Nupur Tours And Travels

Nupur Tours And Travels 24 Hour's Services.. To All Cars and Busses...

तिळगुळ घ्या गोड गोड बोला !तिळगुळ घ्या मराठी बोला !!मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ! #मकरसंक्रांत
13/01/2021

तिळगुळ घ्या गोड गोड बोला !
तिळगुळ घ्या मराठी बोला !!

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

#मकरसंक्रांत

16/11/2020

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा✨
16/11/2020

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा✨

16/11/2020
🛣️🚘✨
30/10/2020

🛣️🚘✨

29/10/2020

महाराष्ट्रातील किल्ले⛳

29/10/2020

महाराष्ट्रातील किल्ले🚩

दिलचस्प जगह : टाटा स्टील जूलॉजिकल पार्क, चांडिल डैम, रीवेर्स मीट, हुडको झील, सेंटर फॉर एक्सीलेंस, भाटिया पार्क, मूलगाओकर...
20/10/2020

दिलचस्प जगह : टाटा स्टील जूलॉजिकल पार्क, चांडिल डैम, रीवेर्स मीट, हुडको झील, सेंटर फॉर एक्सीलेंस, भाटिया पार्क, मूलगाओकर पार्क, भुवनेश्वरी मंदिर। शहर से 40 किलोमीटर की दूरी पर स्थित एक छोटा सा शहर है घाटशिला जो अपने मनोरम दृश्य के लिए काफी मशहूर है।

मैसूर पहले कर्नाटक (भारत) की राजधानी थी। यह मैसूर जिले और मैसूर क्षेत्र का मुख्यालय है और कर्नाटक की राजधानी बेंगलुरू के...
20/10/2020

मैसूर पहले कर्नाटक (भारत) की राजधानी थी। यह मैसूर जिले और मैसूर क्षेत्र का मुख्यालय है और कर्नाटक की राजधानी बेंगलुरू के 140 किमी (87 मील) दक्षिण पश्चिम में स्थित है। मैसूर भारत के सबसे प्रमुख पर्यटन क्षेत्रों में से एक है। मैसूर को पैलेस सिटी ऑफ इंडिया के रूप में भी जाना जाता है।

पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत....
20/10/2020

पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून जवळ असल्याने शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यास काहीच हरकत नाही. पुणे शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. पुणे शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते. शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही थंड हवेची ठिकाणं आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात पिकनिकसाठी नक्कीच जाऊ शकता. यासाठी पुणे शहर आणि पुण्यातील पर्यटन स्थळांविषयी जरूर जाणून घ्या.

सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमी...
20/10/2020

सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.

Address

Dattadry Sadan, B-wing Room No 11, Near Talathi Office, Badlapur (E)
Badlapur
421503

Telephone

9960986694

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nupur Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category