Urmi Holidays -Badlapur

Urmi Holidays -Badlapur "उर्मी हॉलिडेज " म्हणजे टुरिझम हब.

Hurry!!!!Bookings open for winters Enjoy winters with us.                            FOR MORE DETAILS CALL OR WHSTAP 779...
03/11/2021

Hurry!!!!
Bookings open for winters
Enjoy winters with us.





FOR MORE DETAILS CALL OR WHSTAP 7798665554 / 7400044457

धका धकीच्या आणि या महामारीच्या जाचातुन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी चला  #फार्महाऊस वर आम्ही उपलब्ध करून देत आहोत फार्महा...
07/10/2020

धका धकीच्या आणि या महामारीच्या जाचातुन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी चला #फार्महाऊस वर आम्ही उपलब्ध करून देत आहोत फार्महाऊस पॅकेज,निसर्गाच्या सानिध्यात घालवा वेळ ,घ्या मोकळा श्वास ,शहरापासून दूर आणि निसर्गाच्या जवळ.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता योग्य ती काळजी घेतली जाते .

#खालील_पॅकेज_उपलब्ध
√ डे पॅकेज
√ 24 hrs पॅकेज
√ 2 night Package

#लोकेशन : बदलापूर ,वांगणी ,नेरळ ,कर्जत

विचार कसला करताय चला मग .....

संपर्क :अभिजित भालेराव
व्हाट्सअप क्र 8097661966 / 7798665554

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3595303717192299&id=409566759099360

चला या हिवाळ्यात  #राजस्थानला   #उर्मी_हॉलिडेस घेऊन येत आहे तुमच्या साठी आकर्षक   (   ) पॅकेजेस तसेच ग्रुप टूर्स सुद्धा ...
15/09/2019

चला या हिवाळ्यात #राजस्थानला #उर्मी_हॉलिडेस घेऊन येत आहे तुमच्या साठी आकर्षक ( ) पॅकेजेस तसेच ग्रुप टूर्स सुद्धा उपलब्ध,मग यंदाची सुट्टी उर्मी हॉलिडे सोबत .
सदर FIT प्याकेज च्या अधिक माहिती साठी सम्पर्क करा 7798665554-अभिजीत

 #श्रीकृष्ण_जन्माष्टमीच्या आणि  #दहीहंडी_उत्सवाच्या सर्व आप्त स्वकीयांना मनस्वी शुभेच्छा.
24/08/2019

#श्रीकृष्ण_जन्माष्टमीच्या आणि #दहीहंडी_उत्सवाच्या सर्व आप्त स्वकीयांना मनस्वी शुभेच्छा.

उर्मी हॉलिडे घेऊन येत आहे " Beautiful केरळ" 7 रात्र 8 दिवस , मान्सून स्पेशल ग्रुप टूर सप्टेंबर मध्ये , जिथे तुम्ही हिलस्...
06/07/2019

उर्मी हॉलिडे घेऊन येत आहे " Beautiful केरळ" 7 रात्र 8 दिवस , मान्सून स्पेशल ग्रुप टूर सप्टेंबर मध्ये , जिथे तुम्ही हिलस्टेशन चा अनुभव घेऊ शकता मुन्नार मध्ये ,बोट राईड (हाउस बोट ) चा अनुभव घेऊ शकतो अल्लेप्पी मध्ये , हत्तीची सफारी आणि केरळ चे कलाविष्कार पाहू शकता थेकडी मध्ये आणि सुंदर अथांग समुद्राचे दर्शन आणि समुद्र लगत हॉटेल मध्ये वास्तव्य करायचा अनुभव घ्या कोवलम मध्ये ,
टूर चे डिटेल्स
कोचीन 1 रात्र
मुन्नार 2 रात्र
थेकडी 1 रात्र
अल्लेपी 1 रात्र
कोवलम 2 रात्र
या मध्ये पुढील बाबी समाविष्ट
1, मुंबई ते मुंबई स्लीपर तिकिट (टूर किमान 1 ते 2 महिने आधी बुक करणे गरजे चे)
२.साईट सिन साठी Ac vehicle (टेम्पो ट्राव्हेलर)
3. ब्रेकफास्ट आणि डिनर समाविष्ट
4 हॉटेल वास्तव्य (उत्तम दर्जाचे हॉटेल)
5 टूर मॅनेजर
टूर खर्च प्रति व्यक्ती 13900/-
चाईल्ड /extra bed 9500/-
टूर दिनांक : 4 सप्टेंबर / 12 सप्टेंबर /21 सप्टेंबर 2019
विचार कसला करताय ? चला उर्मी हॉलिडे सोबत केरळ ला अगदी माफक दरा मध्ये .
मोठा ग्रुप असल्यास विशेष सवलत.
फॅमिली सोबत सिनिअर सिटिझन प्रवास करीत असल्यास आकर्षक गिफ्ट
अधिक माहिती साठी सम्पर्क करा 7798665554

