Sai Ashirwad

Sai Ashirwad Sai Ashirwad are specialist in designing and laminating photos of Lord Sri Sai Saba. Sai Ashirwad founded in 1983 holds a good experience in laminations

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावोनवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्री SAIBABA प्र...
01/01/2019

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री SAIBABA प्रार्थना 2019 नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
May All The Happiness In The World
Be Yours, May Tears Never Be In
Your Eyes, I Wish You Find And
Open All The Doors, To Happiness
And Win The Life. Happy New Year
To You, May Your Dreams Come True!.
Happy new year to you and your family 🎉

Wishing you and your family health, happiness, peace and prosperity this Holiday season and in the coming New Year.Merry...
25/12/2018

Wishing you and your family health, happiness, peace and prosperity this Holiday season and in the coming New Year.
Merry Christmas and a Happy New Year.!!
🙏Sai Ashirwad 🙏

आपणास व आपल्या कुटुंबासदत्त जयंतीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏या निमित्ताने गुरू दत्तरायास एकच विनवणी आपल्या सर्वांच...
22/12/2018

आपणास व आपल्या कुटुंबासदत्त जयंतीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏
या निमित्ताने गुरू दत्तरायास एकच विनवणी आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकटे दुर करा अन् आपणास अखंड सुख शांती लाभो
🙏अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त🙏

Excited to announce our launch of Alianza Consultants Website*|URL|*
11/04/2017

Excited to announce our launch of Alianza Consultants Website
*|URL|*

Alianza Consultants LLP is a Mumbai-based HR consultancy catering executive search and recruitment services to client’s across Pan India. They adopt tailor-made services and solutions to ensure that clients need is fully met.

गुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शु...
19/07/2016

गुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।

गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

साई माझे गुरू, साई कल्पतरू.......मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावेअशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचेकोणी दुखी असु न...
19/07/2016

साई माझे गुरू, साई कल्पतरू.......

मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे
अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे
कोणी दुखी असु नये.......

गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

साईं चा...साईं चा मी हाे दास...    साईं चा...साईं चा मी हाे दास....श्री रामनवमी ची पहात होतो वाट..     श्री रामनवमी ची प...
15/04/2016

साईं चा...साईं चा मी हाे दास...
साईं चा...साईं चा मी हाे दास....
श्री रामनवमी ची पहात होतो वाट..
श्री रामनवमी ची पहात होतो वाट.......

13/04/2016
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्...
08/04/2016

वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती!
HAPPY GUDI PADVA

💐💐💐💐💐💐💐💐
Hope This Gudi Padva May Bring You Happiness, Prosperity And Wealth.
From The Deep Of My Heart..... I Wish You And You Family....
Happy Gudi Padwa & Happy New Year.....

Truely Proud To Be A Woman, WhoIs A Symbol Of God's Shakti,Love, Compassion, Dignity,Strength And So On.. The ListOf Her...
08/03/2016

Truely Proud To Be A Woman, Who
Is A Symbol Of God's Shakti,
Love, Compassion, Dignity,
Strength And So On.. The List
Of Her Qualities Is Endless,
So Hats Off To All Women Of
The World..!
Happy Women's Day.

आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. आपल्यावर सदैव शिवशंभुची कृपा राहो..!!!शिव की बनी रहे आप पर छाया,पलट दे ...
07/03/2016

आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. आपल्यावर सदैव शिवशंभुची कृपा राहो..!!!

शिव की बनी रहे आप पर छाया,
पलट दे जो किस्मत की काया;
मिले आपको वो सब अपनी
ज़िन्दगी में,जो कभी किसी ने भी न पाया!
शिवरात्रि की हार्दिक शुभकामनायें...

Bhagwan mahadev,
I pray to you for all the people in this world.....
Please give everyone happiness,
Peace and lots of smiles.
HAPPY MAHASHIVRATRI to All

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.........हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.Happy New Year......
01/01/2016

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.........
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
Happy New Year.........

Address

Cabin Cross Road
Bhayandar
401102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Ashirwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sai Ashirwad:

Share