Nature View Tours & Travels

Nature View Tours & Travels Nature View Tour & Travel is a premier tour & travel agency, involved in providing most comfy & pleasurable journeys tto travellers among the country.

Nature View Tour & Travel is a premier tour & travel agency, involved in providing a full suite of travel services to fulfil varied requirements of clients. As a company, we are based in Thane (Maharashtra, India). Long engrossed in the realm of tourism, we started our trade activities in 2017. The company was founded by Dr. Shraddha S. Soman and Ms. Mrudula Soman. Working under their able guidanc

e, we have successfully achieved new heights of success in this sphere. The cornerstones of our foundation lie in time-bound services and innovative business approach. We are a group of enthusiast travel partners, who are always ready to cater to varied requirements of clients to make their travel a journey of lifetime. Working together, we are providing services for Airline Ticketing, Rail Ticketing, Passport & Visa, Car & Coach Rental, Bus Ticketing, Hotel Booking, Cruise trips and Event Organizing. Besides, we can be approached for organizing Customized Tour, Adventure Tour, Family Camping. As a tour operator, we have conducted tours to Maharashtra, Himachal Pradesh, Uttarakhand, Uttaranchal, South-East Kerala, Coastal Karnataka, Leh-Ladakh, Andaman and Rajasthan. For international locations, clients can contact us for traveling to Maldives, Bali, Mauritius, Dubai, Singapore, Nepal, Bhutan, Sri Lanka and Egypt. Our theme-based basket of tour packages is inclusive of below mentioned tours & holidays: Adventure Tour, Beach Island Tour, Pilgrimage /religious Tour, Heritage & Culture Tour, Wildlife Tour, Cruise Holiday Tour, Golden Triangle tour, Honeymoons holidays, Hill Station tour, Yoga & Ayurveda Tour.

11/01/2025
नमस्कार,अंदमान म्हंटले की प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच नाव येते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. मराठी माणसाचा ऊर...
11/11/2024

नमस्कार,
अंदमान म्हंटले की प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच नाव येते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. मराठी माणसाचा ऊर तर अभिमानाने भरून येतो आणि तो मनात म्हणतो काही ही झाले तरी एकदा जायचेच अंदमानला ! पाहायची च ती सेल्युलर जेल मधील सावरकरांची कोठडी, त्यांनी फिरवलेली कोलुचा घाणा, काही स्वातंत्र सैनिकां ना जिथे फाशी दिले ते फाशी घर आणि ऑक्टोपस च्या आकाराचा अवाढव्य जेल
हे आपणही पाहिले पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला पण दाखवले पाहिजे असे आम्हला नेहमीच वाटते.
म्हणून तर पंढरीच्या वारी प्रमाणे आह्मी दरवर्षी अंदमानची वारी करतोच करतो.*या वर्षीची आमची टुर २५ ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत योजली आहे चला तर मग वेळ न घालवता त्वरित बुक करा.*
पूर्व दिव्य ज्यांचे,
त्यांचा रम्य भावी काळ
असे म्हंटले जाते. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला त्याची ओळख करून देणे आज तर खूपच गरजेचे झाले आहे.
तेव्हा जागृत व्हा आणि अंदमानला एकदा तरी भेट द्या.

संपर्क: डॉ. श्रद्धा सोमण
9324904946
Nature View Tours and Travels

स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताकदिनाचा ध्वजारोहणाचा सोहळा अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये 'याची देही याची डोळा' पाहायला मिळण्...
30/10/2024

स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताकदिनाचा ध्वजारोहणाचा सोहळा अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये 'याची देही याची डोळा' पाहायला मिळण्याचे भाग्य फार कमी जणांना लाभते. आपण जर मनात आणले तर या मोजक्या भाग्यवंतांमध्ये आपला नंबर लागू शकेल. त्याकरिता २५ जानेवारी २०२५ ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये आम्ही अंदमानची सफर आयोजित केली आहे त्यामध्ये सामील व्हा आणि एका महत्त्वाचे क्षणाचे साक्षीदार व्हा.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण वेचले पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान येथे काळ्या पाण्याची जी शिक्षा भोगली त्याचा साक्षीदार असलेला सेल्युलर जेल, त्या जेलमधील सावरकरांना जिथे ठेवले होते ती कोठडी पाहणे, त्यांनी जो कोलू चालवला तो, त्यांना जी दंडबेडी घातली होती ती आणि अश्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष सेल्युलर जेल, अंदमान येथे जाऊन पाहणे, तिथे नतमस्तक होणे, ही स्वातंत्रवीरांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे.
चला तर मग स्वातंत्र्याच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या सेल्युलर जेलमध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करायला.

