Belgaum tourism

Belgaum tourism पर्यटन स्थळे त्याबद्दलची माहिती पोचवणे

*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित, अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.*शनि...
30/09/2025

*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित, अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.*

शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी
सकाळी ९.०० वा.
*लोकमान्य रंगमंदिर कोनवाळगल्ली बेळगाव* येथे

विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

26/09/2025
14/09/2025

#रमाकांतदादा #बेळगांव #ʙᴇʟɢᴀᴜᴍ #बेळगाव #श्रीकृष्ण

       ❤️        ❤️                      ❤️🌍🙌
13/09/2025

❤️ ❤️ ❤️🌍🙌

13/09/2025

*जय जवान जय किसान* मॅरेथॉन भरवण्याबाबत.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे याची मुले सैन्यात भरती होतात. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सशक्त राहण्यासाठी.
आणि आपली मुलं शरीराने बळकट म्हणजेच देश बळकट आहे.

रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता गणेशपुर बेळगाव शिवम नगर शिव मंदिर या ठिकाणी विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून आजी-माजी सैनिक व शेतकरी संघटना, शैक्षणिक शारीरिक संघटना, महिला मंडळ, सीनियर सिटीजन,मिळून मीटिंग सभा आहे.
सर्वांनी उपस्थितीत राहण्याचे आहे.
असे आव्हान माजी सैनिक अनिल देसाई यांनी केले आहे.

Important information - TRAI does not provide any NOC for installing mobile towers. If a fraudster brings a fake letter ...
03/07/2025

Important information - TRAI does not provide any NOC for installing mobile towers. If a fraudster brings a fake letter to you, inform the concerned service provider and the local police.

Address

Belgaum

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Belgaum tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share