुलूप किल्ली, गरम कपडे आणि पांघरून, रोजचे औषध गोळ्या सोबत घ्याव्या.
- स्वत: ला पेलवेल इतकेच समान सोबत घ्यावे, कमीतकमी सामान घ्यावे.
- सामूहिक निवास व्यवस्था असेल.
- स्पेशल दर्शन, होडी, डोली, रिक्षा, विशेष पुजा, दक्षिणाचा खर्च वैयक्तिक करावा.
- जीवित व वित्त हानीची जबाबदारी वैयक्तिक असेल, आयोजक अश्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.
- उपवासाचे पदार्थ फक्त चतुर्थी व एकादशीला मिळतील.
- दोन वेळेस चहा व जेवण मिळेल.
- कालानुरूप यात्रेत कोणताही बदल करण्याचा अधिकार आयोजकांस असेल.
- इतर भाविक, ड्रायवर, आयोजक आणि कर्मचारी यांच्याशी सलोख्याने व सौजण्याने वागावे, विनाकारण वादविवाद करू नये.
- बूकिंग प्रमाणे आसन क्रमांक दिले जातील.
- ५०% रक्कम किंवा पूर्ण रक्कम बूकिंगच्या वेळी भरावी लागेल त्याशिवाय सीट कन्फर्म होणार नाही.
- बुकिंग रद्द होणार नाही परंतु बदली दूसरा व्यक्ति चालेल.
- बुकिंगच्या वेळी, पूर्ण पत्ता, वय, आधार क्रमांक, संपर्क क्रमांक आणि एमर्जन्सि कॉनटॅक्ट नंबर द्यावा.
- *परिक्रमा सहभाग शुल्क – २५,०००/- फक्त. शुल्क 9421245289 या क्रमांकावर PhonePay, GPay, किंवा PayTM द्वारे जमा करावे आणि शुल्क जमा केल्याचा स्क्रीन शॉट आपल्या पूर्ण नावासहित पाठवावा.*

शिव शक्ती मिलाफ स्थळ - कैलाश
03/09/2023

शिव शक्ती मिलाफ स्थळ - कैलाश

Address

Pushpanagri
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv-Shakti Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share