संपर्क: डॉ. श्रद्धा सोमण - 9324904946

24/07/2024

काश्मीरला पृथ्वीवरचे नंदनवन म्हणतात ते काही उगीच नाही, काश्मीरचे सौंदर्य हे त्या त्या मोसमात वैविध्यपूर्ण असते. हिवाळ्यामध्ये बर्फाचे चादर पांघरलेले आणि गोठलेले काश्मीर, पावसाळ्यातील त्यातही ऑगस्ट - सप्टेंबरमधील सफरचंदांच्या बागांमुळे रसाळ झालेले काश्मीर, ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये फुललेल्या केशराच्या मळ्यानी सुगंधित झालेले काश्मीर आणि मार्च - एप्रिलमध्ये फुलेलेल्या ट्युलिपच्या बागांनी बहरलेले , फुललेले काश्मीर, काश्मिरच्या मूळच्या सौंदर्यात अधिकच भर टाकतात.
आम्ही २०२४-२५ या वर्षात १५ ते २५ एप्रिल २०२५ (9 night 10 days) या कालावधीत ट्युलिप फेस्टिवल मध्यवर्ती ठेवून वैष्णोदेवी आणि काश्मीर अशी ट्रीप आयोजित केली आहे.
वैष्णोदेवी चे दर्शन आणि ट्युलिप फेस्टिवल ला भेट देण्यासाठी आमच्याकडे लवकरात लवकर बुकिंग करून आपली सीट आरक्षित करा.
🔸२-३ टप्प्यांमध्ये पैसे भरण्याची सवलत

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा: 9324904946 / 8956343975

18/07/2024

*नेचर व्ह्यू* नेहमीच काहीतरी आगळेवेगळे आपल्यासाठी घेउन येत असते. काजवा महोत्सवाच्या यशानंतर आता तुमच्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत, "कास पठार" महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लॉवर.
*जागतिक वारसा* म्हणून निवडले गेले ठिकाण ( World Heritage Site) असणारे कास पठार हा सौंदर्याचा अमूल्य ठेवा आहे. खरच सौंदर्याला क्षणभंगुरतेचा शाप असतो त्याच न्यायाने कास पठारावरील फुलांचे सौंदर्यदेखील आपल्याला केवळ २५ ते ३० दिवसच अनुभवता येते. मग चला तर लगेच आम्हाला कॉल करा आणि आपली सीट आरक्षित करा.
राहण्याची उत्तम व्यवस्था, एसी लक्झरीने बदलापूर ते बदलापूर प्रवास आणि प्रवासात आणि कास पठारावर सुग्रास भोजन या सर्वांचा आस्वाद घेण्यासाठी आम्हाला त्वरित कॉल करा.
कासचे सौंदर्य अनुभवायला आपण जात आहोत पुढील तारखांना :
*दिनांक २९ ते ३० सप्टेंबर २०२४*

मर्यादित जागा
*संपर्क: 9324904946 / 8956343975*

20/03/2024

पाहता पाहता सगळ्या परीक्षा संपत आल्या आणि पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या तरी रिझल्ट लागला साधारण जुलै उजाडतो मग या ३ महिन्यात आपण काही कौशल्य (स्किल) शिकावे का? जे पुढे करिअर करताना उपयोगी पडेल. आणि थोडेफार अर्निंग करून आपला पॉकेट मनी पण सुटेल. असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत *टुरिझम मधील ३ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स*

यात Airticketing, Railway reservation, Bus Booking याचाही समावेश आहे
हा कोर्स ऑनलाईन असल्याने आपण कोणत्याही शहरातून हा कोर्स जॉईन करू शकता
कोर्स चा कालावधी : १५ एप्रिल ते १५ जुलै*
त्वरित नाव नोंदणी करा कारण मर्यादित जागा आहेत.
*गुढीपाडव्यापर्यंत नाव नोंदवल्यास फी मध्ये आकर्षक सवलत.*

संपर्क: 9324904946 / 8956343975 / 8898221189

पाहता पाहता सगळ्या परीक्षा संपत आल्या आणि पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला. एप्रिल मध्ये परीक्षा ...
18/03/2024

पाहता पाहता सगळ्या परीक्षा संपत आल्या आणि पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या तरी रिझल्ट लागला साधारण जुलै उजाडतो मग या ३ महिन्यात आपण काही कौशल्य (स्किल) शिकावे का? जे पुढे करिअर करताना उपयोगी पडेल. आणि थोडेफार अर्निंग करून आपला पॉकेट मनी पण सुटेल. असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत *टुरिझम मधील ३ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स*

*कोर्स चा कालावधी : १५ एप्रिल ते १५ जुलै*
त्वरित नाव नोंदणी करा कारण मर्यादित जागा आहेत.
*गुढीपाडव्यापर्यंत नाव नोंदवल्यास फी मध्ये आकर्षक सवलत.*

संपर्क: 9324904946 / 8956343975 / 8898221189

08/02/2024

नमस्कार!
आपली अयोध्या - वाराणसी ट्रिप १३ जून ते 18 जून या कालवधीत आहे. ट्रीप ला येणे कन्फर्म करायची आहेना आपल्याला मग. त्याकरता रेल्वे रिझर्व्हेशन मिळवायचे असेल तर १३ फेब्रुवारीपर्यंत रेल्वे तिकीट बुक करावे लागेल.
त्यामुळे वाराणसी - अयोध्या ट्रिप साठी इच्छुक असल्यास फक्त रेल्वे तिकीटाचे पैसे भरून आपली सीट बुक करून ठेवावी.
***रेल्वे रिझर्व्हेशन १२० दिवस म्हणजेच ४ महिने आधी होते हे प्लीज लक्षात घेऊन आपली सीट कन्फर्म करावी.
संपर्क: 9324904946 / 8956343975 / 77678 07338

Address

F-11, BDL Tower, Station Road Badlapur East
Badlapur
421503

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919324904946

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nature View Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nature View Tours & Travels:

Share

Category