17/09/2022
वेरूळ लेणी ⛰️✨
ह्या ठिकाणाशी वेगळंच नात जोडल्या गेलंय ,सर्वप्रथम वडिलांना हट्ट धरला होता लेणी बघण्यासाठी . दिवसभर रगरगत्या ऊन्हातानात हिंडून संपूर्ण लेणी बघितली होती. अन् तेव्हा पासून इतिहासाशी नाळ जोडल्या गेली.भटकंतीचे बाळकडू ही वडिलांकडून च भेटलाय मला.अन् आहे त्याच्यात समाधानी राहायचे ही शिकवण ही दिलीये त्यामुळे आज पर्यंत कधीच कोणतीच कमी भासली नाही ये. मनसोक्त मनमुराद भटकंती करायची अन् हवं तसं आयुष्य जगायचे.😄🤞.