उर्मी हॉलिडे घेऊन येत आहे " Beautiful केरळ" 7 रात्र  8 दिवस , मान्सून स्पेशल ग्रुप टूर सप्टेंबर मध्ये , जिथे तुम्ही हिलस...
27/06/2019

उर्मी हॉलिडे घेऊन येत आहे " Beautiful केरळ" 7 रात्र 8 दिवस , मान्सून स्पेशल ग्रुप टूर सप्टेंबर मध्ये , जिथे तुम्ही हिलस्टेशन चा अनुभव घेऊ शकता मुन्नार मध्ये ,बोट राईड (हाउस बोट ) चा अनुभव घेऊ शकतो अल्लेप्पी मध्ये , हत्तीची सफारी आणि केरळ चे कलाविष्कार पाहू शकता थेकडी मध्ये आणि सुंदर अथांग समुद्राचे दर्शन आणि समुद्र लगत हॉटेल मध्ये वास्तव्य करायचा अनुभव घ्या कोवलम मध्ये ,
टूर चे डिटेल्स
कोचीन 1 रात्र
मुन्नार 2 रात्र
थेकडी 1 रात्र
अल्लेपी 1 रात्र
कोवलम 2 रात्र
या मध्ये पुढील बाबी समाविष्ट
1, मुंबई ते मुंबई स्लीपर तिकिट (टूर किमान 1 ते 2 महिने आधी बुक करणे गरजे चे)
२.साईट सिन साठी Ac vehicle (टेम्पो ट्राव्हेलर)
3. ब्रेकफास्ट आणि डिनर समाविष्ट
4 हॉटेल वास्तव्य (उत्तम दर्जाचे हॉटेल)
5 टूर मॅनेजर

टूर खर्च प्रति व्यक्ती 13900/-
चाईल्ड /extra bed 9500/-

टूर दिनांक : 4 सप्टेंबर / 12 सप्टेंबर /21 सप्टेंबर 2019

विचार कसला करताय ? चला उर्मी हॉलिडे सोबत केरळ ला अगदी माफक दरा मध्ये .
मोठा ग्रुप असल्यास विशेष सवलत.
फॅमिली सोबत सिनिअर सिटिझन प्रवास करीत असल्यास आकर्षक गिफ्ट
अधिक माहिती साठी सम्पर्क करा 7798665554

हिमाचल कॉलिंगचला शिमला,मनाली आणि चंदीगड ला, 6 रात्र 7 दिवस ,ग्रुप टूर ,दिल्ली ते दिल्ली ,  #रुपये16500 प्रत्येकी , चाईल्...
09/03/2019

हिमाचल कॉलिंग

चला शिमला,मनाली आणि चंदीगड ला, 6 रात्र 7 दिवस ,ग्रुप टूर ,दिल्ली ते दिल्ली , #रुपये16500 प्रत्येकी , चाईल्ड आणि एक्स्ट्रा बेड चे 8500/- या मध्ये 6 रात्र हॉटेल वास्तव्य ,ही टूर दिल्ली पासून सुरू होईल आणि दिल्ली ला ड्रॉप होईल , पीक अप आणि ड्रॉप ,साईटसिन ,सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे ,ही ग्रुप टूर असेल यात किमान 10 जण आवश्यक असतील.चला आजच बुक करा आपली टूर

 #काश्मीर ला जायचं? काश्मीर सह , वैष्णव देवी करा 6 रात्र 7 दिवस तर मग चला  #उर्मी सोबत मे महिन्यात ग्रुप टूर ला, फक्त  #...
02/02/2019

#काश्मीर ला जायचं? काश्मीर सह , वैष्णव देवी करा 6 रात्र 7 दिवस तर मग चला #उर्मी सोबत मे महिन्यात ग्रुप टूर ला, फक्त #१५,५००/- प्रत्येकी
#दिनांक १८ मे २०१९ आणि २५ मे २०१९
समाविष्ट -
#मुंबई -कत्रा/जम्मू रेल्वे स्लीपर तिकिट रिटर्न(2महिने आधी तिकिट बुक करणे आवश्यक)
#हॉटेल वास्तव्य ६ रात्र
#साईट सिन -नॉन ऐसी पुश बॅक सीट बस
#ब्रेकफास्ट डिनर समाविष्ट
#गोंडोला तिकिट 1st फेस
#आरु चंदनवाडी आणि बेताब व्हॅली
#मुघल गार्डन प्रवेश फी
#फॅमिली फोटो विथ ट्रॅडिशनल काश्मीर अटायर मध्ये ,

कत्रा 2 रात्र
पहलगाम 1 रात्र
गुलमर्ग 1 रात्र
श्रीनगर 2 रात्र
मग येताय ना , लवकरच आपली सीट बुक करा , वाट पाहू नका ,आणि नंतर नको आता चला ,

Address

Dattchowk
Badlapur
421503

Telephone

+918097661966

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urmi Holidays -Badlapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share