Abhishri Travels, Aurangabad

Abhishri Travels, Aurangabad its pure tourism...updates for new tour packages, all about domestic and international destinations, along with Air Booking.

ABHSHRI is the travel company taking care of tourism loving people. giving altogether endless exciting experiences, Organizing FIX departures and FIT - GROUP tours, in India & Abroad ! PROMOTION OF AURANGABAD TOURISM is on agenda.

One of the beautiful tourist state With various options and budget. Winter vacations ..catch the opportunity
13/08/2025

One of the beautiful tourist state
With various options and budget.

Winter vacations ..catch the opportunity

customize winter tours Less to travel, more to explorein your budget. Call 098231 16141
16/06/2025

customize winter tours
Less to travel, more to explore
in your budget.
Call 098231 16141

Perfect blend of tourism Call  098231 16141 For FIT / Customized TOURSDOMESTIC HOLIDAY PLANNER
14/06/2025

Perfect blend of tourism
Call 098231 16141
For FIT / Customized TOURS
DOMESTIC HOLIDAY PLANNER

  Get ready to grab the tourAll the way set for new season with Offbeat n traditional destinations.
14/06/2025


Get ready to grab the tour
All the way set for new season with
Offbeat n traditional destinations.

" Angels of Tourism "मराठवाड्यातील पर्यटन वाढीसाठी काम करताना, संभाजीनगर ते धाराशिव - नांदेड असा धांडोळा घेताना. या कामा...
15/05/2024

" Angels of Tourism "
मराठवाड्यातील पर्यटन
वाढीसाठी काम करताना,
संभाजीनगर ते धाराशिव - नांदेड
असा धांडोळा घेताना.
या कामाची दखल घेतली जाते, निवड करून
पुरस्कारही दिला जातो तेव्हा उत्साह नक्कीच वाढतो.
मध्यंतरी महाराष्ट्र पर्यटन आणि फ्री प्रेस जर्नल ने संयुक्त पाहणी करून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देणाऱ्या पर्यटन व्यवसायिक - कार्यकर्ते यांची माहिती संकलित केली. निवड समितीने या आधारे निवड केली.
शानदार समारंभात पुरस्कार दिले.
माझी निवड झाली, मात्र पूर्वनियोजित टूर मुळे जाऊ शकलो नव्हतो. काल विशेष निमंत्रण असल्याने फ्री प्रेसच्या नरिमन पॉइंट कार्यालयात जाणं झालं. फ्री प्रेस ग्रुपचे अध्यक्ष श्री. अभिषेक करनानी यांची भेट झाली, खास स्टाफ समोर हा पुरस्कार त्यांनी प्रदान केला.
Angels of Tourism
▪️
मराठवाडा पर्यटन वृद्धीसाठी आम्ही काय करतोय, काय केले पाहिजे यावर सविस्तर झालेला संवाद जास्त सुखद. कारण श्री. अभिषेक यांनी दाखवलेली रुची आणि मांडलेले मुद्दे. त्यांना मराठवाड्यात येण्याचे निमंत्रण देत मी निरोप घेतला.
या पुरस्कारासाठी फ्री प्रेस चे आभार.
मराठवाड्यातील पर्यटन क्षेत्रात सुरू असलेली धडपड,
विशेषत: संभाजीनगर मध्ये उभारलेल्या हैदराबाद मुक्ती संग्राम संग्रहालयाचे काम आणि पुढील रोड मॅप हे समजून घेत पर्यटन संचालनालय सहसंचालक श्री. विजय जाधव यांनी दिलेले मानांकन यामुळे " Angels of Tourism " हा बहुमान मिळाला. विजयजी विशेष धन्यवाद.
नव्या सिझन मध्ये मराठवाड्यातील पर्यटन स्थळांची दिंडी आणि शोध यात्रा सुरू होईल. जरूर लक्ष ठेवा.
सोबत या..या भागातील सर्व स्थळांची माहिती संकलन कार्य सुरू आहे. आपण यात सुचवू शकता. मेसेज बॉक्स मध्ये कळवा.
- सारंग टाकळकर
अभिश्री ट्रॅव्हल्स, छत्रपती संभाजीनगर

" दिंडी "देशांतर्गत पर्यटनात धार्मिक पर्यटन कायम टॉप वर, दोन प्रकार :  एक तर देवालय - देव दर्शनआणि दुसरे - एखादी यात्रा,...
25/01/2024

" दिंडी "
देशांतर्गत पर्यटनात धार्मिक पर्यटन
कायम टॉप वर,
दोन प्रकार : एक तर देवालय - देव दर्शन
आणि दुसरे - एखादी यात्रा, उत्सव किंवा प्रवचन, याग.
अशा आयोजनाचं स्वरूप एकदम निराळं.
शिवाय सहल खर्च नियंत्रित ठेऊन पुरेशा
सुविधा हे जास्त महत्वाचं.

धार्मिक पर्यटन नुसती तीर्थ यात्रा नाही,
तर त्यातही वैशिष्टय जपता येतं.
हे लक्षात घेऊन काही खास धार्मिक स्थळांचे दर्शन " अभिश्री " तर्फे सुरू केले यासाठी धार्मिक पर्यटनाची " दिंडी " सुरू केली. यातून पहिल्याच वर्षी छोट्या तीर्थ यात्रांसोबत भारताचे चार धाम यात्रा केली ( द्वारका, रामेश्वर, बद्रीनाथ आणि जगन्नाथ पुरी) पाठोपाठ केरळ आणि कर्नाटक मंदीर टूर आणि हे वाढत गेलं. यात गेल्या वर्षी वाराणसी अयोध्या, उज्जैन इंदूर, ही भर. गोव्यात टेम्पल टूर केला. " दिंडी " चं स्वरूप जरी तीर्थ यात्रा असलं तरी याला खास अभिश्री टच देऊन value addition हा लक्षणीय भाग.
आजच्या राष्ट्रीय पर्यटन दिनी " दिंडी " ची पोस्ट
दिंडीचे नवे टूर यावर्षी , छोटे छोटे तीन चार दिवसांचे.
तुम्हाला नक्कीच आवडतील.
पर्यटन प्रेमी मित्रांना शुभेच्छा !
- Sarang Takalkar

Ajanta and Ellora World heritage sites ...Grps r coming and rocks r singing
31/12/2023

Ajanta and Ellora
World heritage sites ...
Grps r coming and rocks r singing

31/12/2023
Winter calling...Vacations
18/10/2023

Winter calling...
Vacations

winter - diwali vacations B O O K I N G   O N fixed departure dates --soon !call - 098231 16141
11/07/2023

winter - diwali vacations
B O O K I N G O N
fixed departure dates --soon !
call - 098231 16141

Address

29 , Shreya Nagar, Auramgabad
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Saturday 11am - 9pm

Telephone

+919823116141

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhishri Travels, Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abhishri Travels, Aurangabad:

Share

Category